21 November 2024 5:37 PM
अँप डाउनलोड

लातूर जिल्हा पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
कुस्तीपटू ‘साक्षी मलिक’ मूळ कोणत्या राज्याची आहे?
प्रश्न
2
महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे?
प्रश्न
3
‘समिधेचा वर्ण चंद्राप्रमाणे तेजस्वी होता’ या वाक्यात दडलेला अलंकार ओळखा?
प्रश्न
4
Question title
प्रश्न
5
‘ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू’ अलंकार ओळखा?
प्रश्न
6
माझ्या घरी मी पूर्वेकडे तोंड करून उभा आहे, नंतर डावीकडे वळून १० मीटर गेलो, नंतर उजवीकडे वळून ५ मीटर गेलो, नंतर ५ मीटर दक्षिणेला गेलो, तेथून ५ मीटर पश्चिमेला गेलो तर मी माझ्या घराच्या कोणत्या दिशेला आहे?
प्रश्न
7
‘दाती तृण धरणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा?
प्रश्न
8
भारतीय राष्ट्रसभेचे संस्थापक कोण?
प्रश्न
9
खालीलपैकी कोणत्या दिवशी नोटबंदीचा निर्णय जाहीर करण्यात आला?
प्रश्न
10
समास ओळखा? आईवडील
प्रश्न
11
खालील वाक्याप्रचाराचा अर्थ कोणता? ‘अक्काबाईचा फेरा’
प्रश्न
12
खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता?
प्रश्न
13
खालीलपैकी कोणती स्वदेशी बनावटीची ‘आण्विक पाणबुडी’ आहे?
प्रश्न
14
जोड्या जुळवा?१) श्री. संजय राठोड                अ) गृह२) श्री. रणजीत पाटील              ब) पर्यटन३) श्री. जयकुमार रावल             क) महसुल४) श्री. सुभाष देसाई                ड) उद्योग
प्रश्न
15
Question title
प्रश्न
16
खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत?Question title
प्रश्न
17
‘पुरणपोळी’ हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे?
प्रश्न
18
‘पावनधाम आश्रम’ कोणी स्थापन केला?
प्रश्न
19
जर CAMEL=34, TIGER=59 तर ELEPHANT=?
प्रश्न
20
‘व्हेंटीलेटर’ या चित्रपटामध्ये खालीलपैकी कोणत्या अभिनेत्रीने मराठी गाणे गायले होते?
प्रश्न
21
महाराष्ट्र केसरीचा प्रथम विजेता कोण?
प्रश्न
22
‘चतुर’ या शब्दाचे भाववाचक नाम करा?
प्रश्न
23
‘सूर्य’ या शब्दाशी विसंगत ठरणारा शब्द निवडा?
प्रश्न
24
सन २०१७ मध्ये खालीलपैकी कोणास ‘आॅर्डर ऑफ आॅस्ट्रेलिया’ या सन्मानाने गौरविण्यात आले नाही?
प्रश्न
25
रामने एक सायकल १,६०० रुपयांना खरेदी केली व काही वर्षानंतर २०% तोटा सहन करून विकली तर सायकलची विक्री किंमत किती?
प्रश्न
26
पुढील अर्थचा अलंकारिक शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा.दगडावर केलेले कोरीव काम.
प्रश्न
27
‘टाईम पर्सन ऑफ द इयर’ चा पुरस्कार मिळालेले एकमेव भारतीय कोण?
प्रश्न
28
‘आॅपरेशन ग्रिन हंट’ कशाशी संबधित आहे?
प्रश्न
29
‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ हि संकल्पना कोणत्या कार्यक्रमाशी संबधित आहे?
प्रश्न
30
६० चौ.से.मी. क्षेत्रफळ असलेल्या त्रिकोणाची उंची ८ से.मी. आहे. तर त्याचा पाया किती?
प्रश्न
31
‘अ’ जिचा मुलगा आहे, तिची सासु माझ्या मुलीची आजी आहे, तर ‘अ’ माझा कोण?
प्रश्न
32
डॉ. आनंद यादव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहली आहे?
प्रश्न
33
महाराष्ट्रात ठिबक जलसिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरली आहे?
प्रश्न
34
उत्क्रांतिवादाचा सिद्धांत कोणी मांडला?
प्रश्न
35
खालील विसंगत संख्या शोधा?२, ९, २८, ६५, १२६, २१६
प्रश्न
36
लातूर जिल्ह्यात किल्लारी येथे कोणत्या वर्षी भूकंप होवुन मोठी जिवीतहानी झाली होती?
