27 January 2025 11:16 AM
अँप डाउनलोड

महावितरण सराव पेपर VOL-22

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
विद्युत पावह कंडक्टर च्या पृष्ठ भाव्रून वाहतो व त्याचे परिणाम फ्रिक्वेन्सी अवलबून असतात. या परीणामस …………….. म्हणतात.
प्रश्न
2
ऑव्हर व्होल्टेज व पार्किंग व्होल्टेज गुणकास …………….. म्हणतात.
प्रश्न
3
…………. रेक्टीफायर वापरून तयार केलेल्या रेक्टीफायरला फुल वेव्ह ब्रिज रेक्टीफायर म्हणतात.
प्रश्न
4
कॉम्युटेटर सेगमेंट ………………… पासून बनवतात.
प्रश्न
5
D.C. मोटरवर लोड काढून वेग कमी झाल्यास बँक इ. एम. एफ……………. होईल.
प्रश्न
6
A.C. ३ फेज हर वायर पद्धतीत सिंगल फेज व्होल्टेज २५४ V असल्यास लाईन व्होल्टेज ……. असेल.
प्रश्न
7
उच्च प्रवाह क्षमतेच्या जनरेटर्समध्ये …… या धातूचे ब्रश वापरतात.
प्रश्न
8
कॅपॅसिटर्स बॉडीला …………… जोडावे.
प्रश्न
9
फेरीटाईप मीटरमध्ये …………………. डॅम्पींग वापरतात.
प्रश्न
10
A.C. ३ फेज स्लीपरींग इंडक्शन मोटरच्या स्लीपरींग ओपन ठेवून स्टेटरला विद्युत पुरवठा केल्यास
प्रश्न
11
फेरी टाईप मीटरमध्ये …………………. डॅम्पींग वापरतात.
प्रश्न
12
निर्माण उष्णता उष्णता………………………..
प्रश्न
13
अल्टरनेटरचा फेज क्रम बदलतात गेल्यास लाइटींग लोडवर …………..परिणाम होईल.
प्रश्न
14
एका ट्रान्सफॉर्मरचा टर्न रेशो १० : १ आहे व प्रायमरी व्होल्टेज 11000V आहे तर सेकंडरी व्होल्टेज …………… असेल.
प्रश्न
15
कार्बन रजिस्टन्सचा विरोध …………………… या कलरकोड पद्धतीने सांगतात.
प्रश्न
16
सोडियम व्हेपर लॅम्प ………… रंगाचा प्रकाश देतात.
प्रश्न
17
थ्री फेज ए. सी. इंडक्शन मोटरच्या स्टेटरला सप्लाय देताच त्यामध्ये ……… मॅग्रेटीक फिल्ड तयार होते.
प्रश्न
18
डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरचे सेकंडरी टर्नस दुप्पट केल्यास
प्रश्न
19
सिंगलफेज A.C. परंमनंट कॅपॅसीटर मोटरची फिरण्याची दिशा बदलण्यासाठी ………… कलेक्शन आपसात बदलावे.
प्रश्न
20
चुंबकाच्या बाहेरील चुंबकीय परिणाम आढळणाऱ्या क्षेत्रात …………. म्हणतात.
प्रश्न
21
विशिष्ट ठिकाणचे चुंबकीय क्षेत्र नष्ट करणे यालाच …………… म्हणतात.
प्रश्न
22
…………….. करीता 5 V लॅम्पच्या सिरीजमध्ये चोक जोडतात.
प्रश्न
23
सिंगल फेज मोटर्सना ………. मोटर्स म्हणतात.
प्रश्न
24
एका तारेची लांबी X व विरोध R आहे. त्याची लांबी दुप्पट केल्यास विरोध …….. असेल.
प्रश्न
25
बॅटरीचे……………. टर्मिनल जाड असते.

राहुन गेलेल्या बातम्या

x