24 December 2024 8:26 AM
अँप डाउनलोड

एमआयडीसी लिपिक-टंकलेखन परीक्षा मार्च २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 97 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
मराठीतील पहिले साप्ताहिक कोणते?
प्रश्न
2
Fill in the blank with the correct word or phrase. ……….Carefulness could have saved the situation.
प्रश्न
3
डबीराचे एक शेजारी कुलकर्णी तर दुसरे शेजारी कोण?
प्रश्न
4
विघ्नहर्ता सोसायटीत रस्त्याच्या एकाच बाजूला ओळीने जे बंगले आहेत. त्यात पाच कुटुंबे राहतात. त्यापैकी मोघे व गाडे एकमेकांचे शेजारी आहेत. पानसेंच्या घराच्या डाव्या बाजूस मैदान आहे. गाडे आणि डबीर यांच्यामध्ये कुलकर्णी राहतात. डबीरांचे घर पानसेंच्या घराच्या उजव्या बाजूला आहे तरकोणाचे घर सर्वात मध्यभागी आहे?
प्रश्न
5
पुढील संख्या चिन्हात लिहा :ऋण तेवीस.
प्रश्न
6
खरेदी किंमत ३०० रु. व विक्री किंमत ३४५ रु. असल्यास ……रु. नफा झाला.
प्रश्न
7
Fill in the blank with the correct word.He Jumped…..the wall.
प्रश्न
8
Ladakh is colder than Kashmir choose the correct alternative with positive degree.
प्रश्न
9
सौरभचे घड्याळ दर तासाला ५ सेकंद मागे पडते. रविवारी दुपारी ३.०० वाजता बरोबर लावले होते. त्यानंतर येणाऱ्या बुधवारी दुपारी ३.०० वाजता ती कोणती वेळ दाखवेल?
प्रश्न
10
बेरीज करा : १७४९+२५६८+३१३२=………
प्रश्न
11
गटात न बसणारे पद ओळखा.
प्रश्न
12
23457×408=
प्रश्न
13
एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नांच्या दुप्पट प्रश्नांचे उत्तर चूक येते. तर ५१ प्रश्नांपैकी त्याचे किती प्रश्न बरोबर असतील ?
प्रश्न
14
‘पेरियार’ अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
15
Question title
प्रश्न
16
१३३०=……..
प्रश्न
17
I was not sure that it was you. (Remove negation)
प्रश्न
18
सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत?Question title
प्रश्न
19
Choose the incorrect alternative from the following.
प्रश्न
20
आंबा,सफरचंद, फळे यांचा संबंध दर्शवणारी योग्य आकृती खालीलपैकी कोणती?
प्रश्न
21
डेक्कन सभेची स्थापना ……यांनी केली.
प्रश्न
22
Remove ‘too’ from the sentence and select correct answer from below: She is too weak to walk.
प्रश्न
23
भूतकाळी क्रियापद असलेला खालीलपैकी शब्द ओळखा.
प्रश्न
24
‘झोंबी’ ही कादंबरी कोणी लिहिली?
प्रश्न
25
१८ या संख्येचे विभाजन ……आहेत.
प्रश्न
26
(१४/२६)=(७/?)
प्रश्न
27
खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.
प्रश्न
28
१६/११ हे दशांश रुपात …..असे लिहितात.
प्रश्न
29
मराठीमध्ये एकूण किती वर्ण आहेत?
प्रश्न
30
माधव ज्युलियन यांचे पूर्ण नाव काय?
प्रश्न
31
महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे मूळ नाव …..हे आहे.
प्रश्न
32
Choose the correct antonym of wet.
प्रश्न
33
‘एटीफोर नॉट आउट’ हे आत्मचरित्र कोणाचे?
प्रश्न
34
सर्वनामाचे मुख्य प्रकार किती?
प्रश्न
35
Choose the correct alternative of fill in the blank: The ….part of the film was not very interesting.
प्रश्न
36
भाषेचे आद्य घटक कोणता?
प्रश्न
37
‘एकच प्याला’ या प्रसिद्ध नाटकाच्या नाटककाराचे नाव लिहा.
प्रश्न
38
A person who studies causer origin and nature of disease is known as………
प्रश्न
39
प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?Question title
प्रश्न
40
बॉम्बे असोसिएशनचे पहिले चिटणीस ………..हे होते.
प्रश्न
41
………यांना महाराष्ट्राचे ईश्वरचंद विद्यासागर म्हणतात.
प्रश्न
42
They finished the work yesterday.(Make interrogative)
प्रश्न
43
७२९ चे घनमूळ-…………
प्रश्न
44
एका व्यासपीठावर सर्व पाहुणे आल्यानंतर सर्वांनी एकमेकांचा परिचय करून घेताना हस्तांदोलन केले, तेव्हा हस्तांदोलनाची संख्या १२० झाली, तर व्यासपीठावर एकूण किती पाहुणे होती?
प्रश्न
45
(३/४)÷२=……
