27 January 2025 11:35 AM
अँप डाउनलोड

महावितरण सराव पेपर VOL-29

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
बॅटरीचा इलेक्ट्रोलाईट तयार करण्यासाठी …………. करावे.
प्रश्न
2
सेकंडरी इन्स्टुमेंट …………………यांना म्हणतात.
प्रश्न
3
एक एकक घनाकृती धातूच्या ठोकळ्याच्या समोरासमोरील बाजूकडून D. C प्रवाहास होणाऱ्या बदलास ……….. म्हणतात.
प्रश्न
4
सोडियम व्हेपर लॅम्प ……………वेळात पूर्ण प्रकाशित होते.
प्रश्न
5
नेहा ही श्रेयाच्या आजीच्या मुलीची मुलगी आहे, तर श्रेया ही रियाची मुलगी आहे तर रिया व नेहा दोघीमध्ये कोणते नाते आहे ?
प्रश्न
6
एक पौंड पाण्याचे  तापमान १अंश पर्यंत  वाढवण्यास लागणाऱ्या उष्णतेस ………. म्हणतात.
प्रश्न
7
पॅरलल मंडलाचा एकूण विरोध
प्रश्न
8
…………………….. शक्तीस प्रकाश म्हणतात.
प्रश्न
9
१२ वाजून ३० मिनिटाला तासकाटा व मिनीटकाटा यांच्यात किती अंशांचा कोण तयार होईल ?
प्रश्न
10
जागेच्या कमतरतेमुळे पोलला दुसऱ्या पोलचा स्टे देणे यास ………………. म्हणतात.
प्रश्न
11
एक एकक घनाकृती धातूच्या ठोकळ्याच्या समोरासमोरील बाजुतील विरोधास ………….म्हणतात.
प्रश्न
12
थर्मल इफीशियंन्सी = ………………
प्रश्न
13
एक पौंड पाण्याचे  तापमान फॅरनहिट पर्यंत वाढवण्यास लागणाऱ्या उष्णतेस …………….. म्हणतात.
प्रश्न
14
सिरीज मंडलामध्ये एकूण विरोध
प्रश्न
15
बॅटरीच्या टर्मिनलला ऑक्साईडेशन होऊ नये म्हणून …………. लावावे.
प्रश्न
16
प्लेट अर्थीगसाठी ……………. आकाराचा खड्डा खणावा.
प्रश्न
17
१०६.३ सें. मी. लांब १ चौ. मि. मी. क्षेत्रफळ असलेल्या शुद्ध पाऱ्याच्या स्तंभाच्या शून्य अंश सें. तापमान असताना न बदलणाऱ्या विजेच्या प्रवाहास होणाऱ्या विरोधात …………. म्हणतात.
प्रश्न
18
पाईप इलेक्ट्रोडला दोन छिद्रातील अंतर ……………… सें. मी असते.
प्रश्न
19
अणूच्या केंद्राभोवतालच्या दुसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त ……… इलेक्ट्रॉन्स असतात.
प्रश्न
20
5 V लॅम्प बंद झाल्यानंतर ………….. वेळेनंतर पुन्हा प्रकाशित  होईल.
प्रश्न
21
चुंबकीय विकर्ष रेषांच ………….. कडून …………….. कडे वहन होते.
प्रश्न
22
तांब्याच्या अणुमध्ये शेवटच्या कक्षेत फ्री इलेक्ट्रॉन्स …………… आहेत.
प्रश्न
23
विशिष्ट विरोधाचे एकक ……………. आहे.
प्रश्न
24
अणूच्या केंद्राभोवतालच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे …………. या सूत्राने काढतात.
प्रश्न
25
प्रकाश लहरीची लांबी मोजण्याचे एकक …………….आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x