23 November 2024 3:26 PM
अँप डाउनलोड

MPSC Clerk-Typist भरती पेपर २०१५ (भाग II)

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 96 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जर व c=2, तर c(a+b) = ?Question title
प्रश्न
2
विसंगत चिन्हगट ओळखा.
प्रश्न
3
खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल?Question title
प्रश्न
4
सुधन रतीला म्हणाला, शर्यतीत अव्वल ठरलेला मुलगा माझ्या वडिलांच्या पत्नीच्या मुलीच्या दोन मुलांपैकी धाकटा भाऊ आहे. या मुलाचे सुधनशी नाते दर्शविणारा पर्याय निवडा.
प्रश्न
5
खालील नद्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा.अ) झेलम ब) रावी क) चिनाब ड) कुनार
प्रश्न
6
१) एका कुटुंबामध्ये सहा सदस्य आहेत, त्यापैकी दोन जोडपी आहेत.२) वकील हा कुटुंबाचा प्रमुख आहे, त्याला मुकेश आणि राकेश हि दोन मुले असून ती दोघेही शिक्षक आहेत.३) सौ. रीना आणि तिच्या सासूबाई दोघी वकील आहेत.४) मुकेशची पत्नी डॉक्टर असून तिला अजय हा मुलगा आहे.तर खालीलपैकी निश्चितपणे कोणते व्यावसायिक जोडले आहे?
प्रश्न
7
एका वर्गातील एकूण विद्यार्थ्यांपैकी ३/५ भाग मुली व उर्वरित मुले आहेत. जर २/९ मुली व १/४ मुले गैरहजर असतील तर वर्गातील एकूण विद्यार्थ्याच्या कटी भाग विद्यार्थी उपस्थित होते?
प्रश्न
8
पर्यायातील या प्रतिमेत समाविष्ठ असलेला आकार निवडा.Question title
प्रश्न
9
घनाकृतीचे निरीक्षण करुन प्रश्नाचे उत्तर द्या.१ अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल?Question title
प्रश्न
10
एका आयताकृती कापडाची लांबी रुंदीच्या अडीचपट असून त्याची परिमिती ७० से.मी. आहे; तर त्या कापडाची रुंदी किती?
प्रश्न
11
दांडी यात्रेनंतर महात्मा गांधींना अटक झाल्यानंतर महाराष्ट्रात ………. येथे जंगल सत्याग्रह केला गेला.
प्रश्न
12
खालील अंकमालिकेत रिकाम्या जागी कोणता अंक असेल?अंकमाला ४, ६, १२, १४, २८, ३०, ?
प्रश्न
13
Question title
प्रश्न
14
आदित्यचा घराचा दरवाजा पूर्व दिशेला आहे. त्याच्या घराच्या मागच्या बाजूने तो सरळ ५० मीटर गेला, आणि उजवीकडे वळून पुन्हा ५० मीटर गेला. तेथून तो डावीकडे वळला आणि २५ मीटर चालून थांबला. तर आता आदित्य सुरुवातीच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे?
प्रश्न
15
इ.स. १८६२ मध्ये मुंबई विद्यापीठाचे प्रथम पदवीधर होण्याचा मान कोणी मिळविला?अ) एम. जी. रानडेब) आर. सी. भांडारकरक) बी. एम. वागळेड) व्ही. ए. मोडक
प्रश्न
16
Question title
प्रश्न
17
द.सा.द.शे. किती टक्के दराने विशिष्ट मुद्दल १६ वर्षात दुप्पट होईल?
प्रश्न
18
खाली एक विधान दिलेले आहे आणि त्यावर आधारित दोन निष्कर्ष दिलेले आहेत. उत्तरांच्या पर्यायांमधून योग्य निष्कर्ष शोधा.विधान : आपल्या आरोग्यासाठी सकाळचे फिरणे चांगले असते.निष्कर्ष : १) सर्व निरोगी लोकं सकाळी फिरायला जातात.२) सायंकाळी फिरणे हानिकारक असते.
