21 November 2024 9:24 PM
अँप डाउनलोड

लातूर जिल्हा पोलीस भरती २०११

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
एक खुर्ची ७२० रुपयांस विकल्यामुळे २० % नफा झाला तर तर खुर्चीची खरेदी किंमत किती?
प्रश्न
2
वाख्यान ऐकणारे लोक या शब्दसमुहाबद्दल एक शब्द लिहा?
प्रश्न
3
नामाबद्दल विशेष माहिती सांगण्याऱ्या शब्दाला ………… असे म्हणतात.
प्रश्न
4
खालीलपैकी कोणता रोग जलप्रदूषकांमुळे होत नाही?
प्रश्न
5
आणि हा शब्द कोणते अव्यय आहे?
प्रश्न
6
एका विशिष्ट भाषेत ISLAND हा शब्द DNALSI असा लिहिला जातो, तर त्याच भाषेत COUNTRY हा शब्द कसा लिहावा?
प्रश्न
7
TELEPHONE हा शब्द एका संक्तिक भाषेत ENOHPELET असा लिहितात तर त्याच भाषेत INTERNATIONAL हा शब्द कसा लिहाल?
प्रश्न
8
लातूर जिल्ह्यातून कोणती नदी वाहते?
प्रश्न
9
गुड्स अॅण्ड सर्व्हिसेस टॅक्स विधेयक संसदेत मंजूर होण्याच्या अवस्थेत आहे हे कितवे घटनादुरुस्ती विधेयक आहे?
प्रश्न
10
१/१२ – १/१८ = ?
प्रश्न
11
खालील पाकी एक शब्दाची जात नाही?
प्रश्न
12
RETIREMENT हा शब्द एका सांकेतिक भाषेत TNEMERITER हा शब्द असा लिहतात  तर त्याच  भाषेत VOLUNTEER हा शब्द कसा लिहाल?
प्रश्न
13
भारतीय लष्करातील गोरखा रायफल्सच्या समावेशाला या वर्षी किती वर्षे पूर्ण झाली आहेत?
प्रश्न
14
द.सा.द.शे. १० दराने मुद्दलाचे ३ वर्षाचे  सरळ व्याज किती येईल?
प्रश्न
15
बेसुर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
प्रश्न
16
लातूर येथील सिद्धेश्वर, रत्नेश्वर मंदिर ……. या राजाचे बांधले
प्रश्न
17
एका सांकेतिक भाषेत DOOR हा शब्द EPPS असा लिहितात तर त्याच भाषेत ROOM कसे लिहाल?
प्रश्न
18
x + y= 5, y+z = 7, आणि x +7 = 6 तर y = ?
प्रश्न
19
भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता?
प्रश्न
20
मॉंरीशस या देशाचे राष्ट्रध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
21
अभिनव बिंद्र हे नाव कोणत्या खेळाशी निगडीत आहे?
प्रश्न
22
पुढील प्रश्नात दोन विधाने दिली आहेत, त्यानतंर काही अनुमाने दिली आहेत. त्यापैकी कोणते अनुमान निश्चीत सत्य आहे?विधान : अ) आंबे द्राक्षांपेक्षा महाग आहेत.ब) द्राक्षे सफरचंदापेक्षा स्वस्त आहे.
प्रश्न
23
खालील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?
प्रश्न
24
खालील पैकी शुद्ध शब्द ओळखा ?
प्रश्न
25
३/४, २/३,आणि ४/५ हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहा?
प्रश्न
26
५, १२, २१, ३४, ………, ८०
प्रश्न
27
एका बिंदुतून किती रेषा काढता येतात?
प्रश्न
28
१४ संख्यांची सरसरी २५ आहे, त्यात १५ ही संख्या मिळवली तर सर्व संख्यांची सरासरी किती येईल?
प्रश्न
29
११/१३, १४/११, १६/९, ? २०/५ हा क्रम पूर्ण करा?
प्रश्न
30
९८००५ × १७८ = ?
प्रश्न
31
क्रियापदाचे मुख्य प्रकार किती?
प्रश्न
32
आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात?
प्रश्न
33
खाली दिलेल्या चार अस्ख्र समूहापैकी एक गट इतर तीनापैकी वेगळा आहे, तो ओळखा?
प्रश्न
34
३, ४, ५, १, २ या अंकापासून सर्वात मोठी संख्या कोणती तयार होईल?
प्रश्न
35
१२ सें. मी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौ. सें. मी येईल?
प्रश्न
36
अग्रज या मराठी शब्दाचा अर्थ हा आहे.
प्रश्न
37
महाराष्ट्र एटीएस पथकाचे प्रमुख कोण आहेत?
प्रश्न
38
कालवाचक, स्थलवाचक, हेतुवाचक इत्यादी हे ……. याचे प्रकार आहेत.
प्रश्न
39
लातूर जिल्ह्यामध्ये हत्तीबेट कोणत्या तालुक्यात आहे?
प्रश्न
40
पुढीलपैकी…………..हा प्रयोगाचा प्रकार नाही?
प्रश्न
41
मोबाईलचा सलग शोध कोणी लावला?
प्रश्न
42
२०११ चा फिल्मफेअर पुरस्कार विजेता हिंदी चित्रपट कोणता?
प्रश्न
43
२, ९, २८, ६५, ……….
प्रश्न
44
भाऊ व बहिण यांच्या वयाचे गुणोत्तर ४ : ५ आहे, बहिणीचे वय ३० वर्षे असेल तर भावाचे वय किती वर्षे?
प्रश्न
45
भारतातील झारखंड राज्याची राजधानी कोणती आहे?
प्रश्न
46
केंद्रीय जल संसाधन ,नदी विकास आणि गंगा स्वच्छता मंत्रालयाने देशातील नद्यांच्या जोडणीसंदर्भात विचार करण्यासाठी एका टास्क फोर्सची स्थापना केली आहे, या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
