28 January 2025 7:47 AM
अँप डाउनलोड

लातूर पोलीस भरती २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
दहावी एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा २०११ चा विश्वविजेता देश कोणता?
प्रश्न
2
पुढील पर्यायांपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती?
प्रश्न
3
भूकंपमापक यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे?
प्रश्न
4
दिवंगत विलासराव देशमुख यांचेकडे दिवंगत झाले तेव्हा केंद्र शासनात कोणत्या खात्याचे मंत्रालय होते?
प्रश्न
5
पुढील शब्द समुहाबद्दल पर्यायांमधून – एक शब्द शोधा? ईश्वर आहे असे मानणारा.
प्रश्न
6
चुकीचे पद ओळखा? २८, २३, १७, १३, ८ ?
प्रश्न
7
पाकिस्तानमध्ये खालीलपैकी कोणत्या राजकीय व्यक्तीचा पक्ष बहुमताने निवडून आलेला आहे?
प्रश्न
8
खालीलपैकी कोणता एक सर्वनामाचा प्रकार नाही?
प्रश्न
9
विरुद्ध शब्द नसणारी जोडी ओळखा?
प्रश्न
10
महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरु केला?
प्रश्न
11
हंस या शब्दांचे स्त्रीलिंगी रूप काय आहे?
प्रश्न
12
AM, BN, CO, DP?
प्रश्न
13
पुढीलपैकी उभयान्वयी अव्यय असलेला शब्द ओळखा?
प्रश्न
14
खालीलपैकी देशातील सर्वोच्च लष्करी पदक कोणते आहे?
प्रश्न
15
ब्रिटनची पोलादी महिला म्हणून कोणाला ओळखले जाते?
प्रश्न
16
‘मोती’ या शब्दांचे अनेकवचनी रूप ओळखा?
प्रश्न
17
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता?
प्रश्न
18
पुढील पर्यायांपैकी विशेषनाम ओळखा?
प्रश्न
19
पुढील पर्यायांपैकी व्याकरणदृष्टया शुध्द शब्द ओळखा?
प्रश्न
20
भारतीय रिजर्व बँकेची स्थापना कधी झाली?
प्रश्न
21
विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला?
प्रश्न
22
भारताचे राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती कोण?
प्रश्न
23
मुस्लीम लीगची स्थापना कोणत्या वर्षी केली?
प्रश्न
24
भारताचे विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे कितवे राष्ट्रपती आहेत?
प्रश्न
25
RAW याचा अर्थ काय होतो?
प्रश्न
26
उंदीर मांजराकडून पकडला जातो. प्रयोग ओळखा.
प्रश्न
27
खालीलपैकी कोणती नदी लातूर जिल्ह्यातून वाहत नाही?
प्रश्न
28
माझ्या भावाचे कापड दुकान आहे. खालीलपैकी कोणत्या प्रकारचे विशेषण अधोरेखित शब्द दर्शविते.
प्रश्न
29
महाराष्ट्र व एकूणच भारतातील पोलीस दलात खालीलपैकी कोणती संगकीकरणाची योजना चालू आहे?
प्रश्न
30
सध्याची सुरु असलेली आय. पी. एल. प्रीमियर लीग कितवी आहे?
प्रश्न
31
एक काम १२ माणसे १० दिवसात करतात, तर तेच काम कारणासाठी १५ माणसांना किती दिवस लागतील?
प्रश्न
32
भारतातील कोणते सरोवर उल्कापातामुळे निर्माण झाले आहे?
प्रश्न
33
अतुलला वार्षिक परीक्षेत ७०० पैकी ४७६ गुण मिळाले तर अतुलला शेकडा किती गुण मिळाले?
प्रश्न
34
कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणारा जलस्थान पुरस्कार २०१३ (१२ वा) कोणाला देण्यात आला?
प्रश्न
35
मुलाने आंबा खाल्ला, हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे.
प्रश्न
36
मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा. हे कोणत्या अर्थाचे वाक्य आहे?
