24 December 2024 8:30 AM
अँप डाउनलोड

महावितरण सराव पेपर VOL-18

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
D.C. कंपाऊंड जनरेटरचे …………… व……………. हे प्रकार पडतात.
प्रश्न
2
एक चौरस सेमी चुंबकीय क्षेत्रातील रेषांना ……………. म्हणतात.
प्रश्न
3
शुद्ध सल्फ्युरिक अॅसिडची ग्रॅव्हीटी……….. असते.
प्रश्न
4
दोन पोलमध्ये निर्माण होणारी प्रेरणा ………..समप्रमाणात व व्यस्तप्रमाणात असते यास कुलंबचा नियम म्हणतात.
प्रश्न
5
C जनरेटर्सचे मुख्य …………. व ……………. हे दोन प्रकार पडतात.
प्रश्न
6
मॅग्रेटीक प्रेरणेच्या मागे मॅग्रेट पडणे म्हणजे …………….. होय.
प्रश्न
7
D.C. जनरेटमधील विद्युत दाबाचे प्रमाण………………… वर अबलंबून असते.
प्रश्न
8
चुंबकाच्या पदार्थात चुंबकीय शक्ती दीर्घकाळ टिकते त्यांना …………… म्हणतात.
प्रश्न
9
चुंबकाच्या सहाय्याने ढकल्यास जाणाऱ्या पदार्थांना …………….. म्हणतात.
प्रश्न
10
एका विद्युत चुंबकामध्ये 500AT प्रेरणा निर्माण करण्यासाठी 900 टर्न असलेल्या ऑईलमधून …………… अॅम्पीअर चा प्रवाह वाहील.
प्रश्न
11
रिलेक्टन्स चे एकक……………. आहे.
प्रश्न
12
निर्माण झालेले फ्लक्स व उपयोगात आलेले फ्लक्स च्या गुणकास…………… म्हणतात.
प्रश्न
13
वेगवेळ्या धातूच्या पट्ट्या विशिष्ट द्रावात बुडवून तयार केलेल्या सेलला…… म्हणतात.
प्रश्न
14
MMF चे एकक …………… आहे.
प्रश्न
15
कंडक्टरचा एकूण विरोध …… या सूत्राने काढतात.
प्रश्न
16
वेव्ह वाउंड ४ पोलच्या  D. C जनरेटरमध्ये १००० कंडक्टर असून फ्ल्क्स ०.०५ वेवर / पोल आहेत ३२० RPM ने फिरवल्यास टर्मिनलचा  विद्युत दाब ……. असेल.
प्रश्न
17
D.C. सिरीज जनरेटर विद्युत दाब निर्माण करत नाही कारण……………
प्रश्न
18
D. C. जनरेटरमध्ये निर्माण होणारा दाब ………. या सूत्राने काढला जातो.
प्रश्न
19
ज्या प्रेरणेमुळे चुंबकाभोवती चुंबकीय रेषांचे वहन होते त्यास ………… म्हणतात.
प्रश्न
20
वेव्ह वाउंड २ पोलचा  D. C जनरेटर ३०० RPM   ने फिरतो क्लक्स ०.०५ वेवर / पोल असून आर्मेचर कंडक्टर १००० आहेत तर ……………होल्ड D. C. विद्युत दाब निर्माण करेल.
प्रश्न
21
इलेक्ट्रो मॅग्रेटीकली निर्माण झालेल्या प्रवाहामुळे निर्माण झालेले चुंबकीय क्षेत्र मूळ चुंबकीय क्षेत्रांना विरोध करते. या नियमास ………. चा  म्हणतात.
प्रश्न
22
लोखंडी तुकड्यावर इनॅमल्ड वायर गुडाळून त्याला विद्युत पुरवठा करून चुंबक तयार करतात अशा चुंबकास ………… म्हणतात.
प्रश्न
23
दोन चुंबकांचा एकमेकावर होणाऱ्या परिणामास …………….. म्हणतात.
प्रश्न
24
सेल्फ एक्सायटेड D. C. जनरेटरमध्ये ………… चुंबकीय क्षेत्र असते.
प्रश्न
25
बॅटरीचा अंतर्गत विरोध …….. सूत्राने काढतात.

राहुन गेलेल्या बातम्या

x