27 January 2025 11:24 AM
अँप डाउनलोड

महावितरण सराव पेपर VOL-17

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
D.C. जनरेटरची आर्मेचर वाईडिंग …………… व ………… प्रकारे करता येते.
प्रश्न
2
वाईडिंग गुंडाळलेला लोखंडी गाभ्यास ………. म्हणतात.
प्रश्न
3
D.C. शंट मोटर सुरु करण्यासाठी…………. स्टार्टर म्हणतात.
प्रश्न
4
D.C. जनरेटर मधील कॉम्युटेटर हा ……. रेक्टीफायर आहे.
प्रश्न
5
कायम गतीची आवश्यकता असलेल्या ठिकाणी …………… मोटर वापरावे.
प्रश्न
6
D. C. जनरेटची  समांतर जोडणी करण्यासाठी सप्लायची टोके पहिल्या जनरेटरच्या…………
प्रश्न
7
इक्वीलायजर बसबारचा उपयोग …………….. साठी करतात.
प्रश्न
8
शॉर्ट ट्रान्समिशन लाईनचे अंतर ……………. असते.
प्रश्न
9
D.C जनरेटची समांतर जोडणी करताना टर्मिनलचा दाब…… असावा.
प्रश्न
10
एनर्जी मीटर ………………. प्रकारातील मीटर्स आहेत.
प्रश्न
11
……………… हे प्रकाश मोजण्याचे आंतरराष्ट्रीय प्रमाण आहे.
प्रश्न
12
इंटरपोलची वाईडिंग ……….. च्या सिरीजमध्ये जोडतात.
प्रश्न
13
D.C. शंट व D. C सिरीज मोटरचे एकग्रीकरण केलेल्या मोटरला …………… मोटर म्हणतात.
प्रश्न
14
D.C. जनरेटची समांतर जोडणी करताना दोन्ही जनरेटर्स………… असावेत.
प्रश्न
15
दोन जनरेटर्सची जोडणी ……………… साठी करतात.
प्रश्न
16
D.C. जनरेटच्या आर्मेचर कंडक्टरमध्ये निर्माण झालेला दाब ……..मार्फत टर्मिनलकडे पाठवला जातो.
प्रश्न
17
A.C. सिंगल फेज मोटर उलट फिरवण्यासाठी …………… करावे.
प्रश्न
18
पहिल्या जनरेटरच्या समांतर जोडल्या जाणाऱ्या दुसऱ्या जनरेटला …………….म्हणतात.
प्रश्न
19
D.C. जनरेटरच्या वाईडिगमध्ये होणाचा कॉसेसला ……………… लॉस म्हणतात.
प्रश्न
20
पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी लोडच्या समांतर ………….. जोडावे.
प्रश्न
21
D.C  शंट फिल्डचा विरोध ………….. असतो.
प्रश्न
22
D. C. जनरेटरमधील आर्मेचर रीअॅक्शनचा परिणाम कमी करण्यासाठी ………….
प्रश्न
23
मोटरच्या रोटेटींग मॅग्रेटीक फिल्डचा वेग …….. सूत्राने काढतात.
प्रश्न
24
D.C. जनरेटरच्या आर्मेचर कंडक्टरमधील चुंबकीय क्षेत्रामुळे मुख्य चुंबकीय क्षेत्र कमजोर होते त्याला……. म्हणतात.
प्रश्न
25
A.C सप्लाय फ्रिक्वेन्सी कमी केल्यास कॅपॅसिटीव्ह रिअॅक्टन्स ………………… होईल.

राहुन गेलेल्या बातम्या

x