प्रश्न
37
भारतातील दारिद्र्य व्यवस्थेचे प्रमुख कारण कोणते?
प्रश्न
38
एड्स चा संक्षिप्त रूपाचा पूर्ण अर्थ खालीलपैकी कोणता?
प्रश्न
39
७ पुस्तकांची किंमत १०५ रु. तर अशा १५ पुस्तकांची किंमत किती?
प्रश्न
40
मधु लाडू खात असतो या वाक्यातील खात असतो हा शब्द कोणता काळ दर्शवितो?
प्रश्न
41
सहलीला जातांना कात्रजजवळ उजाडले. प्रयोग ओळखा?
प्रश्न
42
नांदेड पोलीस परीक्षेत्रामध्ये कोणता जिल्हा येत नाही?
प्रश्न
43
भारतीय व्दिपकल्पाचा पश्चिमेकडील हिंदी महासागराचा भाग …………म्हणून ओळखला जातो.
प्रश्न
44
गटात न बसणारी संख्या ओळख?
प्रश्न
45
महाराष्ट्र राज्याचे संध्याचे पोलीस संचालक कोण आहेत?
प्रश्न
46
२५६ ÷x = १६ x = किती ?
प्रश्न
47
जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान ५० व कमाल ……असते.
प्रश्न
48
पुढील पर्यायांपैकी कोणता शब्द कानडी भाषेतील असून मराठी भाषेत वापरला जाऊन रूढ झालेला आहे?
प्रश्न
49
गणितात रामला सितापेक्षा जास्त गुण मिळाले,सितेला गोपाळपेक्षा जास्त गुण मिळाले, रामला दशरथपेक्षा कमी गुण मिळाले तर गणितात सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले?
प्रश्न
50
पुढील पर्यायांपैकी स्वर कोणता?
प्रश्न
51
अरेरे! सचिन तेंडूलकर आऊट झाला. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा?
प्रश्न
52
पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?
प्रश्न
53
पुढील गणिती क्रिया करा?१८ × ०  × १५ ÷ ५ = ?
प्रश्न
54
खालीलपैकी कोणत्या वर्षी फेब्रुवारीमध्ये एक वार पाच वेळा येईल?
प्रश्न
55
‘लंकेची पार्वती’ या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता?
प्रश्न
56
भारतीय नियोजन आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
57
महाराष्ट्राला किती कि. मी. लांबीचा सागर किनारा लाभला आहे?
प्रश्न
58
तुळसाने १२ रु. लिटर दराने ५० लिटर दुध विकत घेतले, ते सर्व दुध तिने ५७५ रुपयांस विकले तर तिला नफा की तोटा झाला?
प्रश्न
59
महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?
प्रश्न
60
महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत?
प्रश्न
61
संसदेच्या दोन अधिवेशनामधील कालावधी जास्तीत जास्त किती असावा?
प्रश्न
62
अलीकडेच अमेरिकेत दहशतवादी कृत्य होऊन बॉम्बस्फोट झालेले शहर कोणते?
प्रश्न
63
७६६३ या संख्येतील ६ या अंकांच्या स्थानिक किंमतीतील फरक किती?
प्रश्न
64
दादासाहेब फाळके पुरस्कार २०१२ कोणास मिळाला?
प्रश्न
65
हैद्राबाद स्टेट कॉंग्रेसची स्थापना १९३८ मध्ये कोणी केली?
प्रश्न
66
मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे असलेली शहरांची योग्य जोडी निवडा?
प्रश्न
67
महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत?
प्रश्न
68
पुढील शब्दास योग्य संधी पर्याय निवडा? अति + उत्तम = …
प्रश्न
69
राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?
प्रश्न
70
५२ चा ३/१३ = किती ?
प्रश्न
71
नक्षलग्रस्त म्हणून जाहीर नसलेला जिल्हा पर्यायांपैकी कोणता?
प्रश्न
72
१२ व २० संख्यांचा  लघुत्तम साधारण विभाज्य ( ल.सा. वि) पर्यायामधून निवडा?