प्रश्न
47
दुसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
प्रश्न
48
त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचे खालील पैकी सूत्र कोणते?
प्रश्न
49
AMERICAN या शब्दासाठी एका सांकेतिक भाषेत ५४३२६७५२ वापरलेले आहेत तर त्याच बाषेत MERICAR हा शब्द कसा लिहिला जाईल?
प्रश्न
50
दिवस ला पुढीलपैकी सामनसठी शब्द कोणता?
प्रश्न
51
कोणत्या प्रयोगात करता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो?
प्रश्न
52
भारतीय तिन्ही सेनादलाचे ………..प्रमुख हे असतात.
प्रश्न
53
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
54
महाराष्ट्राचे  मुख्य सचिव कोण आहेत?
प्रश्न
55
खालील वर्ण मालिका पूर्ण करा?TSR, QPO, NML, ? HGF
प्रश्न
56
खालीलपैकी एक मराठी वर्णाचा प्रकार नाही?
प्रश्न
57
स्तुती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
प्रश्न
58
श्रीनिवास खळे हे कोणत्या क्षेत्राशी सबंधित होते?
प्रश्न
59
तापमान मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात?
प्रश्न
60
७२९, १३६९, २२०९, १८४९, यात कोणता आकडा अयोग्य आहे?
प्रश्न
61
एका गावात १२००० पुरुष आहेत तर पुरुषापेक्षा स्त्रियांची संख्या ३००० ने कमी आहे. तर त्या गावाची लोकसंख्या किती?
प्रश्न
62
३६ ने नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती?
प्रश्न
63
खालीलपैकी कोणता शब्द अनेकवचनी आहे?
प्रश्न
64
सर्वनामांचे एकंदरीत………….. इतके प्रकार आहेत.
प्रश्न
65
खालीलपैकी एक संधीचा प्रकार नाही?
प्रश्न
66
लातूर जिल्हाचे पालक मंत्री कोण आहेत?
प्रश्न
67
फुलात या शब्दात कोणता विभक्ती प्रत्यय लागलेला आहे?
प्रश्न
68
एक काम पूर्ण करण्यास १५ माणसांना ८ दिवस लागतात, तर तेच काम पूर्ण करावयास २४ माणसांना कटी दिवस लागतील?
प्रश्न
69
ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?
प्रश्न
70
६० चे ४० % म्हणजे किती?
प्रश्न
71
गोबरगॅस मध्ये कोणता वायू असतो?
प्रश्न
72
खालील क्रमातील गाळलेली संख्या शोधा?१३२, २४३, ३५४, ……………
प्रश्न
73
क्रियापदाचे मुख्य  प्रकार किती?
प्रश्न
74
वायव्य आणि आग्नेय दिशामध्ये किती अंशाचा कोन असतो?
प्रश्न
75
महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे?
प्रश्न
76
पर्यायातील गटात न बसणारी संख्या ओळखा?
प्रश्न
77
एका सांकेतिक भाषेत INDIA या शब्दासाठी JOEJB हा शब्द वापरतात, तर त्याच भाषेत FRANCE हा शब्द कसा लिहाल?
प्रश्न
78
जर ३०१ म्हणजे GOD व १०३ म्हणजे DOG, तर ३००१ म्हणजे काय?
प्रश्न
79
जर DO=+-, GO=×-, तर DOG = ?
प्रश्न
80
टु दि लास्ट बुलेट हे पुस्तक कोणी लिहिले?
प्रश्न
81
लांबी ४४.४ मीटर व रुंदी २४.८ मीटर असलेल्या आयताचे क्षेत्रफळ किती?
प्रश्न
82
CEG : IKM :: PRT : ?
प्रश्न
83
x रुपये आणि ४० पैसे म्हणजे किती पैसे?
प्रश्न
84
पुढील मालिका पूर्ण करा.AD, EH, IL, MP, ?
प्रश्न
85
…………. हे धातूंचे काळाचे रूप नाही.
प्रश्न
86
कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी जुळणी याला व्याकरणात काय म्हणतात?
प्रश्न
87
रोमन अंकात ३० ही संख्या कशी लिहितात?
प्रश्न
88
सन 2000 नंतर न्यूयॉर्क येथील नॅसडॅक (अमेरिकन स्टॉक एक्सचेंज) शेअर मार्केटमध्ये लिस्टेड होणारी पहिली भारतीय कंपनी कोणती?
प्रश्न
89
थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव काय?
प्रश्न
90
५ : २० :: ७ : ?
प्रश्न
91
शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक कोणी लिहिले?
प्रश्न
92
खालील मालिका पूर्ण करा?३२, ३३, ३७, ४६, ६२, ?
प्रश्न
93
८१×४१ – ८१ ?
प्रश्न
94
पुढील वर्न्मालिका पूर्ण करा.XV, UR, QM,…………..
प्रश्न
95
कंठ दाटून येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा?
प्रश्न
96
४२ आणि ५६ यांचा म.सा. वी. किती येतो?
प्रश्न
97
पंडित भीमसेन जोशी यांना कोणता पुरस्कार मिळाला?
प्रश्न
98
एका सांकेतिक भाषेत HABIT हा शब्द ExYfQअसा  लिहितात तर POVERTY हा शब्द कसा लिहावा?
प्रश्न
99
जर ५U७ = ३५ आणि ६U६ = १८, तर १५U९ = ?
प्रश्न
100
संख्या श्रेणीत न बसणारे अपूर्णांक ओळखा?६/७, ७/८, ११/१३, १२/१३

राहुन गेलेल्या बातम्या

x