24 December 2024 8:23 AM
अँप डाउनलोड

महावितरण सराव पेपर VOL-12

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
अल्टरनेटरचे सिंक्रोनाइजींग करण्याची …………… पद्धत आहे.
प्रश्न
2
उच्च स्टार्टीग टॉर्क व उच्च गती  साठी …….. सिंगलफेज A.C. मोटर निवडावी.
प्रश्न
3
दोन पोलच्या अल्टरनेटरमध्ये आर्मेचर एका फेऱ्यात ………….. सायकल निर्माण होतात.
प्रश्न
4
उच्च दाब मोजण्यासाठी मीटरला जोडलेल्या ट्रान्सफार्मला …………… म्हणतात.
प्रश्न
5
जास्त दाबाचे रुपांतर कमी दाबावर करणाऱ्या ट्रान्सफार्मरला …………. म्हणतात.
प्रश्न
6
कंट्रोलिंग टॉर्क निर्माण करण्यासाठी ………….. व …………… या दोन पद्धती आहेत.
प्रश्न
7
स्टार जोडणीत व्होल्टेज = ………………. लाईन व्होल्टेज
प्रश्न
8
उच्च स्टार्टीग टॉर्कची आवश्यकता असलेल्या ठिकाणी ………….. मोटर वापरावे.
प्रश्न
9
ट्रान्समिशन लाईनच्या जागतिक फ्रिक्वेन्सी ……………… आहे.
प्रश्न
10
A.C. सिंगल फेज शेडेड पोल मीटर मध्ये शेडींग कॉईल वापरल्यामुळे…………..
प्रश्न
11
A.C. सिंगल फेज मोटरची गती मंदावल्यास …………दोष असू शकेल.
प्रश्न
12
दिव्याने निर्माण केलेल्या बरचसा प्रकाश कामाच्या जागी व काही प्रकाश छतावर टाकणे या प्रकाश योजनेस ………. असे म्हणतात.
प्रश्न
13
विद्युत  निर्मिती केंद्रात जनरेटरच्या टोकात ………………व्होल्टचा विद्युत निर्माण होतो.
प्रश्न
14
…………………. प्रकाशाला चांगले इल्यूमिनेशन म्हणतात.
प्रश्न
15
स्टार जोडणीत फेज प्रवाह = …………………… लाईन प्रवाह
प्रश्न
16
डेल्टा जोडी  करण्यासाठी ……………
प्रश्न
17
अल्टरनेटरची कार्यक्षमता …………. या सूत्राने काढतात.
प्रश्न
18
ओव्हरलोड पासून मोटर चे संरक्षण …………….. मुळे होते.
प्रश्न
19
स्टार्टर मधील कॉन्टॅक्ट सतत जोडून ठेवण्याचे कार्य ………….. मुळे होते.
प्रश्न
20
इमारती इल्यूमिशेशन ………………वर अवलंबून असते.
प्रश्न
21
डॅम्पींग टॉर्क …………….चा उपयोग करून निर्माण करतात.
प्रश्न
22
अल्टरनेटरचे सिंक्रोनाइजींग करण्याच्या अटी ……… आहेत.
प्रश्न
23
डेल्टा जोडणीत फेज प्रवाह  = ………….. लाईन प्रवाह
प्रश्न
24
उच्च प्रवाह मोजण्यासाठी मीटरला जोडलेल्या ट्रान्सफार्मला …………… म्हणतात.
प्रश्न
25
……………….. कारणामुळे हाय  व्होल्टेज 11000V, 33000V, 66000V ठेवतात.

राहुन गेलेल्या बातम्या

x