27 January 2025 11:17 AM
अँप डाउनलोड

महावितरण सराव पेपर VOL-19

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
D.C जनरेटरमध्ये प्रत्यक्ष विद्युत दाबाची निर्मिती …………. करतो.
प्रश्न
2
इंडक्शन टाईप मीटर्स फक्त ………… सप्लायर कार्य करतात.
प्रश्न
3
व्होल्टमीटर, अॅम्पीयर मीटर, वॅट मीटर …………….प्रकारातील मीटर आहेत.
प्रश्न
4
कायम चुंबकबनवण्याच्या ……………… पद्धती आहे.
प्रश्न
5
D.C सिरीज मोटर चालू असताना फिल्ड वाईडिंग ओपन झाली तर …….
प्रश्न
6
३ फेज इंडक्शन मोटरची कार्यक्षमता ………… च्या समप्रमाणात बदलते.
प्रश्न
7
योग्य प्रकाश योजनेमुळे ……………….
प्रश्न
8
लो पॉवर फॅक्टरमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी………… सुधारावे.
प्रश्न
9
विद्युत प्रवाहित तार दुसऱ्या तारेला किंवा जमिनीवर स्पर्श करू नये म्हणून केलेल्या उपाययोजनेस …………. म्हणतात.
प्रश्न
10
दिव्याने निर्माण केलेला प्रकाश रिफ्लेक्टरमार्फत सर्व बाजूंनी सारख्याच प्रमाणात टाकणे या प्रकाश योजनेला …………. म्हणतात.
प्रश्न
11
सिंगल फेज मोटर्स स्टार्ट करण्यासाठी …………. बाह्य साधने वापरतात.
प्रश्न
12
विद्युत निर्मिती केद्रात निर्माण झालेली विद्युत वापराच्या ठिकाणापर्यंत वाहून नेण्याला …………. म्हणतात.
प्रश्न
13
पृष्ठभागावर पडणारा प्रकाश व परावर्तीत होणारा प्रकाश यांच्या गुणकास………………म्हणतात.
प्रश्न
14
खरी पॉवर व खोटी पॉवर यांच्या गुणकस …………. म्हणतात.
प्रश्न
15
सोडियम व्हेपर ……………… प्रकारचा लॅम्प आहे.
प्रश्न
16
…………………………. विद्युत निर्मिती स्वस्त पडते.
प्रश्न
17
बॅटरी चार्जींगसाठी …………… विद्युत प्रवाह वापरतात.
प्रश्न
18
सेलची पॅरलल जोडणी करतांना ………..
प्रश्न
19
सेल्यन्ट टाइप रोटर ……. वेगाने फिरणाऱ्या अल्टरनेटरमध्ये वापरतात.
प्रश्न
20
एका ट्रान्सफॉर्मचे सेकंडरी टर्न दुप्पट केले व प्रायमरी व्होल्टेज निम्मे केले तर सेकंडरी व्होल्टेज
प्रश्न
21
कार्बन रजिस्टन्सचे प्रकार ……………. आहेत.
प्रश्न
22
……………. साठी A.C. सिंगल फेज मोटरच्या ऑग्झलरी वाईडिंगच्या सिरीजमध्ये कॅपॅसीटर जोडतात.
प्रश्न
23
जनरेटरमध्ये कार्बन ब्रश………. कारणामुळे कार्बन वापरतात.
प्रश्न
24
लोड जोडलेल्या वाईडिंगला ……………….म्हणतात.
प्रश्न
25
……………………… प्रेरणेमुळे काटा योग्य ठिकाणी स्थीर होतो.

राहुन गेलेल्या बातम्या

x