24 December 2024 8:27 AM
अँप डाउनलोड

महावितरण सराव पेपर VOL-4

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
A.C. तीन फेज पद्धतीतील एका वाईडिंग मधील प्रवाहास …………. म्हणतात.
प्रश्न
2
सिंगल फेज पॉवर फॅक्टर मीटर ………………. तपासण्यासाठी वापरतात.
प्रश्न
3
इंडक्शन मोटरवरील लोड कमी केल्यास पॉवर फॅक्टर ………………. होतो.
प्रश्न
4
इनकँडीसेंट लॅम्पमध्ये ……………पद्धतीने प्रकाश निर्माण होते.
प्रश्न
5
ट्यूबचे ल्युमेन्स ………………. आहे.
प्रश्न
6
छतावरून जाणाऱ्या ओव्हर हेड लाईनस व इमारतीचा वरचा भाग यामध्ये …………अंतर असावे.
प्रश्न
7
एनर्जी मीटर वर एक युनिट रीडिंग मिळण्यासाठी होणाऱ्या फेऱ्याना/ पल्सना………………. म्हणतात.
प्रश्न
8
३ फेज A.C. वायर न्युट्रल वायरचा जॉईंटढिला झाल्यास मिळणाऱ्या सिंगल फेज सप्लाय……… असेल.
प्रश्न
9
३ फेज A.C ची दोन वॅट मीटर पद्धतीने …………….लोडची पॉवर मोजता येते.
प्रश्न
10
सर्वसाधरणपणे पॉवर ट्रान्सफॉर्मरचे प्रायमरी व सेकंडरी कनेक्शन ………………व ………………….. पद्धतीने करतात.
प्रश्न
11
ट्रान्सफॉररमधील कोअर लूज असल्यावर ………
प्रश्न
12
फेज  इंडक्शन मोटर चा पॉवर फॅक्टर पूर्ण लोडवर ………….. असतो.
प्रश्न
13
३ फेज A.C. वॅट मीटर पद्धतीने …………….लोडची पॉवर मोजता येते.
प्रश्न
14
हाय व्होल्टेज ओव्हर हेड लाईन रस्ता ओलांडून जात असतील तर ग्राउंड क्लिअरंस ……….. असावा.
प्रश्न
15
मेडीअस लो व्होल्टेज ओव्हर हेड शहराच्या बाहेरून जात असतील तर तोड ग्राउंड क्लिअरंस ……….. असावा.
प्रश्न
16
थ्री फेज ४ वायर एनर्जी मीटर……………. लोड साठी उपयुक्त आहे.
प्रश्न
17
एकाचा पोल्व्रून सर्व्हिस लाईन डिस्ट्रीब्युशन लाईन न्यावयाची असल्यास त्यातील स्पॅन जास्तीत जास्त …………….. असावा.
प्रश्न
18
ट्रान्सफॉर्मर कार्यक्षमता जास्त असण्याचे कारण ./………………
प्रश्न
19
बायोनेट लॅम्प हे नाव इनकँडीसेंट लॅम्पच्या ……………..वरून पडलेले आहे.
प्रश्न
20
थ्री फेज वायर एनर्जी मीटर……………. लोड साठी उपयुक्त आहे.
प्रश्न
21
डबल स्क्रूरल केज इंडक्शन मोटरच्या रोटरमधील ………. वाईंडिंग चा रजिस्टन्स जास्त असल्याने स्टार्टींग टॉर्क जास्त असतो.
प्रश्न
22
इमारतीजवळून जाणाऱ्या ओव्हर हेड लाईनस व इमारत यामध्ये ………….अंतर असावे.
प्रश्न
23
ट्युबचा चोक शॉर्ट असताना ट्यूब चालू केल्यास ……………….होईल.
प्रश्न
24
सिंगल स्क्रूरल केज इंडक्शन  मोटर च्या मानाने डबल स्क्रूरलकेज इंडक्शन मोटरचा टॉर्क………… असतो.
प्रश्न
25
ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी बाजूस नो लोड ते फुल लोड दाबत होणाऱ्या बदलास ………….. म्हणतात.

राहुन गेलेल्या बातम्या

x