24 December 2024 8:49 AM
अँप डाउनलोड

महावितरण सराव पेपर VOL-35

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
A.C. दाब अगर प्रवाहाच्या एका फेऱ्यास ……………… म्हणतात.
प्रश्न
2
AC, EG, LN, PR…..
प्रश्न
3
प्रेशर कॉईल ……………. मीटरमध्ये वापरतात.
प्रश्न
4
तुमच्या पत्नीच्या वडिलांच्या भावाची भावजय हि तुमच्या मुलाची कोण असेल?
प्रश्न
5
खालील विसंगत पर्याय कोणता?
प्रश्न
6
महेशच्या बहिणीच्या भौजीचा मुलगा व महेशचा मुलगा यांच्यातील नाते कोणते?
प्रश्न
7
एक सायकल पूर्ण होण्यासाठी लागणाऱ्या वेळेस ………………. म्हणतात.
प्रश्न
8
राणी, मेधा, व दीक्षा ह्या एका ठिकाणाहून तीन वेगवेगळ्या दिशेला निघाल्या. त्यापैकी मेधा ही दक्षिणेकडे काही अंतरावर जावून थांबली. तिच्या दीक्षाच्या विरुद्ध बाजूला राणीची दिशा आहे. रोहित पूर्वेकडून ५ कि. मी. चालत गेला. तेथून डावीकडून  वळून ४ किमी पुढे गेला. त्यांनतर त्याने पुन्हा डावीकडे ५ किमी अंतर चालून डाव्या बाजूला ४ किमी अंतर चालला, तर तो सध्या सुरुवातीच्या ठिकाणाहून किती अंरावर आहे?
प्रश्न
9
राधिकाच्या बहिणीच्या नवऱ्याचा मुलगा राधिकाचा कोण?
प्रश्न
10
खालील विसंगत पर्याय कोणता?
प्रश्न
11
खालील प्रश्नात दिलेल्या शब्दाप्रमाणेच संबंध असणारी जोडी दर्शवा.भारत : रुपया तर जपान
प्रश्न
12
इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनला जोडलेल्या सर्व यंत्र / इलेक्ट्रिकल क्षमेतच्या बेरजेस …………… म्हणतात.
प्रश्न
13
GHI  = 20, 19, 18, तर STU = ?
प्रश्न
14
ऋषीकेश हा हार्दीकच्या आत्याचा मुलग आहे तर हर्दीकची आई व ऋषीकेशची आई यांचे नाते कोणते?
प्रश्न
15
राणी, मेधा, व दीक्षा ह्या एका ठिकाणाहून तीन वेगवेगळ्या दिशेला निघाल्या. त्यापैकी मेधा ही दक्षिणेकडे काही अंतरावर जावून थांबली. तिच्या दीक्षाच्या विरुद्ध बाजूला राणीची दिशा आहे.राणी कोणत्या दिशेला गेली ?
प्रश्न
16
जे यंत्र D. C. विद्युत शक्तीचे यांत्रिक शक्तीमध्ये रुपांतर करते त्यास …………. म्हणतात.
प्रश्न
17
खालील प्रश्नात दिलेल्या शब्दाप्रमाणेच संबंध असणारी जोडी दर्शवा.जसे साप – मुंगुस तसे…………
प्रश्न
18
अर्थीग इमरतीपासून किमान ………….. मीटर अंतरावर असावी.
प्रश्न
19
राणी, मेधा, व दीक्षा ह्या एका ठिकाणाहून तीन वेगवेगळ्या दिशेला निघाल्या. त्यापैकी मेधा ही दक्षिणेकडे काही अंतरावर जावून थांबली. तिच्या दीक्षाच्या विरुद्ध बाजूला राणीची दिशा आहे. दीक्षा कोणत्या दिशेला चालत होती ?
प्रश्न
20
…………. ला अर्थ इलेक्ट्रोड म्हणतात.
प्रश्न
21
Z, V, R, N ……..
प्रश्न
22
खालील विसंगत पर्याय कोणता?
प्रश्न
23
चुंबकीय विकर्ष रेषा कापणाऱ्या कंडक्टरमधील प्रवाहाची दिशा ………….. या नियमानुसार बदलते.
