21 November 2024 2:33 PM
अँप डाउनलोड

महावितरण सराव पेपर VOL-28

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
कंडक्टरमध्ये निर्माण झालेल्या A. C दाबास ……….. च्या सहाय्याने D. C मध्ये रुपांतरीत करतात.
प्रश्न
2
जे यंत्र A.C. विद्युत शक्ती घेवून यांत्रिक शक्तीसह D.C. विद्युत शक्ती देते त्यास ……….. म्हणतात.
प्रश्न
3
D.C. स्टार्टरच्या ओव्हरलोड कॉईलमधून ………….. चा प्रवाह वाहतो.
प्रश्न
4
खालील अक्षर मालीकेत M हे अक्षर किती वेळा आले आहे.MABCMDEFMCMXYZMABMHN
प्रश्न
5
ए.सी. मोटर्स चे मुख्य प्रकार ……………..पडतात.
प्रश्न
6
प्राची ही दीपकच्या भावाची बायको आहेत तर ती दिपक  व प्राचीचे नाते काय ?
प्रश्न
7
D.C मोटरला विद्युत पुरवठा केल्यास आर्मेचर केल्यास आर्मेचर फिरतो व आर्मेचर कंडक्टरमध्ये विद्युत दाब निर्माण होतो व हा दाब दिलेल्या विद्युत दाबाच्या उलट दिशेने वाहतो ( विरोध करतो) म्हणून त्यास ……………. म्हणतात.
प्रश्न
8
भारताची फ्रिक्वेन्सी…………… आहे.
प्रश्न
9
एक पंप १००० लि. पाणी २० मी. उंचीवर एक मिनीटाच चढवले तर मोटरचे पॉवर …….. असेल दाब आहे.
प्रश्न
10
१२ वाहून १५ मिनिटांनी दोन्ही कट्यामध्ये किती अंशांचा कोण तयार होतो?
प्रश्न
11
कॅपॅसिटन्स मोजण्याचे एकक …….. आहे.
प्रश्न
12
बॅटरी डिसचार्ज होताना व्होल्टेज ……………. होते.
प्रश्न
13
स्टार जोडणी करण्यासाठी ……………..
प्रश्न
14
D.C स्टार्टरची नोव्होल्ट कॉईल ………….. च्या सिरीजमध्ये जोडली जाते.
प्रश्न
15
सिंगलफेज मोटर्स चा वापर प्रामुख्याने ……………. येथे होतो.
प्रश्न
16
अर्थ वायरची प्रवाह क्षमता मंडलाच्या कमाल प्रवाह क्षमतेच्या ………….. असावी.
प्रश्न
17
विद्युत निर्माण ठिकाणास …………….. म्हणतात.
प्रश्न
18
खालील प्रश्नात दिलेल्या शब्दाप्रमाणेच संबंध असणारी जोडी दर्शवा.जर चिमणी – घरटे तर ससा
प्रश्न
19
यांत्रीक शक्तीचे A.C, विद्युत शक्तीत रुपांतर करणाऱ्या यंत्राला ……………….. म्हणतात.
प्रश्न
20
खालील विसंगत पर्याय कोणता?
प्रश्न
21
हाय व्होल्टेज ओव्हर हेड लाईन्स शहराच्या बाहेरून जात असतील तर तोड ग्राउंड क्लिअरंस ……….. असावा.
प्रश्न
22
दोन सजातीय ध्रुवामध्ये……………… निर्माण होते.
प्रश्न
23
३० दिवसात वापरलेले युनिट ¸ २४ ´३० = ………………
प्रश्न
24
विशिष्ट विरोधाचे सांकेतिक चिन्ह………….. आहे.
प्रश्न
25
जे स्थिर यंत्र ……………. कायम ठेवून …………. व ……………… मध्ये बदल करते त्यास ट्रान्सफार्मर  म्हणतात.

राहुन गेलेल्या बातम्या

x