27 January 2025 11:38 AM
अँप डाउनलोड

महावितरण सराव पेपर VOL-2

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
अति उच्च दाबाच्या ओव्हर हेडलाइन मधील दोन कंडक्टरमधील दाब वाढला असता त्यातील हवेचे आयोनायजेशन होवून तेथे निळसर ज्योत निर्माण होवून शिट्टी सारखा आवाज येतो या क्रियेस ….. म्हणतात.
प्रश्न
2
केबलचा कोअरचे यांत्रीक संरक्षण करण्यासाठी चे आर्मीग करतात.
प्रश्न
3
पॉवर  ट्रान्सफॉर्मरच्या कोअर लगत …………. वाईडिंग असते.
प्रश्न
4
केबलमधील प्रत्येक स्वतंत्र वायरला ………………..म्हणतात.
प्रश्न
5
ग्राउंड क्लिअरन्स ७.५ मी व सॅग २.४ मी असल्यास कंडक्टर चे वरचे टोक …………………. मी उंचीचा ठेवावा.
प्रश्न
6
दोन सारख्याच क्षमतेचे दोन ट्रान्सफॉर्मची समांतर जोडणी केल्यास दोन्हीवर लोड.
प्रश्न
7
अर्थ रजिस्टन्स मोजण्यासाठी …………………. मीटर वापरतात.
प्रश्न
8
केबलच्या आर्मरींग PVC इन्शुलेशनला …………………………. म्हणतात.
प्रश्न
9
हॉट वायर मीटर विद्युत प्रवाहाच्या ………………… परिणामावर कार्य करतात.
प्रश्न
10
H.P.M.V. लॅम्पमध्ये ………………….. गॅस प्रकाशनिर्मिती होते.
प्रश्न
11
ऑटो ट्रान्सफार्मर स्टार्टर ………… HP पर्यंत च्या मोटारसाठी उपयुक्त आहे.
प्रश्न
12
A.C. ३ फेज ६ पोल इंडक्शन मोटरचा क\सिंक्रोनस वेग ……… आहे.
प्रश्न
13
केबल मधील कोअरच्या इन्शुलेशन ची जाडी……………. वर अवलंबून असते.
प्रश्न
14
पूर्ण लोड ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉपर लॉस १००० वॅट आहे. लोड आर्धा केल्यास कॉपर लॉस …………………….अशा पद्धतीने काढावे.
प्रश्न
15
मर्क्युरी व्हेपर चे आयुष्यमान ………………. असते.
प्रश्न
16
स्लीपरींग मोटरच्या स्लीपरींगला स्पर्श झाल्यास  विद्युत धक्का बसत नाही कारण,…….
प्रश्न
17
H..P.M.V. लॅम्पची कार्यक्षमता ……………असते.
प्रश्न
18
H.P.M.V. लॅम्पमध्ये मर्क्युरीचा गॅस……………. प्रेशरला निर्माण होतो.
प्रश्न
19
टॉर्क = …………….. या सूत्राने काढतात.
प्रश्न
20
एका ट्रान्सफॉर्मरचे सेकंडरी टर्न दुप्पट केले व प्रायमरी टर्न निम्मे केले तर
प्रश्न
21
हॉट वायर मीटरमध्ये ……………. डॅम्पींग वापरतात.
प्रश्न
22
H..P.M.V. लॅम्प मंडलात ……………… जोडलेले असतात.
प्रश्न
23
H.P.M.V. लॅम्पमध्ये ………………….. गॅस भरतात.
प्रश्न
24
हॉट वायर मीटर स्केल ……….. असतात.
प्रश्न
25
H.P.M.V. लॅम्पमध्ये सहाय्यक , इलक्ट्रेड ………….. ठिकाणी असतो.

राहुन गेलेल्या बातम्या

x