21 November 2024 2:06 PM
अँप डाउनलोड

महावितरण सराव पेपर VOL-8

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
प्रायमरी व सेकंडरी टर्नच्या प्रमाणास ………….. म्हणतात.
प्रश्न
2
ट्रान्सफॉर्मर ऑईल फ्लॅश पॉईंट ……………..ला म्हणतात.
प्रश्न
3
सुरुवातीला हाय व्होल्टेज निर्माण करून नंतर विद्युत प्रवाहावर नियंत्रक मिळवणाऱ्या घटकास ……………… म्हणत.
प्रश्न
4
स्क्रूरल केज इंडक्शन मोटर चा वेग …………… अवलंबून असतो.
प्रश्न
5
अॅप्रेंट पॉवर = ………………
प्रश्न
6
ट्रान्सफॉर्मरमधील आयर्न कोस शोधण्यासाठी ………….. टेस्ट घ्यावी.
प्रश्न
7
३ फेज इंडक्शन मोटरला चालू करण्यासाठी स्टार डेल्टा स्टार्टरवापरल्याने…………… होईल.
प्रश्न
8
दोन पोल मध्ये वायर जोडल्यास वायरला जो झोळ पडतो त्यास …………..म्हणतात.
प्रश्न
9
व्होल्ट मीटर चेटर्मीनल ……………..व रीडिंग ……… किंमतीने असतात.
प्रश्न
10
केल्ड कॅथोड लॅम्प हे कोणत्या प्रकारातील लॅम्प आहेत.
प्रश्न
11
हायस्टार्टीग टॉर्कमुळेच  …………….. मोटर मिक्सर, ड्रीलमशीन इ. मध्ये वापरतात.
प्रश्न
12
३ फेज स्क्रूरल केज इंडक्शन मोटरचा वेग …………..मध्ये बदल करून बदलता येतो.
प्रश्न
13
MAT टाईप ( मर्क्युरी आरगॉंन टाईप) व  MV मर्क्युरी व्हेपर हे ……….. चे प्रकार आहेत.
प्रश्न
14
ट्रान्सफॉर्ममध्ये इन्शुलेटींग ऑईल …………..
प्रश्न
15
D.C. विजमापकाच्या डायलवरील स्केल ………………. असतात.
प्रश्न
16
अल्टरनेटींग प्रवाह ……………व्दारे निर्माण करतात.
प्रश्न
17
A.C मंडलाची पॉवर = ……………..²
प्रश्न
18
पोलवर क्रॉस आर्म……………………. साठी वापरतात.
प्रश्न
19
३Q इंडक्शन मोटर फुल लोडवर अंडर व्होल्टेज चालवल्यास …………..
प्रश्न
20
पोलवर ………………………इन्शुलेटर वापरतात.
प्रश्न
21
पोलवर इन्शुलेटर ……………कारणासाठी बसवतात.
प्रश्न
22
रिअॅक्टिव्ह पॉवर = ………………
प्रश्न
23
उच्चकार्यक्षमता , दीर्घायुक्त, भरपूर प्रकाश …………. लॅम्प पासून मिळतो .
प्रश्न
24
व्होल्ट मीटरची रेंज वाढवण्यासाठी ………वापरतात.
प्रश्न
25
AC विजमापकाच्या डायलवरील स्केल ………. असतात.

राहुन गेलेल्या बातम्या

x