24 December 2024 8:42 AM
अँप डाउनलोड

महावितरण सराव पेपर VOL-11

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
A.C. सिंगल फेज रिपल्शन मोटरचा पॉवर फॅक्टर ……………. असतो.
प्रश्न
2
सिंक्रोनस मोटरचा वेग…………. होत असल्यास हंटींगचा परिणाम होतो.
प्रश्न
3
ओव्हर हेड ट्रान्समिशन लाईनसाठी  ……………. ची आवश्यकता असते.
प्रश्न
4
मोटर ची स्टार मध्ये जोडणी केल्यावर सुरवातीचा दाब …………. होतो.
प्रश्न
5
ऑटोट्रान्सफार्मर स्टार्टर मार्फत सुरुवातीचा …….. कमी करता येतो.
प्रश्न
6
……………………… प्रेरणेमुळे काटा शून्यापासून पुढे जातो.
प्रश्न
7
3000RPM 50 सायकल ने फिरणाऱ्याअल्टरनेटरमध्ये ……………. पोल आहेत.
प्रश्न
8
कायम व्होल्टेज पूरवनाऱ्या ट्रान्सफार्मरला …………. ट्रान्सफार्मर म्हणतात.
प्रश्न
9
उच्च दाबाने पॉवर ट्रान्समिशन केल्यास ………….. होते.
प्रश्न
10
विद्युत प्रवाहामुळे उष्णतेपासून प्रकाश निर्मिती करणाऱ्या ……………….. लॅम्पला म्हणतात.
प्रश्न
11
A.C. ३ फेज मोटर ची फिरण्याची दिशा बदल्यासाठी ………………. स्टार्टर वापरतात.
प्रश्न
12
3000 RPM चा अल्टरनेटर १५०० RPM च्या प्राइमुव्हर ला डायरेक्ट जोडल्याची त्याचे टर्मीनल व्होल्टेज ……………. होईल.
प्रश्न
13
कोअरवरून ट्रान्सफार्मरचे प्रकार कोणते आहेत.
प्रश्न
14
1020 RPM 4 पोल अल्टरनेटरची फ्रिक्वेन्सी ………… आहे.
प्रश्न
15
प्रकाशाचा वेग ……………… आहे.
प्रश्न
16
लाईटींग स्कीमची प्लॅनिंग करताना ………………….घटक विचारात घेतात.
प्रश्न
17
ट्रान्सफार्मरची क्षमता ( रेटिंग) …………….मध्ये  करतात.
प्रश्न
18
स्लीपिंग इंडक्शन मोटर चा वेग ………. बदलता येतो.
प्रश्न
19
RMS व्हॅल्यू अॅव्हरेज किंमत ´ …………………
प्रश्न
20
थ्री फेज A.C प्रवाह ………. पद्धतीने मोजतात.
प्रश्न
21
डेल्टा जोडणीत फेज व्होल्टेज  = ………………. लाईन व्होल्टेज
प्रश्न
22
सिंक्रोनस मोटरच्या स्टेटर पोळ व रोटर पोळ यामधील अंशात्मक कोनास………. म्हणतात.
प्रश्न
23
ओव्हर हेड ट्रान्समिशन लाईनसाठी  ……………. प्रकारचे पोल वापरतात.
प्रश्न
24
ज्या मोटरच्या स्टेटरच्या  फिरत्या चुंबकाचा वेग व रोत्र चा वेग सारखा असतो त्या मोटरला………………. मोटर म्हणतात.
प्रश्न
25
…………………प्रेरणेमुळे काट्याची हालचाल संथपणे होते.

राहुन गेलेल्या बातम्या

x