प्रश्न
24
यांत्रिक शक्तीचे रुपांतर D. C विद्युत शक्तीस करणाऱ्या यंत्रास ……….. म्हणतात.
प्रश्न
25
खालील प्रश्नात दिलेल्या शब्दाप्रमाणेच संबंध असणारी जोडी दर्शवा.माकड – मदारी यांच्यात जसे नाते आहे तसे…………..
प्रश्न
26
विज बिलाचे……………… संकेत आहेत.
प्रश्न
27
चुंबकाचा सविस्तर अभ्यास …………… यांनी केला.
प्रश्न
28
घडयाळ रात्रीचे ठीक १२ वाजले असता काट्यांची स्थिती कशी असेल ?
प्रश्न
29
खालील विसंगत पर्याय कोणता?
प्रश्न
30
राणी, मेधा, व दीक्षा ह्या एका ठिकाणाहून तीन वेगवेगळ्या दिशेला निघाल्या. त्यापैकी मेधा ही दक्षिणेकडे काही अंतरावर जावून थांबली. तिच्या दीक्षाच्या विरुद्ध बाजूला राणीची दिशा आहे. मेधाच्या डाव्या हाताकडील बाजूला कोणती दिशा येईल ?
प्रश्न
31
CDE = 345 तर 23,24,25= ?
प्रश्न
32
एखाद्या कंडक्टर कडून चुंबकीय विकर्ष रेषा कापल्या गेल्यास त्या कंडक्टरमध्ये………… निर्माण होतो.
प्रश्न
33
खालील प्रश्नात दिलेल्या शब्दाप्रमाणेच संबंध असणारी जोडी दर्शवा.जसे मंदिर – देवता तसे………….
प्रश्न
34
१२ वाजून २० मिनीटाला घड्याळाच्या काट्यांची स्थिती कशी राहील?
प्रश्न
35
राणी, मेधा, व दीक्षा ह्या एका ठिकाणाहून तीन वेगवेगळ्या दिशेला निघाल्या. त्यापैकी मेधा ही दक्षिणेकडे काही अंतरावर जावून थांबली. तिच्या दीक्षाच्या विरुद्ध बाजूला राणीची दिशा आहे. मीना उत्तरेकडे ६ किमी पळत गेली. तेथून आग्नेयकडे वळून १० किमी  पळाली व थांबली तर ती मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला उभी आहे ?
प्रश्न
36
गौरीच्या वडिलांच्या एकुलत्या एका मुलाची मुलगी गौरीची कोण?
प्रश्न
37
चुंबकास …………….. येथे सापडल्यामुळे मॅग्रेट म्हणतात.
प्रश्न
38
यंत्र / उपकरणांची इलेक्ट्रिकल क्षमता …………… मध्ये लिहिलेली असते.
प्रश्न
39
खालील विसंगत पर्याय कोणता?
प्रश्न
40
एखाद्या कंडक्टरने चुंबकीय विकर्ष रेषा कापल्यास त्यात ……… होते.
प्रश्न
41
जो प्रवाह आपली दिशा व किंमत सतत बदलतो त्यास ……………. म्हणतात.
प्रश्न
42
पावणे दोन वाजता काट्यांची स्थिती कशी असेल?
प्रश्न
43
मंडलातील विद्युत प्रवाहावर नियंत्रण ठेवणाऱ्या घटकास ………. म्हणतात.
प्रश्न
44
खालील प्रश्नात दिलेल्या शब्दाप्रमाणेच संबंध असणारी जोडी दर्शवा.डोळे व चष्मा
प्रश्न
45
विरोधाचे एकक ……………… आहे.
प्रश्न
46
एक तास म्हणजे किती मिनिटे/ किती सेकंद असतील ?
प्रश्न
47
एका घडयाळात ५ वाजून १५ मिनीटे झाली आहेत. यावेळी काट्यांची अदलाबदल केली असता किती वाजतील ?
प्रश्न
48
DW, CX, BY…….
प्रश्न
49
प्रेशर कॉईलची रचना …………… असते.
प्रश्न
50
जो पदार्थ लोखंड किंवा लोह्मिश्रीत धातूंना आकर्षित करतो त्यास …………म्हणतात.

राहुन गेलेल्या बातम्या

x