प्रश्न
37
शेतकऱ्यांना कृषी विषयक सल्ला देण्यासाठी कोणती प्रणाली सुरु करण्यात आली आहे?
प्रश्न
38
MKS पद्धतीमध्ये ‘चाल’ या भौतिक राशीचे एकक कोणते?
प्रश्न
39
‘नासा’ ने जगातील सर्वात मोठी अवकाशातील दुर्बिण तयार करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केला आहे, त्या दुर्बिणीला दिलेले नाव कोणते?
प्रश्न
40
‘अपर्णा दररोज अभ्यास करते’ या वाक्याचा काळ ओळखा?
प्रश्न
41
‘DDOS’ हा खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या सायबर संकटात मोडतो?
प्रश्न
42
‘खेलरत्न पुरस्कार २०१६’ कोणाला प्राप्त झाला नाही?
प्रश्न
43
‘टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही’- वाक्य प्रकार ओळखा?
प्रश्न
44
केंद्र शासनाच्या १२२ व्या घटनादुरुस्तीबाबत खालील योग्य विधान निवडा-?
प्रश्न
45
कोणत्या दिवशी सन २०१७-२०१८ चा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री यांनी सादर केला?
प्रश्न
46
‘किशोरीताई अमोणकर’ ह्या कोणत्या घराण्यातील गायकीसाठी प्रसिद्ध होत्या?
प्रश्न
47
एका व्यक्तीने २२५० रुपयांचे कर्ज ५ हप्त्यात फेडले. प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा ५० रुपयांनी जास्त होता, तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता?
प्रश्न
48
भारतरत्न पुरस्काराची सुरुवात केंव्हा पासून झाली?
प्रश्न
49
‘अरुण्यरुदन’या शब्दाचा अर्थ सांगा?
प्रश्न
50
‘खरोसा लेणी’ पुढीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे?
प्रश्न
51
पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे ध्वनी निर्मिती होते?
प्रश्न
52
खालीलपैकी कोणता रोग आई-वडिलांकडून रुग्णाला अनुवंशिकरित्या होतो?
प्रश्न
53
जर A=1, B=2, C=3…… त्या प्रमाणे तर GOODWILLहा शब्द कसा लिहाल?
प्रश्न
54
पत्रकार या पुल्लींगी नामाचे स्त्रीलिंगी नाम कोणते?
प्रश्न
55
‘संवाद कौमुदी’ हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
प्रश्न
56
‘खग’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
प्रश्न
57
ताशी ५४ की.मी. वेगाने जाणारी आगगाडी ३४० मी. लांबीचा बोगदा ३६ सेकंदात पार करते तर त्या आगगाडीची लांबी किती?
प्रश्न
58
षट् + मास या शब्दाची संधी करा?
प्रश्न
59
‘सव्यापसव्य’ या शब्दास समानार्थी असणारा शब्द निवडा?
प्रश्न
60
एप्रिल २०१६ रोजी महाराष्ट्र शासनाने कोणती योजना सुरु केली?
प्रश्न
61
आंतरराष्ट्रीय ‘योग दिन’ कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
प्रश्न
62
एक माणूस यात्रेला चलला असता त्याला यात्रेहून परत येणारे पुरुष ९ त्यांच्या ९ बायका आणि पुरुषांच्या कडेवर एक मुल व बायकांच्या कडेवर व पाठीवर एक-एक मुल भेटले, तर ते किती जण होते?
प्रश्न
63
खालीलपैकी विशेषणाचे सामान्यरूप दर्शविणारा पर्याय निवडा?
प्रश्न
64
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
65
भारतातील निर्वाचन आयोगाने निवडणूक प्रक्रियेत बदल घडवत असताना इलेक्ट्राॅनिक मतदान यंत्राचा (EVM) वापर या हेतूने केला?अ) निवडणुकीतील बोगस मतदान टाळण्यासाठीब) जलद निवडूक घेता याव्याक) निवडणूक प्रक्रिया सुलभ व्हावीड) निवडणूक प्रक्रियेत शासनाचा अधिकार व्हावावरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे.
प्रश्न
66
रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर कोण?
प्रश्न
67
सध्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
प्रश्न
68
भारतातील नद्याजोड योजना काय म्हणून ओळखली जाते?