प्रश्न
19
एक बोट पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने १६ कि.मी. दोन तासात जाते. तेच अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यासाठी तिला चार तास लागतात तर संथ पाण्यात बोटीचा वेग किती?
प्रश्न
20
७०० मीटर लांबीची आगगाडी ताशी ६० कि.मी. वेगाने धावते, तिला एक बोगदा ओलांडण्यास १ मिनिट वेळ लागतो तर बोगद्याची लांबी किती?
प्रश्न
21
मुंबईहून पंढरपूरला जाणाऱ्या दोन एस.टी. एकाचा ठिकाणाहून (मुंबईहून) सुटल्या, पहिली ताशी ६८ कि.मी. वेगाने सायंकाळी ४:५० वाजता सुटली दुसरी गाडी ताशी ८५ कि.मी. वेगाने सायंकाळी ६.२० वाजता सुटली, तर त्या दोन्ही गाड्या किती वाजता एकमेकीस भेटतील?
प्रश्न
22
खालील इंग्रजी अक्षरांपैकी वेगळे अक्षर कोणते?Question title
प्रश्न
23
दोन संख्यांचा मसावी व लसावि अनुक्रमे ६ व ७२ आहे. जर दोन संख्या ३ : ४ या प्रमाणात असतील, तर त्यापैकी लहान संख्या कोणती?
प्रश्न
24
मुंबई इलाक्यातील खालील राजकीय संघटनांची स्थापना वर्षानुसार कालानुक्रमे रचना करा व योग्य पर्याय निवडा.अ) बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनब) बॉम्बे असोसिएशनक) इस्ट इंडिया असोसिएशनड) सार्वजनिक सभा
प्रश्न
25
खालीलपैकी कोणत्या संस्थांशी पंडिता रमाबाई संबंधित होत्या?अ) मुक्ती सदन ब) कृपा सदन क) सदानंद सदन ड) बातमी सदनवरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
प्रश्न
26
दोन क्रमवार पूर्ण संख्यांच्या वर्गातील फरक ३५ आहे तर त्या संख्या कोणत्या?
प्रश्न
27
छ. राजर्षी शाहू महाराजांनी १९१७ साली ……. येथे अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद भरविली होती.
प्रश्न
28
……….. ने PWD नावाचे स्वतंत्र एक खातेच निर्माण करुण हिंदुस्थानात रस्त्यांचे जाळेच निर्माण केले.
प्रश्न
29
सन २०११ च्या जनगणनेनुसार ……… या राज्यातील एकूण लोकसंख्येचे, ग्रामीण लोकसंख्येचे तसेच शहरी लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर हे १००० पेक्षा जास्त आहे.
प्रश्न
30
इंग्रजांबरोबर तैनाती फौजेचा करार करणारा पाहिला भारतीय राज्यकर्ता म्हणजे …….. होय.
प्रश्न
31
सात सारख्या आकाराच्या सफरचंदाचे १२ मुलांत समान वाटप करायचे आहे. एकाही सफरचंदाचे चारपेक्षा जास्त तुकडे करायचे नाहीत तर कमीत कमी तुकडे करुन समान वाटप करण्याची पद्धत पर्यायातून निवडा.
प्रश्न
32
महाराष्ट्रात जांभा मृदा प्रामुख्याने ……… व …….. जिल्ह्यात आढळते.
प्रश्न
33
शामचे आजचे वय त्याच्या आईच्या वयाच्या २/५ पट आहे. ८ वर्षानंतर त्याचे वय आईच्या वयाचे निम्मे असेल. तर शामच्या आईचे आजचे वय किती?
प्रश्न
34
एक पाण्याची टाकी २/३ भरलेली आहे. ती टाकी नळाने १२ तासात भरते तर दुसऱ्या नळाने १८ तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर ती टाकी पूर्णपणे रिकामी होण्यास किंवा भरण्यास किती तास लागतील?
