27 January 2025 11:42 AM
अँप डाउनलोड

महावितरण सराव पेपर VOL-37

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी कोणता इन्सुलेटर अॅक्सेसरीसाठी वापरतात.
प्रश्न
2
मिनिटकाटा सातवर असेल तेव्हा किती वाजतील?
प्रश्न
3
घडयाळात सव्वा वाजले असता काट्याची स्थिती कशी असेल?
प्रश्न
4
सापसिडी खेळण्याच्या सोंगटीमध्ये  समोरून दिसणाऱ्या तीन बाजूवर २, ४, १ या संख्या आहेत तर मागील विरुद्ध वाजुवर कोणत्या संख्या असतील?
प्रश्न
5
इलेक्ट्रॉन्स ………….विद्युतचार्ज धारण करतात.
प्रश्न
6
मी दक्षिणेला ४ किमी चालत गेलो. तेथून काटकोनात डावीकडे ३ किमी गेलो. तेथून वायव्येला चालत गेलो व मूळ ठिकाणी पोहोचलो तर मी किती किमी चाललो?
प्रश्न
7
शॉट सर्कीटमध्ये ……………..विद्युत प्रवाह वाहतो.
प्रश्न
8
३ Ω विरोध व ६ V दाब असलेल्या मांडलाचा प्रवाह……………… ओहम आहे.
प्रश्न
9
केबलमधील आर्मस केबलमधील कंडक्टरचे ……………….करतात.
प्रश्न
10
गौरी पश्चिमेला ४ किमी चालत गेली तेथून परत येऊन ६ किमी दक्षिणेला गेली व उजवीकडे वळून ४ किमी चालली, तर ती निघालेल्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे?
प्रश्न
11
दिपाली ही नितक हि मैत्रीण आहे. नीताची आई बबलूची आई आहे तर बबलूची सासू दीपालीची आई आहे तर बबलू हा दीपालीचा कोण ?
प्रश्न
12
खालीलपैकी……………….. हे उष्णतेचा अवाहक आहे.
प्रश्न
13
स्टॅन्डर्ड वेस्टर्न सेलचा EMF………….. व्होल्ट असतो.
प्रश्न
14
केबल मधील प्रत्येक वायरला …………….म्हणतात.
प्रश्न
15
…………….. हा अवाहक अग्री प्रतिरोधक आहे.
प्रश्न
16
……………. हे अवाहक मेणरुपी अवाहक आहे.
प्रश्न
17
दोन किंवा दोन पेक्षा जास्त वायर्सच्या एकत्रीकरणाला……………म्हणतात.
प्रश्न
18
खेळण्याची सोंगटी तीन वेळा टाकल्यास तीन्हीवेला एकच संख्या वरच्या बाजूस आली तर ख्ल्च्या बाजूस कोणती संख्या आली असेल?
प्रश्न
19
न्यूक्लसमध्ये …………….चे अस्तीत्व असते.
प्रश्न
20
ठीक चार वाजून वीस मिनिटांनी काट्यांची स्थिती काय राहील?
प्रश्न
21
न्युट्रॉन …………………… विद्युतचार्ज धारण करतात.
प्रश्न
22
खालीलपैकी………………हे अवाहक केबलसाठी अवाहक म्हणून वापरले जाते.
प्रश्न
23
शांता व सरला या दोघी बहिणी आहेत व ऋषी हा त्याचा भाचा आहे. ऋषीच्या आजीची मुलगी सरलाची कोण ?
प्रश्न
24
तुम्ही घरापासून वायव्य दिशेला ८ किमी चालत गेला, तेथून दक्षिणेस ५ किमी चालत जावून डाव्या बाजूला ४ किमी चालत गेला, तर तुम्ही घराच्या कोणत्या दिशेला आहात?
प्रश्न
25
पूर्ण विद्युत मंडलात वाहणारा प्रवाह………………..
प्रश्न
26
पावणे १२ वाजता घड्याळाच्या काट्यांची अदलाबदल केली असता किती वाजतील?
प्रश्न