प्रश्न
73
खालीलपैकी कोणता पिकाचा प्रकार इतरांपेक्षा वेगळा आहे?
प्रश्न
74
‘स,ला,ते, व ‘स,ला,ना, ते, हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत?
प्रश्न
75
पंजाब व चंडीगड येथील सध्याचे राज्यपाल कोण आहेत?
प्रश्न
76
६३५, ५२५, ४१६, ३५………….?
प्रश्न
77
पुढीलपैकी कोणता शब्द ओढ या शब्दाचा अर्थ नाही?
प्रश्न
78
खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील प्रमुख खाद्यात्र पीक आहे?
प्रश्न
79
लातूर जिल्हाचे पालकमंत्री यांच्याकडे कोणते मंत्रीपद आहे?
प्रश्न
80
सोने या पदार्थांची रासायनिक संज्ञा कोणती?
प्रश्न
81
भारत सेवक समाज संघटनेची स्थापना कोणी केली?
प्रश्न
82
खालीलपैकी कोणता शब्द ‘ वानर’ या शब्दाचा अर्थ नाही?
प्रश्न
83
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई यांची उंची किती मीटर आहे?
प्रश्न
84
जय उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभा आहे. तो सरळ रेषेत ४ मीटर अंतर चालला, त्यानंतर प्रथम डावीकडे काटकोनात वळला व ३ मीटर अंतर चालत गेला, त्यानंतर पुन्हा एकदा डावीकडे वळून २ मीटर चालला, तर जय मुळच्या दिशेपासून कोणत्या दिशेला आहे?
प्रश्न
85
१९.२ ÷४.८ × ४.०४ + ३.८४ = किती?
प्रश्न
86
तु घरी लवकर आलीस, म्हणजे आपण बागेत जाऊ. या वाक्यामध्ये’म्हणजे’ हा शब्द कोणते उभयान्वयी अव्यय दर्शवितो?
प्रश्न
87
एका चौरसाची बाजू १५ सें.मी. असल्यास त्यांचे क्षेत्रफळ किती?
प्रश्न
88
भारतामध्ये सर्वाधीक लागवडीखाली क्षेत्र कोणत्या पिकाखाली येते?
प्रश्न
89
१८५७ चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले?
प्रश्न
90
महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासनामध्ये किती आयुक्तालये आहेत?
प्रश्न
91
सी. बी. आय. चे संध्याचे संचालक खालीलपैकी कोण आहेत?
प्रश्न
92
मी बैलाला मारतो. या वाक्यातील कर्म कोणते ते ओळखा?
प्रश्न
93
मनोहर हा सुमतीच्या मुलाचा काका आहे, तर मनोहरचे सुमतीशी असलेले नाते कोणते?
प्रश्न
94
पुढील म्हणीचा अर्थ पर्यायामधून निवडा? खाई त्याला खवखवे.
प्रश्न
95
साहिल हा सचिनपेक्षा ६ वर्षांनी मोठा आहे, ६ वर्षांनी साहिलचे वय अकरा वर्ष होते, तर ६ वर्षानंतर साहिल व सचिन यांच्या वयातील फरक किती?
प्रश्न
96
महाराष्ट्रातील कोणत्या शहरात मोनोरेलचे उदघाटन नुकतेच करण्यात आले?
प्रश्न
97
‘माझ्या मऱ्हाठाचि बोलू कवतिके| परि अमृतातेही पैसेसी जिंके| ऐसी अक्षरेची रसिके|मेळवीनी||’हे वाक्य कुणाचे आहे?
प्रश्न
98
तुमच्या मुलगा कुंभकर्णच दिसतो? या वाक्यातील कुंभकर्ण या शब्दाची जात ओळखा?
प्रश्न
99
लातूर जिल्ह्यास खालीलपैकी कोणता जिल्हा सिलेलगत नाही?
प्रश्न
100
११ ते २० पर्यंतच्या मुल संख्यांची बेरीज किती?

राहुन गेलेल्या बातम्या

x