21 November 2024 2:56 PM
अँप डाउनलोड

महावितरण सराव पेपर VOL-13

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
AC व DC राशी मोजण्यासाठी ………………..वापर करतात.
प्रश्न
2
सेकंडरी  वाईडिंगचा लोड प्रवाह वाढला असता दाब …………… होतो.
प्रश्न
3
D.C. सिरीज मोटरची फिरण्याची दिशा बदलण्यासाठी……………. करावे.
प्रश्न
4
सिंगल फेज मोटरच्या कॉमन पॉईंटला न्युट्रल स्टार्टीग वाईडिंग फेज व रनिंग वाईडिंगला दुसरा फेज जोडल्यास ………… होईल.
प्रश्न
5
………………… प्रेरणेमुळे मीटरचे कार्य व्यवस्थित चालते.
प्रश्न
6
सारख्याच पॉवरसाठी सिंगल A.Cफेज पेक्षा तीन फेज A.C मध्ये लोड करंट …………… राहतो.
प्रश्न
7
दिव्याने निर्माण केलेला प्रकाश सरळ कामाच्या जागी घेणे या प्रकाश योजनेस ……………म्हणतात.
प्रश्न
8
उच्च क्षमतेच्या अल्टरनेटरमधील फिल्ड कॉइल …………. असतात.
प्रश्न
9
सब – स्टेशन डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरपर्यंत  जाणाऱ्या लाईनला ………….. म्हणतात.
प्रश्न
10
तीन फेज न्युट्रल सप्लाय पासून आपणास …………… दाब मिळतो.
प्रश्न
11
अल्टरनेटरचे विद्युत दाबावरून ………….. व ……….. हे प्रकार पडतात.
प्रश्न
12
सब  – स्टेशनमधील वीज ग्राहकापर्यंत वाटप करणाऱ्याच्या पद्धतीला …………… म्हणतात.
प्रश्न
13
A.C सिंगल फेज कॅपॅसीटर स्टार्ट मोटर चालू झाल्यानंतर स्टार्टीग टॉर्क वाईडिंग कट न झाल्यास………….
प्रश्न
14
मोटरच्या सुरुवातीचा प्रवाह कमी करण्यासाठी ……………… स्टार्टर उपयुक्त आहेत.
प्रश्न
15
सर्व्हिस लाईनपासून ग्राहकाच्या साधनाला जोडल्या जाणाऱ्या ठिकाणास …………… म्हणतात.
प्रश्न
16
5HP पर्यंत मोटर चालू करण्यासाठी …………. स्टार्टर वापरतात.
प्रश्न
17
दिव्याने निर्माण केलेला प्रकाश छतावर टाकून परावर्तीत करून कामाच्या ठिकाणी घेणे या प्रकाश योजनेस …………. म्हणतात.
प्रश्न
18
20HP ची मोटर चालू करण्यासाठी …………. स्टार्टर वापरतात.
प्रश्न
19
डिफ्लेक्टिंग प्रेरणा निर्माण करण्यासाठी ……………. परिणामाचा वापर केलेला आहे.
प्रश्न
20
तीन फेज सप्लायपासून आपणास …………… व …………… विद्युत दाब मिळतो. ( व्होल्ट = V )
प्रश्न
21
अल्टरनेटरर्सचे सिंक्रोनाइजींग ……………. साठी करतात.
प्रश्न
22
A.C सिंगल फेज कॅपॅसीटर स्टार्ट मोटरच्या कॅपॅसीटर जास्त क्षमतेचा जोडल्यास ……….. होईल.
प्रश्न
23
सिंगल फेज A.C प्रवाहापेक्षा A.C तीन फेज प्रवाहारवर कार्य करणारे यंत्रे …………
प्रश्न
24
कमी दाबाचे रुपांतर जास्त दाबावर करणाऱ्या ट्रान्सफार्मरला …………. म्हणतात.
प्रश्न
25
पॉवर कायम असताना सेकंडरी वाईडिंगचे व्होल्टेज वाढले असता लोड प्रवाह ………….. होतो.

राहुन गेलेल्या बातम्या

x