27 January 2025 10:28 AM
अँप डाउनलोड

महावितरण सराव पेपर VOL-16

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
कामाच्या ठिकाणी मिळणारा प्रकाश व दिव्याने निर्माण केलेला प्रकाश यांच्या गुणकास ……………… म्हणतात.
प्रश्न
2
मोठया पावर हाउसमधील आलेख कागद बसवलेली मीटर्स ………………. प्रकारातील मीटर्स आहेत.
प्रश्न
3
विद्युत मंडलाचा दाब …….. मीटरने मोजतात.
प्रश्न
4
D.C. शंट मोटर २०० व्होल्ट दाबावर २०A प्रवाह घेत आर्मेचर विरोध ०.५ W असल्यास बँक इ. एम. एफ. …………… व्होल्ट असेल.
प्रश्न
5
A.C. शेडेड फेज मोटार उलट फिरण्यासाठी ………………. करावे.
प्रश्न
6
A.C. मोटर चे स्लिप मोजण्याची …………. पद्धती आहे.
प्रश्न
7
A.C.  सिंगल फेज मोटरला पुरवठ्याचा दाब कमी केल्यास ………….. होईल.
प्रश्न
8
लॉंग ट्रान्समिशन लाईनचे अंतर ……………… असते.
प्रश्न
9
कोअर ……… पासून बनवतात.
प्रश्न
10
विजनिर्मिती केंद्रापासून सुरु होणाऱ्या हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईनला ……………. लाईन म्हणतात.
प्रश्न
11
A.C.  मोटर ची स्लिप ……………. सूत्राने काढतात.
प्रश्न
12
कॉपर ऑक्साईडकडून तांब्याकडे विद्युत प्रवाह वाहणाऱ्या रेक्टीफायर ………….. रेक्टीफायर म्हणतात.
प्रश्न
13
A.C प्रवाहाच्या बदलास विरोध करणाऱ्या घटकास ……………. म्हणतात.
प्रश्न
14
कामाच्या जागी पडणारा प्रकाश , कामाची जागा व प्रकाश निर्मिती केंद्र यातील अंतराच्या व्यस्त प्रमाणात बदलतो यास ………………लॉं म्हणतात.
प्रश्न
15
अल्टरनेट मधील EMF = …………… आहे.
प्रश्न
16
व्यास, कमी, व रुंदी जास्त असलेल्या रोटरला………….. टाइप रोटर म्हणतात.
प्रश्न
17
एका D.C. शंट मोटर आर्मेचर चा विरोध ०.५ W  आहे. शंट मोटरचा प्रवाह १० A पासून वाढून १००Aझालातर तिचा बँक इ. एम. एफ………….. पर्यंत कमी होईल.
प्रश्न
18
A.C दाबाच्या बदलास विरोध करणाऱ्या घटकास ……………. म्हणतात.
प्रश्न
19
अमोनियम सल्फेट च्या द्रावणात बुडलेल्या प्लेटमध्ये शिक्षाच्या प्लेटकडून अॅल्युमिनियमचा प्लेटकडेच विद्युत प्रवाहाचे वहन होते. अशा रेक्टीफायरल …………… म्हणतात.
प्रश्न
20
विद्युत मंडलाचा प्रवाह ………………… मीटरने मोजतात.
प्रश्न
21
D.C. मोटरमधील आर्मेचरचा विरोध………….. असतो.
प्रश्न
22
ए. सी. सिंगलफेज मोटरचा वेग नियंत्रणासाठी ………….. स्टार्टर उपयुक्त आहेत.
प्रश्न
23
कारखान्यामध्ये A.C. ३ फेज मोटर्सचा वापर जास्त होतो कारण ……………
प्रश्न
24
ज्या विरोधातून A.C प्रवह पाठवला असता त्यात उष्णता निर्माण होते त्यास ……. म्हणतात.
प्रश्न
25
व्यास जास्त व रुंदी कमी असलेल्या रोटरला ……. टाइप रोटर म्हणतात.

राहुन गेलेल्या बातम्या

x