प्रश्न
35
एक माणूस एक काम  ८ दिवसात पूर्ण करतो आणि त्याचा मुलगा तेच काम ४ दिवसात पूर्ण करतो. जर त्या दिघांनी एकत्र काम केले तर त्यांना काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील?
प्रश्न
36
छायाचित्रातील मुलीकडे निर्देश करत गणू म्हणाला, हिच्या आईचा भाऊ माझ्या आईच्या वडिलांचा एकुलता मुलगा आहे. माझी आई तिच्या वडिलांची एकटी मुलगी आहे. मुलीच्या आईचे गणुशी नाते दर्शविणारा पर्याय निवडा.
प्रश्न
37
निसर्गनिरीक्षणासाठी गेलेल्या तीन मैत्रिणीनी त्यांच्याकडील केली सारखी वाटून घेतली. जेव्हा त्यांच्यातील प्रत्येकीने चार केली खाल्ली तेव्हा त्यांच्या कडे एकूण मिळून सर्व केल्याच्या १/३ केली शिल्लक होती. तर सुरुवातीला त्यांच्या कडे असलेल्या एकूण केली किती?
प्रश्न
38
खाली दिलेल्या विधानाच्या रिकाम्या जागी गणिती क्रियांच्या अशा चिन्हांचा गट पर्यायी उत्तरांमधून शोधा, की ती चिन्हे क्रमाने मोकळ्या जागी घेतल्यास विधान सत्य होईल?12_2_6_3_8=16
प्रश्न
39
दोन गोलाकृतीच्या त्रिज्येचे गुणोत्तर १:२ प्रमाणात आहे. तर त्यांच्या पृष्ठफळाचे गुणोत्तर किती?
प्रश्न
40
एका शहरामध्ये ६५% लोक दूरदर्शनवरील बातम्या पाहतात. ४०% लोक वर्तमानपत्रे वाचतात, तर २५% लोक वर्तमानपत्र वाचतात आणि दूरदर्शनही पाहतात. तर या शहरातील किती टक्के लोक वर्तमानपत्र वाचत नाहीत आणि दूरदर्शनही पाहत नाहीत?
प्रश्न
41
जर आयताची प्रत्येकी बाजू ५०% ने वाढविली तर त्याचे क्षेत्रफळ किती पटीने वाढेल?
प्रश्न
42
Question title
प्रश्न
43
एका पेटीतील संत्र्यांचे १५,२५,३० याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी ६ संत्री कमी पडतात. तर पेटीत कमीत कमी किती डझन संत्री असतील?
प्रश्न
44
बंडू मन्यापेक्षा उंच उडी मारतो. विली बंडूपेक्षा उंच उडी मारते. मन्या विलीपेक्षा उंच उडी मारतो. या तीन विधानांपैकी पहिली दोन विधाने सत्य असल्यास तिसऱ्या विधानाचे जास्तीत जास्त तर्कसंगत वर्णन करणारा पर्याय निवडा.
प्रश्न
45
राजर्षी शाहू महाराजांनी दि. २७ जुलै १९१८ रोजीच्या आदेशाने कोणत्या गुन्हेगार जातीतील लोकांची हजेरी माफ केली?
प्रश्न
46
A चा पगार B पेक्षा २०% ने कमी आहे. तर B चा पगार A पेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे?
प्रश्न
47
पुणे व रायगड, सातारा व रत्नागिरी, कोल्हापूर व रत्नागिरी, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांस अनुक्रमे …….., …….., …….., व ……… या घाटांनी जोडलेले आहे.
प्रश्न
48
बँकेत नोकरीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी 70% उमेदवारांना मराठी वाचता येते. सर्व उमेदवारांमध्ये ६०% महिला असतील व त्यापैकी २०% महिलांना मराठी वाचता येत नसेल तर मराठी वाचता येणाऱ्या पुरुषांची टक्केवारी किती?
