27 January 2025 11:14 AM
अँप डाउनलोड

महावितरण सराव पेपर VOL-23

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
. आर्मेचर मधील ………. लॉसेसमुले शाफ्ट टॉर्क कमी होतो.
प्रश्न
2
D.C. मोटरचा वेग …………… च्या समप्रमाणात बदलतो.
प्रश्न
3
मंडलातून D.C प्रवाह पाठवल्यास निर्माण चार्ज इतकाच A.C प्रवाहाने चार्ज निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या A.C प्रवाहाच्या किंमतीत………….. म्हणतात
प्रश्न
4
ब्रश रॉकर ……………. कार्य करतात.
प्रश्न
5
विद्युत तारेतून प्रवाह पाठवला असता निर्माण होणाऱ्या चुंबकास ………… म्हणतात.
प्रश्न
6
दोन बॅटऱ्या सिरीजमध्ये जोडल्यास अंतर्गत विरोध ………
प्रश्न
7
अर्थ इलेक्ट्रोडचा संबंध प्रत्येक आउटलेट सॉंकेट/ यंत्राशी करणाऱ्या वायरला …………. म्हणतात
प्रश्न
8
तांब्याच्या तारेऐवजी अॅल्युमिनीअमच्या कंडक्टरकॅ विज वहनासाठी वापर केल्यास …………….
प्रश्न
9
मेडियम ट्रान्समिशन लाईनचे अंतर ……………… असते.
प्रश्न
10
ट्रान्सफार्मचे मुख्यभाग ………….. आहेत.
प्रश्न
11
इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमधील फेज वायर अचानकपणे दोष उद्भवून बॉडी ( अर्थला) जोडली जाणे यास ……………….. फॉल्ट म्हणतात.
प्रश्न
12
अर्थीग कंडक्टरमधून वाहणाऱ्या प्रवाहास ………….. म्हणतात.
प्रश्न
13
1 BOT युनिट = ……………….
प्रश्न
14
100 KVA इनपुट लोडचा पॉवर फॅक्टर ०.६ आहे तर आउटपुट लोड ……….. आहे.
प्रश्न
15
१२ V चा DC सप्लाय मिळवण्यासाठी ६ V च्या २ बॅटऱ्या…………. पद्धतीने जोडतात.
प्रश्न
16
प्रकाशातील पदार्थापासून दर सेकंदाला बाहेर पडणाऱ्या शक्तीस ………………. म्हणतात.
प्रश्न
17
कायम चुंबकाची शक्ती नष्ट करण्यासाठी त्याला …………. करावे.
प्रश्न
18
सिंगल फेज मोटर्स सेल्फ स्टार्ट नसताना कारण ….
प्रश्न
19
ज्या साधनांची प्रवाहाची दिशा बदलतच वियुत विरोध बदलतो त्यास …………….. म्हणतात.
प्रश्न
20
A. C. रोटेटींग मॅग्रेटीक फिल्डच्या वेग ………. बदलतो.
प्रश्न
21
कॅपॅसीटरमध्ये ………….दोष उत्पन्न होतात.
प्रश्न
22
कॅरोना परिणाम ………………… कमी करता येतो.
प्रश्न
23
ज्या धातूचे तापमान वाढले असता विरोध कमी होतो  त्यास ……………. म्हणतात.
प्रश्न
24
स्टेटरच्या रोटेटींग मॅग्रेटीक फिल्डच्या वेगास ……….. वेग म्हणतात.
प्रश्न
25
अल्टरनेटचे …………व ……………….हे डोणे प्रकार आहेत.

राहुन गेलेल्या बातम्या

x