प्रश्न
69
९ संख्यांची सरासरी १५ आहे. त्यातील पहिल्या ५ संख्यांची सरासरी १२ आहे. शेवटच्या ३ संख्यांची सरासरी २० आहे तर त्यातील ६ वी संख्या कोणती असेल?
प्रश्न
70
राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा समंत केला?
प्रश्न
71
प्रकल्प सूर्योदय योजना पुढीलपैकी कशाशी निगडीत आहे?
प्रश्न
72
अनिलने भागाकारच्या उदाहरणात ३ ऐवजी ८ भाजक घेतल्यामुळे त्याचे उत्तर १५ आले, तर बरोबर उत्तर कोणते?
प्रश्न
73
जर ASDF=CUFH तर BHJN =?
प्रश्न
74
खालील गटात न बसणारा पर्याय ओळखा?
प्रश्न
75
जशी करवंदीची जाळी, तशी काजुंची …….?
प्रश्न
76
महाराष्ट्रातील ‘कटक मंडळ’ नसलेले ठिकाण कोणते?
प्रश्न
77
महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी (MIA) कोणत्या शहरात आहे?
प्रश्न
78
दर ४ मिटर अंतरावर १ झाड या नुसार १ कि.मी. अंतरामध्ये किती झाडे बसतील?
प्रश्न
79
खालील दिलेल्या घटकांमधील संबध दर्शविणारी आकृती निवडा?शिक्षिका,आई,स्त्रिया
प्रश्न
80
खालीलपैकी कुठल्या क्षेत्रात सर्वात कमी वनक्षेत्र आहे?
प्रश्न
81
पत्नी या शब्दास समानार्थी नसलेला शब्द ओळखा?
प्रश्न
82
ट्रान्स सैबेरियन लोहमार्ग कोणत्या स्थानकादरम्यान आहे?
प्रश्न
83
‘कर्णाचा अवतार’ या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगणारा योग्य पर्याय निवडा?
प्रश्न
84
खालीलपैकी कोणती व्यक्ती १८५७ च्या उठावाशी संबधित नाही?
प्रश्न
85
जागतिक क्रीडा प्रकारातील उत्तेजित द्रव्य सेवन नियंत्रित संस्था WADA चे मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
86
रबराचे ‘व्हल्कनायझेशन’ करण्यासाठी कशाचा वापर केला जातो?
प्रश्न
87
दिव्यत्वाची जेथे प्रचीती तेथे कर माझे जुळती ( वाक्यप्रचार ओळखा )?
प्रश्न
88
पंतप्रधान ‘उज्वला योजना’ पुढीलपैकी कोणत्या दिवशी सुरु झाली?
प्रश्न
89
सन २०१७ मध्ये जाहीर केलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात खालीलपैकी कोणास ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा’ पुरस्कार मिळाला आहे?
प्रश्न
90
1 13 11
17 19 2
3 7 ?
प्रश्न
91
खालीलपैकी कानडी भाषेतुन मराठी भाषेत आलेला ओळखा?
प्रश्न
92
१ जानेवारी २००२ रोजी मंगलवार असेल तर १ जानेवारी २००८ रोजी कोणता वार असेल?
प्रश्न
93
वडिल व मुलगा यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर ७:२ आहे, ५ वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर ६:१ होते तर त्यांचे आजचे वय किती?
प्रश्न
94
१२ मजूर एक काम २० दिवसात पूर्ण करतात, तर ते काम १५ मजूर किती दिवसात पूर्ण करतील?
प्रश्न
95
खालीलपैकी कोणता समासाचा प्रकार नाही?
प्रश्न
96
जिल्हा परिषदेच्या बैठका वर्षात किती होऊ शकतात?अ) हव्या तितक्या वेळाब) वर्षातून जास्तीत जास्त चार वेळाक) दोन बैठीकीतील अंतर ३ महिन्यापेक्षा अधिक नकोड) दोन बैठीकीतील अंतर ४ महिन्यापेक्षा अधिक नको
प्रश्न
97
दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर ७:४ असून त्यांच्या वयाची बेरीज ६६ वर्ष होते तर लहान भावाचे वय काय असावे?
प्रश्न
98
पुढील श्रेणी पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा?cccbb_aa_cc_bbbaa_c
प्रश्न
99
एका पेटीत दोन डझन आंबे आहेत अशा २४ पेटयांतील आंबे किती होतील?
प्रश्न
100
भारताच्या ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने’ वाहन प्रदूषण रोखण्याच्या प्रणालीतील किती मानांकन पूर्ण केली आहेत?

राहुन गेलेल्या बातम्या

x