27
न्यूक्लसमध्ये भोवती वर्तुळाकार कक्षेत ……………… असतात.
प्रश्न
28
विद्युत दाब ………………….मीटरने मोजतात.
प्रश्न
29
पायल ही द्वारकाची मुलगी व केदार हा आरतीचा मुलगा आहे व्दारका – आरती हे एकमेकांचे जोडीदार आहेत तर केदार पायल यांचे नाते काय?
प्रश्न
30
विजेच्या वहनास विरोध करणाऱ्या मात्र प्रवाह वाहू देणाऱ्या पदार्थास …………. म्हणतात.
प्रश्न
31
२ Ω विरोध व १२ V दाब असलेल्या मांडलाचा प्रवाह……………… ओहम आहे.
प्रश्न
32
वाहकावरील ………………. टाळण्यासाठी केबलचे इन्सुलेशन काढताना नाईफ २० अंश मध्ये धरतात.
प्रश्न
33
इलेक्ट्रॉन्सच्या वहनास …………… असे म्हणतात.
प्रश्न
34
………………हे  अवाहक उच्च तापमान शन करते.
प्रश्न
35
विजेचा शोध इ.स. पूर्व…………….. लागला.
प्रश्न
36
पॉझिटिव्हकडून निघालेला विद्युत प्रवाह मध्येच खंडित होऊन निगेटिव्हकडे मंडलाकडे पोह्चाणाऱ्या मंडलास……………….. म्हणतात.
प्रश्न
37
ज्या पदार्थातून विजेचा प्रवाह मुळीच वाहत नाही त्यास ………… म्हणतात.
प्रश्न
38
खालीलपैकी………………… हे उष्णतेचा अवाहक आहे.
प्रश्न
39
पुष्पा ही हेमंतची आजी आहे, हेमा ही हेमंतची आई आहे तर हेमाच्या बहिणीची मुलगी पुष्पाची कोण असेल ?
प्रश्न
40
खेळाची सोंगटी दोनदा टाकल्यास जमिनाकडील  बांजूवरील संख्येची बेरीज ६ आली तर आकाशाकडील बांजुवरील संख्येची बेरीज किती येईल?
प्रश्न
41
द्यूत खेळण्यासाठी सोंगटी ३ वेळेस जमिनीवर टाकली असता ५, १, २ या संख्या वरच्या बाजूवर होत्या तर खलाच्या बाजूवर कोणत्या संख्या असतील ?
प्रश्न
42
श्रीकांत भाजी आणण्यास २ किमी पूर्वेकडे गेला. तेथून परत येवून डावीकडे ४ किमी चालत गेला व डावीकडे वळून २ किमी गेला. त्याने एकूण किती किमीचा प्रवास केला?
प्रश्न
43
खेळाच्या सोंगटीमध्ये सर्वांत लहान संख्या कोणती असे?
प्रश्न
44
एक ओहम विरोधातून १ अॅम्पी. प्रवाह वाहत असेल, तेव्हा विरोधाभोवती ……..व्होल्ट दाब असतो.
प्रश्न
45
विद्युत दाबाचे लहानात लहान एकक ……………. असून मोठे एकक ………… आहे.
प्रश्न
46
घड्याळात ११ वाजून १५ मिनीटे झाली असतील तर काट्यांची स्थिती कशी असेल?
प्रश्न
47
रश्मी ही योगेशची पत्नी आहे. दिप्ती ही रश्मीची बहीण असेल तर योगेशची कोण ?
प्रश्न
48
प्रणिता शाळेतून पूर्वेकडे ४ किमी चालली, नंतर दक्षिणेकडे ४ किमी चालली, नंतर पूर्वेकडे ४ किमी चालून ती उजवीकडे वळून ४ किमी चालली व पुन्हा एकदा उजवीकडे वळून ८ किमी चालली तर ती सध्या शाळेच्या कोणत्या दिशेला असेल?
प्रश्न
49
ओव्हरहेड वायरींगसाठी अॅल्युमिनीअमच्या वायर का वापरतात.
प्रश्न
50
सिंगल स्टँड जाड तारांचा जोड …………..पद्धतीने करतात.

राहुन गेलेल्या बातम्या

x