प्रश्न
49
बृहन्मुंबई जिल्ह्याशी संबंधित पुढील विधाने वाचून योग्य पर्याय नोव्दा.
प्रश्न
50
x = (3.42)2 – 2(3.42) (1.22) + (1.22)2 तर x = ?
प्रश्न
51
एका वर्तुळाचा परीघ ८८ चौ.मी. आहे. तर वर्तुळाचा व्यास किती मीटर असेल?
प्रश्न
52
खालीलपैकी कोणते विधान/ विधाने बरोबर आहेत?अ) राज्यात मुंबई (शहर व उपनगर), ठाणे आणि पुणे या जिल्ह्यांत मानव विकास निर्देशांक ०.८ पेक्षा जास्त आहे.ब) राज्यात ०.५ पेक्षा कमी मानव विकास निर्देशांक असलेले जिल्हे हे मुख्यतः राज्याच्या पूर्व विभागात व उत्तरेकडील नंदुरबार व धुळे हे आहेत.
प्रश्न
53
सचिनला ४ किमी/तास या वेगाने चालत एक अंतर पार करण्यास २ तास ४५ मिनिटे लागतात. जर तो ताशी १६.५ किमी/तास वेगाने पळत गेला तर तेवढेच अंतर पार करण्यास त्याला किती वेळ लागेल?
प्रश्न
54
दोन शंकूची त्रिज्या २ : १ या प्रमाणात आहे. त्यांचे आकारमान सारखेच आहे, तर त्यांच्या उंचीचे प्रमाण किती?
प्रश्न
55
२००७ सालची दिग्दर्शिका पर्यायातून निर्देशित केलेल्या पैकी ज्या सालाप्रमाणे असेल ते दाखविणारा पर्याय निवडा.
प्रश्न
56
एका शाळेमध्ये पाच शिक्षक आहेत. A आणि B हिंदी आणि इंग्लिश शिकवतात. C आणि B इंग्लिश आणि भूगोल शिकवतात. D आणि A गणित आणि हिंदी शिकवतात. E आणि B इतिहास आणि संस्कृत शिकवतात तर, खालीलपैकी कोणती शिक्षकांची जोडी भूगोल आणि हिंदी हे दोन्ही विषय शिकवते?
प्रश्न
57
खालीलपैकी कोणती आकृती गाजर, अन्न, भाजी संबंध स्पष्ट करते?
प्रश्न
58
महर्षी धोंडो केशव कर्वे स्थापित खालील संस्थांची, स्थापना वर्षाच्या कालानुक्रमे रचना करुण योग्य पर्याय निवडा.अ) विधवा विवाहोत्तेजक मंडळीब) महिला विद्यापीठक) अनाथ बालिकाश्रमड) निष्काम कर्ममठ
प्रश्न
59
गेल्या आठवड्यातील मंगळवारी म. गांधी जयंती होती. आज सोमवार असेल तर येत्या रविवारी किती तारीख असेल?
प्रश्न
60
Question title
प्रश्न
61
आजचा दिवस फेब्रुवारी २००८ सालातील आहे. तो जर शनिवार असेल तर ६२ दिवसानंतर येणारा वार दाखवणारा पर्याय निवडा.
प्रश्न
62
एका सुसम बहुभुजाकृतीला १२ बाजू आहेत. तर तिच्या प्रत्येक आंतरकोन किती अंशाचा असेल?
प्रश्न
63
सचिन ने १६ एकदिवशीय सामन्यात सरासरी काही धावा केल्या. १७ व्या सामन्यात त्याने ८५ धावा केल्यामुळे धावांची सरासरी ३ धावांनी वाढली; तर त्याची १६ सामन्यापर्यंतच्या धावांची सरासरी किती?
प्रश्न
64
एका रकमेचे ३ वर्षाचे, १६% दराने चक्रवाढ व्याज रु. १,२७० आहे, तर त्याच रकमेचे तेवढ्याच वर्षासाठी त्याचे दराने सरळव्याज किती?
