27 January 2025 11:39 AM
अँप डाउनलोड

महावितरण सराव पेपर VOL-3

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
रॅडीअस डिस्ट्रीब्युशन सिस्टीमध्ये डिस्ट्रीब्युटरला …………….. फिडरचा सप्लाय A.C. मिळतो.
प्रश्न
2
करंट ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी बाजू शॉर्ट न केल्याने …………….
प्रश्न
3
३ फेज इंडक्शन स्टार्टींग करंट फुल लोड करंटच्या ………….. असतो.
प्रश्न
4
ट्रान्सफॉर्मर ऑईची डाय इलेक्ट्रिक स्ट्रेन्थ ………….. आहे.
प्रश्न
5
एडिसन स्क्रू. टाईप बल्प हेनाव ………वरून पडलेले आहे.
प्रश्न
6
……………….. व ……………… हे फ्रिक्वेन्सी मीटरचे प्रकार आहेत.
प्रश्न
7
३ फेज ४ पोल इंडक्शन मोटरचा पूर्ण लोड 1440 RPM असल्यास १/२लोड वेग ………… असेल.
प्रश्न
8
ट्रान्सफॉर्मची सप्लाय फ्रिक्वेन्सी कमी केल्यास
प्रश्न
9
A.C. ३ फेज लाईनवर काम करण्यापूर्वी कॅपॅसिटर्स ………….
प्रश्न
10
गॅस फिल्ड इनकँडीसेंट लॅम्पची कार्यक्षमता ……………असते.
प्रश्न
11
A.C ३ फेज सप्लायची पॉवर दोन वॅट मीटर पद्धतीने
प्रश्न
12
हॉट वायर मीटर्स ………………. साठी वापरतात.
प्रश्न
13
जी. ए.एस. टाईप बल्ब हे नाव ………..वरून पडलेले आहे.
प्रश्न
14
A.C. ए फेज सप्लायची पॉवर दोन वॅट मीटर पद्धतीने मोजली असता एक वॅट मीटरच्या काटा……… करणाने मागे जातो.
प्रश्न
15
ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता …………. असे.
प्रश्न
16
रींग डिस्ट्रीब्युशन पद्धतीने …………….. फिडरचा A.C. सप्लाय मिळतो.
प्रश्न
17
मेगरचा उपय्ग …………….. साठी होतो.
प्रश्न
18
स्टार डेल्टा स्टार्टर …………….. HP पर्यंत च्या मोटारसाठी उपयुक्त आहे.
प्रश्न
19
इनकँडीसेंट लॅम्पमध्ये आयुष्यमान साधारणता : ……………. असते.
प्रश्न
20
थ्री फेज थ्री वायर फॅक्टर मीटर ………………. तपासण्यासाठी वापरतात.
प्रश्न
21
A.C ३ फेज सप्लायची पवर एक वॅट मीटर पद्धतीने = P = ………….
प्रश्न
22
३ फेज A.C. ची तीन वॅट मीटर पद्धतीने …………….लोडची पॉवर मोजता येते.
प्रश्न
23
सेकंडरी सब स्टेशनमधील ट्रान्सफॉर्मचे प्रायमरी व सेकंडरी व्होल्टेज …………. असते.
प्रश्न
24
डिस्ट्रीब्युशन जवळचे व्होल्टेज ……………. असते.
प्रश्न
25
DOL स्टार्टर …………….. HP पर्यंत च्या मोटारसाठी उपयुक्त .

राहुन गेलेल्या बातम्या

x