24 December 2024 8:45 AM
अँप डाउनलोड

महावितरण सराव पेपर VOL-38

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
………………… म्हणजे वीज होय.
प्रश्न
2
विजेच्या वहनास कमीत कमी विरोध करणाऱ्या पदार्थास ……………. म्हणतात.
प्रश्न
3
खालील विसंगत पर्याय कोणता?
प्रश्न
4
इलेक्ट्रिशियन सोल्डरींगसाठी ……….फ्ल्क्स वापरतात.
प्रश्न
5
खालील प्रश्नात दिलेल्या शब्दाप्रमाणेच संबंध असणारी जोडी दर्शवा.लाकडाची मोळी तर भाजीची
प्रश्न
6
खालील प्रश्नात दिलेल्या शब्दाप्रमाणेच संबंध असणारी जोडी दर्शवा.गणपती – पार्वती तर हनुमान
प्रश्न
7
विद्युत दाबाचे एकक …………….. आहे.
प्रश्न
8
पदार्थ्याच्या लहानात लहान कणांना ……………..म्हणतात.
प्रश्न
9
विजेचा शोध …………… या शास्त्रज्ञाने लावला.
प्रश्न
10
MKS पद्धतीत कार्याचे एकक ………… आहे.
प्रश्न
11
उच्च प्रवाह क्षमतेच्या इन्सुलेटेड वायरला …….. म्हणतात.
प्रश्न
12
खालील प्रश्नात दिलेल्या शब्दाप्रमाणेच संबंध असणारी जोडी दर्शवा.टेबल – खुर्ची तर चौकट
प्रश्न
13
सारख्याच किमतीचे दोन विरोध पॅरललमध्ये जोडल्यास एकूण विरोध …………..होतो.
प्रश्न
14
खालील विसंगत पर्याय कोणता?
प्रश्न
15
पदार्थाच्या केंद्रभागाच्या कठीण कवचाच ……………… म्हणतात.
प्रश्न
16
खालील प्रश्नात दिलेल्या शब्दाप्रमाणेच संबंध असणारी जोडी दर्शवा.दिनदर्शिका – कालमापन तर घडयाळ
प्रश्न
17
CGS पद्धतीने कार्याचे एकक ……………. आहे.
प्रश्न
18
विद्युत दाबाचे सांकेतीक अक्षर …………….. आहे.
प्रश्न
19
सारख्याच किमतीचे दोन विरोध सिरीजमध्ये जोडल्यास एकूण विरोध ……………होतो
प्रश्न
20
सॉफ्ट सॉंलडरमध्ये लेस व टीन यांचे प्रमाण ………….. असते.
प्रश्न
21
जाड केबलची टोके उपकरणे/ साधने/ यंत्रांना जोडताना ………… जाँईटकरतात.
प्रश्न
22
खालील प्रश्नात दिलेल्या शब्दाप्रमाणेच संबंध असणारी जोडी दर्शवा.जसे मार्च – फेब्रुवारी तसे नोव्हेंबर
प्रश्न
23
खालील प्रश्नात दिलेल्या शब्दाप्रमाणेच संबंध असणारी जोडी दर्शवा.रात्रीचे संध्याकाळी जसे नाते आहे तसे………….
प्रश्न
24
खलील गुड कंडक्टर पैकी ……………… हे किंमतीने स्वस्त आहे.
प्रश्न
25
विशिष्ट विरोधाचे सांकेतिक अक्षर ………आहे.
प्रश्न
26
विश्वात……….. मुलद्र्व्ये आहेत.
प्रश्न
27
विजेचा वाहनाच्या मार्गास ……………म्हणतात.
प्रश्न
28
खालील विसंगत पर्याय कोणता?
प्रश्न
29
अॅल्युमिनियमच्या सोल्डरींगसाठी……….फ्ल्क्स वापरतात.
प्रश्न
30
विजेचा सुसूत्र व विस्तृत अभ्यास ……………. वर्षात झाला.
प्रश्न
31
एखाद्या बाह्यप्रेरणेमुळे पदार्थाचे बलाचे दिशेने झालेले विस्थापन म्हणजे ……….. होय.
प्रश्न
32
सेलचे ……………… व………………….. हे दोन प्रकार आहेत.
प्रश्न
33
बॅटरी म्हणजे ………………… होय.
प्रश्न
34
रासायनिक प्रक्रियेव्दारे विज निर्मिती करणाऱ्या घटकास ………… म्हणतात.
प्रश्न
35
…………. हा अवाहक इन्सुलेटरसाठी वापरतात.
प्रश्न
36
खालील प्रश्नात दिलेल्या शब्दाप्रमाणेच संबंध असणारी जोडी दर्शवा.मोर – लांडोर जे नाते  आहे तसे……………
प्रश्न
37
खालील विसंगत पर्याय कोणता?
प्रश्न
38
खालील विसंगत पर्याय कोणता?
प्रश्न
39
1 Ω विरोध व ४ V दाब असलेल्या मांडलाचा प्रवाह……………… ओहम आहे.
प्रश्न
40
पॉझिटिव्हकडून निघालेला विद्युत प्रवाह विरोधामार्फत काम न करता परस्पर निगेटिव्हकडे मंडलाकडे पोह्चाणाऱ्या मंडलास ………..म्हणतात.
प्रश्न
41
खालील किमतीचे विरोध पॅरललमध्ये जोडलेले आहेत. ५ ओहम, ५ किलो ओहम, ५० किलो ओहम, ५ मेगा ओहम त्यांच्या किंमती अशा असून त्यांचा एकत्रित विरोध ……… असेल.
प्रश्न
42
विद्युत प्रवाहाचे सांकेतिक अक्षर …………… हे आहे.
प्रश्न
43
ओहमचा नियम ……. वर आधारित आहे.
प्रश्न
44
खालील प्रश्नात दिलेल्या शब्दाप्रमाणेच संबंध असणारी जोडी दर्शवा.विडीलांचे मुलाशी नाते …………..तसे
प्रश्न
45
दोन किंवा दोन पेक्षा जास्त कंडक्टर असलेल्या वायरला …………वायर म्हणतात.
प्रश्न
46
विद्युत प्रवाहाच्या वहनासाठी आवश्यक असलेल्या प्रेरणेस ……………….. म्हणतात.
प्रश्न
47
पॉझिटिव्हकडून निघालेला विद्युत प्रवाह विरोधामार्फत काम करूननिगेटिव्हकडे पोह्चाणाऱ्या मंडलास………..म्हणतात.
प्रश्न
48
वायर्सचे मुख्य …………. व …………… हे दोन प्रकार पडतात.
प्रश्न
49
खालीलपैकी कोणता पदार्थ गुड कंडक्टर आहे.
प्रश्न
50
जाड बेअर तारेचा जाँईट करताना बेंडिंग अँगल…………. अंशाचा असावा.

राहुन गेलेल्या बातम्या

x