प्रश्न
65
खालील वर्णमालेमध्ये कोणती २ वर्णाक्षरे समान वारंवारिता दर्शवितात?MGWQGWQMGMQGMGQMGWQMGQGQMWMQWQWQMG
प्रश्न
66
खालील आकृतीमध्ये एकूण किती आयत आहेत?Question title
प्रश्न
67
मकरंदने त्याला मिळणाऱ्या मासिक वेतनातून ५% रक्कम दान करण्याचे ठरविले परंतु प्रत्यक्ष दान करते वेळी तसेनकरता ५% च्या ७५% म्हणजे रु. १,६८७.५० दान केले; तर मकरंदचे मासिक वेतन किती?
प्रश्न
68
खालीलपैकी कोणते विधान/ विधाने बरोबर आहेत?अ) ‘डेक्कन ओडिसी’ ही महाराष्ट्र राज्यात, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व भारतीय रेल्वे विभाग यांच्या सहकार्याने चालविली जाते.ब) ही गाडी म्हणजे फिरता राजमहल आहे व फक्त विदेशी पर्यटक या गाडीचा आनंद घेऊ शकतात.
प्रश्न
69
परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी कठोर परिश्रम केले पाहिजेत. या विधानातून खालीलपैकी कोणता निष्कर्ष निघू शकेल?
प्रश्न
70
माझे घड्याळ तासाला 15 सेकंदांनी पुढे पळते. मी मंगळवारी सकाळी 10.00 वाजता घड्याळ बरोबर लावले तर शनिवारी संध्याकाळी घड्याळातील 6.00 वाजता प्रत्यक्षात किती वाजलेले असतील?
प्रश्न
71
एका कुटुंबात P,Q,R आणि X,Y,Z असे सहा सदस्य आहेत. Q हा R चा मुलगा आहे, परंतु R हि Q ची आई नाही. Q हा R हे विवाहात जोडपे आहे, Y हा R चा भाऊ आहे. तर X हि P ची मुलगी आहे आणि Z हा P चा भाऊ असेल, तर कुटुंबात स्त्री सदस्यांची संख्या किती?
प्रश्न
72
धावण्याच्या शर्यतीत ९ खेळाडू मैदानात उभे आहेत. प्रत्येक खेळाडूने इतर सर्वांशी फक्त एकदा हस्तांदोलन करावयाचे आहे तर एकूण किती हस्तांदोलने होतील?
प्रश्न
73
एका चौरसाची बाजू १० से.मी. व दुसऱ्या चौरसाचा कर्ण १० से.मी. आहे, तर दोन चौरसाच्या क्षेत्रफळामध्ये किती चौ.से.मी. फरक पडेल?
प्रश्न
74
५ मी. * २.५ मी. * ०.५ मी. आकाराची भिंत बांधावयाची आहे. यासाठी – २५ सेमी * १० सेमी * १० सेमी आकाराच्या किती विटा लागतील?
प्रश्न
75
३/४ पाण्याने भरलेल्या टाकी मधून २१ लिटर पाणी बाहेर काढले, आता टाकी २/५ भरलेली आहे. तर टाकीची एकूण किती लिटरची क्षमता आहे?
प्रश्न
76
Question title
प्रश्न
77
सहा अनुभवी माणसे आणि आणि अननुभवीप्रमाणे एक काम १० दिवसात पूर्ण करतात. तेच काम २६ अनुभवी माणसे आणि ४८ अननुभवी माणसांनी केले, ते दोन दिवसात पूर्ण होते. जर याच कामासाठी १५ अनुभवी माणसे आणि ३० अननुभवी माणसे लावली तर ते पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील?
प्रश्न
78
२१ से.मी. त्रिजेचा धातूचा गोळा वितळवून त्यापासून १ से.मी. बाजू असलेले किती घनाकृती घन तयार करता येतील?
