27 January 2025 11:32 AM
अँप डाउनलोड

महावितरण सराव पेपर VOL-6

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
एनर्जी मीटरची जोडणीकरताना ………………… करतात.
प्रश्न
2
वॅट मीटरची जोडणी करताना ……………… करतात.
प्रश्न
3
०१ H इंडक्टन्सचा इंडक्टीव्ह रिअॅक्टन्स ……………….. आहे.
प्रश्न
4
ट्रान्सफॉर्मरच्या उपयोगीतेनुसार ………….. हे प्रकार पडतात.
प्रश्न
5
फ्लोरोसेंट ट्यूबमध्ये ट्यूब पेटल्यानंतर प्रवाह ……………मधन वाहतो.
प्रश्न
6
A.C मिश्रमंडलाच्या प्रत्येक ब्रँचचा पॉवर फॅक्टर …………….. असतो.
प्रश्न
7
जो ट्रान्सफॉर्मर सबस्टेशनमध्ये बसवलेला असून त्याला लोड जोडता येत नाही अशा ट्रान्सफॉर्मरला…….. ट्रान्सफॉर्मर म्हणतात.
प्रश्न
8
अॅम्पीयर मीटरची जोडणी करताना …………………… करतात.
प्रश्न
9
H.T ओव्हर हेड लाईनस …………….. मुळे गार्डींग करत नाहीत.
प्रश्न
10
ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्याच्या पद्धतीनुसार…………. हे प्रकार पडतात.
प्रश्न
11
DOL स्टार्टरमार्फत इंडक्शन मोटरला सप्लाय दिल्या बरोबर रोटरमध्ये …….. EMF निर्माण होईल.
प्रश्न
12
ट्रान्सफॉर्मरमध्ये ………….. वाईडिंग जाड कंडक्टरची व कमी वेढ्यांची असते.
प्रश्न
13
A.C मंडलात R =6 W, XL = 8 W, XC = 16 W असल्यास Z = …………..
प्रश्न
14
जास्त प्रकाश देणाऱ्या ट्यूबलाईट ……………..नावाने ओळखतात.
प्रश्न
15
स्क्रूरलकेज इंडक्शन मोटरचा स्टार्टींग टॉर्क………. आहे.
प्रश्न
16
रोड क्रॉसिंग करून जाणाऱ्या ओव्हर हेड लाईनसाठी ……………. गार्डींगवापरतात.
प्रश्न
17
फ्लोरोसेंट ट्यूबच्या विद्युत पुरवठ्याच्या समांतर कंडेन्सर ……………… साठी जोडतात.
प्रश्न
18
ट्यूब लाईट ……………. वॅटमध्ये उपलब्ध आहेत.
प्रश्न
19
डी.सी. एनर्जी मीटर्स …………….. या तत्वावर कार्य करतात.
प्रश्न
20
ट्रान्सफार्मरमध्ये A.C करंटच्या …………… गुण धर्मामुळे A.C दाब निर्माण होतो.
प्रश्न
21
३ फेज इंडक्शन मोटरचा स्टार्टींग टॉर्क ………. वाढू शकतो.
प्रश्न
22
लॉंग ट्रान्समिशन लाईनमध्ये सस्पेशन टाईप इन्शुलेटर ………….. साठी वापरतात.
प्रश्न
23
ट्रान्सफॉर्मर  बसवण्याचा ठिकाणानुसार ……………….. हे प्रकार पडतात.
प्रश्न
24
नदी ओलांडणारऱ्या व रेल्वे लाईन ओलांडणाऱ्या ओव्हर हेड लाईनसाठी …………….. प्रकारची गार्डींग करतात.
प्रश्न
25
इंडक्शन मोटरच्या रोटरमधील कॉपर लॉस = ……………. या सूत्राने काढतात.

राहुन गेलेल्या बातम्या

x