24 December 2024 8:53 AM
अँप डाउनलोड

महावितरण सराव पेपर VOL-32

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
दिव्यापासून मिळणारा प्रकाश व दिलेली शक्ती यांच्या गुणकास म्हणतात.
प्रश्न
2
कंडक्टरमध्ये निर्माण होणाऱ्या प्रवाहाची दिशा  ……. च्या नियमाने निर्धारित करता येते.
प्रश्न
3
एखाद्या पदार्थाचे परावर्तीत केलेल्या प्रकाशास …………….म्हणतात.
प्रश्न
4
विशिष्ठ विरोधाचे एकक………. आहे.
प्रश्न
5
विद्युत विरोधाचे सांकेतिक चिन्ह …………… आहे.
प्रश्न
6
12Ω, 18Ω, 24Ω, चे तीन विरोध पॅरललमध्ये जोडलेले असताना परिणामी विरोध……. ओहम होतो.
प्रश्न
7
चुंबकाच्या दोन ध्रुवांचे केंद्र साधणाऱ्या काल्पनिक रेषेस ………….. म्हणतात.
प्रश्न
8
मूलद्रव्ये……………… व …………… या दोन प्रकारचे आहेत.
प्रश्न
9
CX, DDX, EEX………..
प्रश्न
10
चार्ज झालेल्या बॅटरीची ग्रॅव्हिटी……………. असते.
प्रश्न
11
कंडक्टरमध्ये निर्माण होणाऱ्या दाबाचे प्रमाण ……. वर अवलंबून असते.
प्रश्न
12
D.C जनरेटरला ……………… केल्यास D. C. मोटर म्हून कार्य करेल.
प्रश्न
13
साधारण चोक पेक्षा इलेक्ट्रॉनिक चोकमुळे ……………… होते.
प्रश्न
14
विद्युत VIRODHQACHE लहानात लहान एकक …………असून मोठे एकक ………….. आहे.
प्रश्न
15
कंडक्टर मध्ये निर्माण होणारा दाब कापल्या जाणाऱ्या चुंबकीय रेषांच्या ……….. प्रमाणात असतो. यास फॅराडेचा दुसरा नियम म्हणतात.
प्रश्न
16
ज्या पदार्थांना चुंबकीय शक्ती दीर्घकाळ टिकते त्यांना ……………. म्हणतात.
प्रश्न
17
कास्ट आर्यनची अर्थ प्लेट ………….. साईजची असावी
प्रश्न
18
फुट कँडल = ……………….
प्रश्न
19
सेलची सिरीज जोडणी केल्याने एकूण दाबात …………….
प्रश्न
20
ठीक ७ वाजता घड्याळाच्या काट्याची स्थिती कोणती असेल?
प्रश्न
21
चुंबकीय शक्तीचे मेट्रिक युनिट ………….. आहे.
प्रश्न
22
ऋचा तिच्या घराकडून दक्षिणेस ५ किमी  चालत गेली, नंतर उजवीकडे वळून ४ किमी चालली. पुन्हा उजवीकडे वळून ५ किमी व नंतर आग्रेय दिशेला ६ किमी चालली तर टी सध्या घरापासून किती अंतरावर आहे?
प्रश्न
23
पाईप अर्थीगसाठी …………. आकाराचा खड्डा खणावा.
प्रश्न
24
अल्टर नेटर/ ट्रान्सफार्मरच्या ……… पाँईटला सुद्धा स्वतंत्र अर्थीग करावे.
प्रश्न
25
एखाद्या विरोधातून एक व्होल्ट दाबाने एक अॅम्पीयर प्रवाह नियंत्रित करण्यासाठी लागणाऱ्या विरोधात……… म्हणतात.
प्रश्न
26
दोन दिव्यातील आडवे अंतर व दिव्याची उंची यास …………………म्हणतात.
प्रश्न
27
दिव्याने निर्माण केलेला बरचसा प्रकाश छतावर व काही प्रकाश कामाच्या ठिकाणी घेणे या प्रकाश योजनेस ……………. म्हणतात.
प्रश्न
28
D.C. मोटर ……………. च्या तत्वावर कार्य करते.
प्रश्न
29
डी. सी. विद्युत …………..साठी वापरली जाते.
प्रश्न
30
कार्य करण्याच्या क्षमतेस ……………. म्हणतात.
प्रश्न
31
पावणेअंकरा वाजता तासकाटा कुठे असेल व मिनीट काटा कोठे असेल ?
प्रश्न
32
GIRL = ७९१८१२ तर HEAR = ?
प्रश्न
33
D. C जनरेटरच्या कंडक्टरमध्ये निर्माण होणारा दाब ………….. आहे.
प्रश्न
34
कॉम्युटेटर सेगमेंट………………. च्या सहाय्याने इन्शुलेटेड करतात.
प्रश्न
35
.  ………………….केल्याने जनरेटर मधील दाब नियंत्रित होतो.
प्रश्न
36
कंडक्टरचे तापमान वाढले असता विरोध ……..
प्रश्न
37
हाय स्टाटिंग टॉर्कसाठी ……….. मोटार वापरावे
प्रश्न
38
रविचे सासरे हे त्याच्या मुलाच्या आईचे वडील आहेत. त्याच्या एकुलत्या एक मुलीचे व रविचे नाते काय?
प्रश्न
39
विद्युत उर्जेचे एकक ……………. आहे.
प्रश्न
40
१० KW च्या D. C. जनरेटला १५ HP इंजीकडून पॉवर पुरवली जाते. तर त्याची पूर्णलोड कार्यक्षमता ………… असेल.
प्रश्न
41
MKS पद्धतीत उर्जेचे एकक………… आहे
प्रश्न
42
प्रबळ चुंबकीय क्षेत्रात विद्युत भरीत वाहक ठेवला असता त्यात ……… निर्माण होते.
प्रश्न
43
(लोडच्या सिरीजमध्ये) अॅम्पीयर मीटरचा ऐवजी व्होटमीटर जोडल्यास.
प्रश्न
44
प्रणिताच्या बहिणीच्या नंदेच्या एकुलत्या एक भावाच्या मुलाचे नाव प्रफुल्ल आहे तर प्रणिता व प्रफुल्लयांचे नाते काय?
प्रश्न
45
इलेक्ट्रोलाईटची स्फेसिफिक ग्रॅव्हिटी……………. ने तपासतात.
प्रश्न
46
……………… या धातूपासून कायम चुंबक बनवतात.
प्रश्न
47
अर्थीगमुले ………..करंट जमिनीत निघून जातो.
प्रश्न
48
विजेचे अस्तित्व तिच्या वेगवेगळ्या…………….वरून आढळून येते.
प्रश्न
49
कुत्रिम चुंबकाचे…………………. प्रकार आहेत.
प्रश्न
50
विद्युत प्रवाहामुळे ………… प्रकारांनी प्रकाश निर्माण करता येतो.

राहुन गेलेल्या बातम्या

x