24 December 2024 8:11 AM
अँप डाउनलोड

महावितरण सराव पेपर VOL-26

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
ऋचा ही ब्रिजची मुलगी आहे. ब्रिजच्या सासऱ्याचा मुलगा महेश आहे तर महेश हा ऋचाचा कोण असेल ?
प्रश्न
2
अनेक ग्राहकांना ठिकाणाहून विज वितरीत करणायाच्या ठिकाणास …………..म्हणतात.
प्रश्न
3
खालील प्रश्नात दिलेल्या शब्दाप्रमाणेच संबंध असणारी जोडी दर्शवा.अश्रू – डोळे तसे रसना………………
प्रश्न
4
एका ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी बौज्स 110V चा दाब दिला ट्रान्सफोर्मेशन १ : ४ आहे तर सेकंडरी व्होल्टेज …………… असेल.
प्रश्न
5
ज्या लॅम्पची फिलॅमेंट निर्वात काचेच्या बबलमध्ये केलेली असते त्यास ………….. बल्ब म्हणतात.
प्रश्न
6
पोर्टेबल मीटर्समध्ये ……………… नियंत्रक प्रेरणा वापरतात.
प्रश्न
7
ओपन सर्कीट टेस्ट घेण्यासाठी रेटेड व्होल्टेजच्या ……………..व्होल्टेज वाईडिंगला द्यावे.
प्रश्न
8
अंडरग्राउंड केबल मध्ये दोष होतात.
प्रश्न
9
मर्क्युरी आणि रेक्टीफायर मध्ये लॉसेस …………. सहाय्याने कार्यक्षमता जास्त आहे.
प्रश्न
10
खालील विसंगत पर्याय कोणता?
प्रश्न
11
प्रकाश ही …………….एनर्जी आहे.
प्रश्न
12
खालील प्रश्नात दिलेल्या शब्दाप्रमाणेच संबंध असणारी जोडी दर्शवा.साखरचे पोते तर गुळाची
प्रश्न
13
खालील विसंगत पर्याय कोणता?
प्रश्न
14
विजग्राहकाने जास्तीत जास्त चालवलेला लोड इन्स्टॉलेशनला जोडलेल्या लोड यांच्या गुणोत्तरास……………. म्हणतात.
प्रश्न
15
5 V लॅम्पच्या प्रकाश लहरीची लांबी ………. आहे.
प्रश्न
16
CX, HS, EV, B…,A…?
प्रश्न
17
विज ग्राहकाचे एकाच वेळी जास्तीत जास्त जोडलेला ( चालवलेला) लोड म्हणजे ……….. होय.
प्रश्न
18
कामाच्या जागी सावली पडू नये म्हणून…………………….
प्रश्न
19
एका मीटरमध्ये एक kwh उर्जेसाठी १२०० फेरे आवश्यक आहेत. मात्र प्रत्यक्षात १२६० फेरे होतात हे मीटर ………….रीडिंग देते.
प्रश्न
20
सर्वत्र ग्राहकास सिंगल फेज 230V व थ्री फेज 440V चा विद्युत पुरवठा ………….. या कारणामुळे करतात.
प्रश्न
21
फ्रिक्वेन्सी मीटर्स सप्लायला ……………. मध्ये जोडतात.
प्रश्न
22
खालील अक्षर मालिकेत कोणते अक्षर उजवीकडून नवव्या ठिकाणी आहे.ABCDABCDGFGHIJABCD
प्रश्न
23
सोडियम व्हेपर लॅम्पच्या इलेक्ट्रोडला ………………. मार्फत विद्युत पुरवठा होतो.
प्रश्न
24
एका मीटरमध्ये एक kwh उर्जेसाठी १२००० फेरे आवश्यक आहेत. मात्र प्रत्यक्षात १२६० फेरे होतात हे मीटर ………….रीडिंग देते.
प्रश्न
25
कामाच्या जागी मिळणाऱ्या प्रकाशास ………………म्हणतात.

राहुन गेलेल्या बातम्या

x