27 January 2025 11:38 AM
अँप डाउनलोड

महावितरण सराव पेपर VOL-25

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
कृत्रीम कायम चुंबक …….. या आकारात उपलब्ध आहेत.
प्रश्न
2
चालू स्लीपपरींग इंडक्शन मोटर च्या स्लीपरिंगला आपला स्पर्श झाल्यास ……..
प्रश्न
3
विद्युत दाबाच्या निर्मितीसाठी ……………… ची आवश्यकता आहे.
प्रश्न
4
सिंगल फेज मोटर्स ……………….नसतात.
प्रश्न
5
विरोधातून D.C प्रवाह वाढल्यास निर्माण होणाऱ्या उष्णतेएवढीच उष्णता त्याच विरोधातून तेवढ्याच वेळेत निर्माण होण्यासाठी लागणाऱ्या A.     C प्रवाहाच्या किमतीस …………… म्हणतात.
प्रश्न
6
Y,W,U,S,Q…..
प्रश्न
7
D. C. मोटरचा टॉर्क …………. च्या प्रमाणात बदलतो.
प्रश्न
8
……………….. पोलचा अल्टरनेट १०००RPM ने फिरल्यास 50Hz फ्रिक्वेन्सी मिळते.
प्रश्न
9
A.C. विद्युत शक्ती चे D.C. विद्युत शक्तीत रुपांतर करणाऱ्या कपल्ड यंत्रास ………….म्हणतात.
प्रश्न
10
उच्च दाबाने विज वाहून नेल्यास ……………..
प्रश्न
11
एका विद्युत चुंबकामध्ये ५००० टर्न असून त्यातून ०.० 1A चा प्रवाह वाहतो तर त्याची चुंबकी शक्ती ………….. AT असेल.
प्रश्न
12
ट्रान्सफॉर्मरची इनपुट फ्रिक्वेन्सी आउटपुट फ्रिक्वेन्सी………… असते.
प्रश्न
13
ज्या धातूचे तापमान वाढले असता विरोध वाढतो त्यास ……………. म्हणतात.
प्रश्न
14
ट्रान्सफार्मर कोणते कार्य करतो.
प्रश्न
15
शंट D. C. जनरेटच्या फिल्डची टोके उलट केल्यास …………….
प्रश्न
16
DEF, GFE, IJK…..
प्रश्न
17
अल्टरनेट …………. तत्वावर कार्य करते.
प्रश्न
18
स्टेटर मधील फिरते चुंबकीय क्षेत्र व रोटर ची प्रत्यक्षगती  यांच्या फरकास ………… म्हणतात.
प्रश्न
19
इलेक्ट्रोलाईट मधून DC करंट वाहत असताना इलेक्ट्रोलाईटचे मूळ घटक वेगळे होण्याच्या क्रियेला……. म्हणतात.
प्रश्न
20
निर्माण होणारी उष्णता ………………. कॅलरी
प्रश्न
21
…………….. साठी अर्थीग खड्यामध्ये मीठ व कोळसा वापरतात.
प्रश्न
22
इंडक्शन वॅट अवर मीटर…………..तत्वावर कार्य करतात.
प्रश्न
23
एक अँगस्ट्राम = …………..
प्रश्न
24
खालील प्रश्नात दिलेल्या शब्दाप्रमाणेच संबंध असणारी जोडी दर्शवा.साप – मुंगुस तर उंदीर
प्रश्न
25
कंडक्टरला लावलेल्या प्रेरणेने त्यामध्ये जी फिरण्याची क्रिया घडते त्यास ……………. म्हणतात.

राहुन गेलेल्या बातम्या

x