27 January 2025 11:19 AM
अँप डाउनलोड

महावितरण सराव पेपर VOL-33

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
विरोधकाचे सांकेतिक अक्षर ………….. व ………….. चिन्ह आहे.
प्रश्न
2
सेकंडरी सेलमध्ये रासायनिक क्रिया ……………. होते.
प्रश्न
3
विद्युत विरोधाचे एकक………………… आहे.
प्रश्न
4
खालील प्रश्नात दिलेल्या शब्दाप्रमाणेच संबंध असणारी जोडी दर्शवा. उष्ण – शीतल तर सौम्य……
प्रश्न
5
पदार्थाचा विरोध …………… घटकावर अवलंबून आहे.
प्रश्न
6
चुंबक अंधातरी टांगल्यास उत्तर बाजू जमिनीकडे झुकते या गुणधर्मांस………… म्हणतात.
प्रश्न
7
बॅटरीची क्षमता…………….. मध्ये सांगितली जाते.
प्रश्न
8
कंडक्टरमध्ये निर्माण होणारी उष्णता ………… या सूत्राने दर्शवितात.
प्रश्न
9
ओहमचा नियम सांकेतिक भाषेत असा दर्शिवितात.
प्रश्न
10
2Ω, 3Ω, 5Ω, चे तीन विरोध पॅरललमध्ये जोडलेले असताना परिणामी विरोध……. ओहम होतो.
प्रश्न
11
चार्ज मोजण्याच्या परिमाणास …………. असे म्हणतात.
प्रश्न
12
बार मॅग्रेट अंधातरी टांगला असता ओ …….. दिशेस स्थिर राहतो.
प्रश्न
13
ब्रिटीश अश्वशक्ती  = ……………. कार्य
प्रश्न
14
ऋषीकेशघरापासून ४ किमी अंतर पूर्वेकडे गेला मग डावीकडे ४ किमी गेला. पुन्हा डावीकडे ४ किमी गेला व त्यानंतर पुन्हा एकदा डावीकडे वळून ४ किमी गेला तर तो घरापासून किती किमी अंतरावर सध्या आहे.
प्रश्न
15
शक्ती  = ……
प्रश्न
16
विद्युत विरोधाचे सांकेतिक चिन्ह ……………….. आहे.
प्रश्न
17
वायरचा गेजतपासणाऱ्या साधनास ………………. म्हणतात.
प्रश्न
18
प्रायमरी सेलमध्ये रासायनिक क्रिया …………..होते
प्रश्न
19
खालील प्रश्नात दिलेल्या शब्दाप्रमाणेच संबंध असणारी जोडी दर्शवा. रोगी – डॉक्टर तसे कैदी ……………..
प्रश्न
20
जर RSTU = UTRS तर PQRS =
प्रश्न
21
तासकाटा, मिनीट काटा व सेकंद काटा यामध्ये सर्वांत लहान काटा कोणता?
प्रश्न
22
कॉपर अर्थ प्लेट………. साईजची असावी
प्रश्न
23
खालील विसंगत पर्याय कोणता?
प्रश्न
24
चुंबकाच्या ज्या दोन टोकांमध्ये जास्तीतजास्त चुंबकीय शक्ती असते त्या टोकांना ………….. म्हणतात.
प्रश्न
25
खालील विसंगत पर्याय कोणता?
प्रश्न
26
KP=11, LO=12,    HS=?
प्रश्न
27
राधिकाच्या मामाचा मुलगा आनंद आहे, तर आनंदची आई राधिकाची कोण असेल?
प्रश्न
28
जर BAT = २१२० तर TRY = ?
प्रश्न
29
खालील विसंगत पर्याय कोणता?
प्रश्न
30
बॅटरी चार्जीगसाठी ……….सप्लाय लागतो.
प्रश्न
31
समान जातीचे चार्जेस ……………..करतात.
प्रश्न
32
गोरज दक्षिणेस २० किमी चालतो, वळती, व पूर्वेकडे १० किमी चालतो आणि मागे वळून पश्चिमेकडे १० किमी चालतो. तो निघालेल्या स्थानापासून साड्या किती अंतरावर आहे?
प्रश्न
33
खालील प्रश्नात दिलेल्या शब्दाप्रमाणेच संबंध असणारी जोडी दर्शवा. वसुंधरा धरणी तसे सरिता…………
प्रश्न
34
मेट्रीक अश्वशक्ती  = ……………. कार्य
प्रश्न
35
ZYX, WVU …… QPO
प्रश्न
36
खालील विसंगत पर्याय कोणता?
प्रश्न
37
CDE, FGH, IJK……
प्रश्न
38
महेशची आई शीतलची सासू आहे. हार्दीक हा शीतलचा मुलगा आहे. हार्दीक  व महेश  यांच्यात नाते कोणते?
प्रश्न
39
खालील प्रश्नात दिलेल्या शब्दाप्रमाणेच संबंध असणारी जोडी दर्शवा. बहिण – भाऊजी तसे ……………… दादा
प्रश्न
40
जर CWD एका सांकेतिक भाषेत EUF असे लिहिले जाते तर त्या भाषेत DVF ला कसे लिहिले जाईल.?
प्रश्न
41
तासकाटा ३ वर व मिनिटकाटा ३ वर असेल तर किती वाजतील?
प्रश्न
42
खालील प्रश्नात दिलेल्या शब्दाप्रमाणेच संबंध असणारी जोडी दर्शवा. मिनिटे – सेकंद तर आठवडा
प्रश्न
43
खालील विसंगत पर्याय कोणता?
प्रश्न
44
जर BUT = GOD तर TUB
प्रश्न
45
एका तासामध्ये मिनीटे किती होतात?
प्रश्न
46
उत्तम प्रतीच्या अर्थीगच्या विरोध ……………. असतो.
प्रश्न
47
तारेवर इन्शुलेशन नसलेल्या वायरला …………… म्हणतात.
प्रश्न
48
चुंबकाच्या बाह्य उत्तर ध्रुवापासून विद्युत दक्षिण ध्रुवाकडे जाणाऱ्या वक्रावर व अदृष्य परिणामास …… म्हणतात.
प्रश्न
49
हाऊस वायरींगसाठी ………….. अर्थीग करतात.
प्रश्न
50
BYZA = CXDW तर HSFU = ?

राहुन गेलेल्या बातम्या

x