27 January 2025 11:30 AM
अँप डाउनलोड

महावितरण सराव पेपर VOL-21

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
दोन दाब, दोन प्रवाह किंवा दाब व प्रवाह एकाच वेळी कमीत कमी होणे व जास्तीत जास्त होणे या क्रियेस ………….. म्हणतात.
प्रश्न
2
अल्टरनेटचे …………… भाग पडतात.
प्रश्न
3
जी वीज मापके विजेची …………दाखवतात त्यांना इन्डिकेटींग मापके म्हणतात.
प्रश्न
4
हाय व्होल्टेज ओव्हर हेड लाईन रस्त्याच्या समांतर जात असतील तर ग्राउंड क्लिअरंस ……….. असावा.
प्रश्न
5
D. C मोटरचा वेग………..च्या समप्रमाणात बदलतो.
प्रश्न
6
V२  व्होल्ट मीटर ……………….. दर्शवते.
प्रश्न
7
३ फेज A.C. सप्लाय पद्धतीत वाईडिंग ………… डिग्रीमध्ये वाढवतात.
प्रश्न
8
दोन दाब किंवा प्रवाहातील अंतरास…………. म्हणतात.
प्रश्न
9
पदार्थाचे तापमान १ सेंटीग्रेड ने बदलले असता त्याच्या प्रत्येक ओमगणिक होणाऱ्या बदलास ………. म्हणतात.
प्रश्न
10
A.C पद्धतीत ……… विरोध  आहे.
प्रश्न
11
एक वॅट शक्ती W = ……………… ?
प्रश्न
12
हाय स्टाटिंग टॉर्क व कायम गती साठी ………… ओतर वापरावे.
प्रश्न
13
चुंबक निर्माण करणारी प्रेरणा काढल्यानंतर या धातूमह्द्ये  अल्पसे चुंबकत्व आढळते त्यास ……… म्हणतात.
प्रश्न
14
७/८  इंच व्यासाची शुद्ध स्पेरमॅसिटी मेणाची विशिष्ट वातावरणात दर तशी ………. ग्रॅम जळणाऱ्या मेणबत्तीस स्टँडर्ड कँडल म्हणतात.
प्रश्न
15
एका स्टँडर्ड MENB पासून १ युनिट सॉंलिड अंगलमध्ये पडणारा प्रकाश म्हणजे …………….होय.
प्रश्न
16
D. C मोटरचे फ्लक्स शून्य ठेवते व आर्मेचरला रेटेडव्होलटेज दिले तर मोटर……………..
प्रश्न
17
मरक्युरी सेलचा वापर ……………. मध्ये करतात.
प्रश्न
18
इन्डिकेटींग मापके, इन्डिग्रेटींग माप्के, रेकॉर्डिंग मापके हे विज मापकाच्या ………… इन्स्टुमेंटचे प्रकार आहेत.
प्रश्न
19
एका तारेची लांबी X व विरोध R आहे. त्याला  दोहेरी केल्यास विरोध …….. असेल.
प्रश्न
20
नजरेटरची  बॉडी……….. कार्य करते.
प्रश्न
21
अॅम्पीयर मीटरचे टर्मिनल ………….. व रीडिंग …………… किमतीने असतात.
प्रश्न
22
कॅरोना इफेक्टमध्ये ……………….. मुळे वाढ होते.
प्रश्न
23
फिल्ड कॉईल ………….. कार्य करतात.
प्रश्न
24
अनेक प्रकारचा विद्युत प्रवाह वाहून नेण्यासाठी एकत्र केलेल्या वायर्रच्या बंचला ………….. म्हणतात.
प्रश्न
25
समांतर जोडल्या जाणाऱ्या जनरेटचा व्होल्टेज कमी असल्यास तो जनरेटर…………… प्रमाणे कार्य करेल.

राहुन गेलेल्या बातम्या

x