प्रश्न
46
Which is the correct direct speech of the following sentence? She says she likes going to a seaside
प्रश्न
47
झपुर्झा ही कादंबरी कोणी लिहिली?
प्रश्न
48
डॉ. पंजाबराव देशमुखांनी कोणती संस्था स्थापन केली?
प्रश्न
49
‘आर्य महिला समाजा’ च्या संस्थापक…..आहेत.
प्रश्न
50
संत ज्ञानेश्वरांचे जन्मगाव कोणते?
प्रश्न
51
‘फकीरा’ ही कादंबरी कोणी लिहिली?
प्रश्न
52
Complete the following sentence by choosing the correct conjuntion. Seema ran very fast……failed to reach on time.
प्रश्न
53
‘एल्गार’ हा काव्यसंग्रह कोणी लिहिला?
प्रश्न
54
कर्मणी प्रयोगात कर्म कोणत्या विभक्तीत असते?
प्रश्न
55
‘ज्वाला आणि फुले’ हे पुस्तक कोणी लिहिले?
प्रश्न
56
Fill in the blank with the suitable article: Chh. Shivaji was…..great warrior.
प्रश्न
57
खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी काय होईल?सिंह:छावा::घोडाQuestion title
प्रश्न
58
शीर्षासन केलेल्या अवस्थेत संतोषचा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवित असेल तर त्याचा चेहरा कोणत्या दिशेस आहे?
प्रश्न
59
१२ भोवऱ्यांची किंमत ६० रु. आहे तर तशाच १७ भोवऱ्यांची किंमत …..रु. असेल.
प्रश्न
60
बाराखडी कशी तयार होते?
प्रश्न
61
सुबोध रत्नाकर हा ग्रंथ …..यांनी लिहिला.
प्रश्न
62
which is the correct passive voice of “He kept me waiting?”
प्रश्न
63
१ किलोमीटर = ……….हेक्टोमीटर.
प्रश्न
64
यमुना पर्यटन कादंबरीत ….समस्या मांडल्या आहेत.
प्रश्न
65
Select the correct antonym for noble.
प्रश्न
66
सात क्रमवार विषम संख्यांची सरासरी २३ आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
प्रश्न
67
Which one of the following alternatives is not a Modal auxiliary?
प्रश्न
68
मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाचे पहिले महाराष्ट्रीयन सदस्य ……हे होते.
प्रश्न
69
९५%=…………
प्रश्न
70
एका वर्तुळाची त्रिज्या ३.५ से.मी. असल्यास त्याचा व्यास ……..से.मी. असतो.
प्रश्न
71
ग्रामगीता ही कोणी लिहिली?
प्रश्न
72
इ.स.१९१४ सालचे डांबर प्रकरण ……..यांच्याशी संबंधित आहे.
प्रश्न
73
१७.०८×1000=……….
प्रश्न
74
नदी-खोरे क्षेत्राच्या चढत्या भाजणीनुसार खालीलपैकी कोणता क्रम योग्य आहे?
प्रश्न
75
‘ळ’ हा वर्ण कोणत्या प्रकारचा मानला जातो?
प्रश्न
76
जनावराच्या एका कळपात २४ सोडून सर्व गायी, ३० सोडून सर्व म्हशी व उर्वरित बकऱ्या आहेत. त्या कळपात एकूण ३४ गुरे असतील तर बकऱ्या किती?
प्रश्न
77
Choose the suitable verb form: The train……..at 6.30 p.m. everyday.
प्रश्न
78
The plural of Criterion is :
प्रश्न
79
Choose the alternative which is closest in meaning to the underlined in the following sentence. Everybody present wondered at his audacity.
प्रश्न
80
नदी-उगम योग्य जोडी जुळवा.
प्रश्न
81
४:५ =x:५० तर x=….?
प्रश्न
82
महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा ……या वर्षी सुरु केली.
प्रश्न
83
निबंधमालाकार म्हणून कोणाला म्हटले आहे?
प्रश्न
84
खालीलपैकी गटात न बसणारी संख्या कोणती?
प्रश्न
85
सर्वात उजवीकडे कोण राहतात?
प्रश्न
86
Question title
प्रश्न
87
जगन्नाथ शंकर शेठ यांचे टोपण नाव …….होते.
प्रश्न
88
गाडगे बाबांना खराट्याचा बादशहा कोणी म्हटले आहे?
प्रश्न
89
२३४५६ या संख्येतील २ या अंकांची स्थानिक किंमत ….आहे.
प्रश्न
90
पहिल्या आकृतीच्या तळातील पृष्ठावर कोणता अंक असेल ?Question title
प्रश्न
91
निसर्गकन्या म्हणून कोणाला म्हटले गेले आहे ?
प्रश्न
92
मुलाफुलांचे कवी कोणाला म्हटले जाते?
प्रश्न
93
Question title
प्रश्न
94
६८ : ३४ ::८२Question title
प्रश्न
95
अतिसंक्षिप्त रूप लिहा २५:४५=………..
प्रश्न
96
महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंध गृह ……..या वर्षी सुरु आहे.
प्रश्न
97
Question title

राहुन गेलेल्या बातम्या

x