प्रश्न
79
उजनी धरण जलाशय व कोयना धरण जलाशय यांना अनुक्रमे …….. व …….. या नावांनीही संबोधले जाते.
प्रश्न
80
खालीलपैकी कोणत्या पाच नद्यांनी मिळून पंचगंगा नदी बनली आहे?अ) कुंभी, कासारीब) वारणा, येरळा, कडवीक) दुधगंगा, वेदगंगाड) भोजावती, तुळशी, सरस्वती
प्रश्न
81
एका आयताची लांबी रुंदीच्या ५/३ पट आहे. त्याची परिमिती ६४ से.मी. आहे. तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती?
प्रश्न
82
एका कुटुंबामध्ये एका जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. वडिलांचे वय त्यांच्या मुलीपेक्षा तिप्पट आहे, आणि मुलाचे वय त्याच्या आईच्या वयाच्या निम्मे आहेत. या कुटुंबातील पत्नी तिच्या पतीपेक्षा ९ वर्षांनी लहान आहे. आणि बहिण आपल्या भावापेक्षा ७ वर्षांनी लहान आहे तर, कुटुंबातील आईचे वय किती?
प्रश्न
83
खालीलपैकी भारतातील अणुउर्जा प्रकल्प कोणते?
प्रश्न
84
टेनिस स्पर्धेत काही खेळाडूंनी भाग घेतला त्या प्रत्येकाने प्रत्येकाशी एक एकदा सामना खेळला. तेव्हा एकूण ३६ सामने खेळले गेले तर ……… खेळाडूंनी त्या स्पर्धेत भाग घेतला होता.
प्रश्न
85
Question title
प्रश्न
86
कागदाची घडी करून खालील प्रमाणे कापल्यास कागद उलगडल्यावर कसा दिसेल?
प्रश्न
87
एका वर्गातील विद्यार्थ्यांना १२५ वह्या सारख्या प्रमाणात मोफत वाटल्या. जर उपस्थित विद्यार्थी संख्येच्या २०% एवढ्या वह्या प्रत्येकाला मिळाल्या असल्यास प्रत्येकाला मिळालेल्या वह्यांची संख्या किती?
प्रश्न
88
खाली A,B,C,D या चार आकृत्या दिल्या आहेत. आकृत्यांमधील हीच श्रेणी क्रमाने सुरु ठेवायची असेल तर त्यातील पुढील आकृती कोणती असेल?Question title
प्रश्न
89
एका गावाची लोकसंख्या दहा वर्षात १७५००० पासून २६२५००० झाली तर प्रत्येक वर्षी किती टक्के वाढ झाली?
प्रश्न
90
जर दोन संख्यांची बेरीज २२ असेल व त्यांच्या वर्गांची बेरीज ४०४ असेल, तर त्या दोन संख्यांचा गुणाकार किती?
प्रश्न
91
एका घड्याळामध्ये ४:३० वाजले आहेत. ते घड्याळ अशा पद्धतीने ठेवले आहे कि, आता त्या घड्याळातील मिनिटकाटा पूर्व दिशा दाखवितो; तर त्याचा तासकाटा कोणती दिशा दाखवीत असेल?
प्रश्न
92
तर्कविसंगत प्रतिमा निवडा.
प्रश्न
93
२ वर्षे ३ महिने २० दिवस + ३ वर्षे ४ महिने २० दिवस + १ वर्षे ३ महिने २० दिवस = ?
प्रश्न
94
१०% नफा घेऊन एक पुस्तक रु. २७.५० ला विकते. जर ते पुस्तक रु. २५.७५ ला विकले, तर किती टक्के नफा किंवा तोटा झाला असता?
प्रश्न
95
Question title
प्रश्न
96
एक संस्था शालेय विद्यार्थ्यांची खिलाडू वृत्ती जोपासण्यासाठी क्रिकेटचा सराव देऊन पाच संघ तयार करते. यातून केवळ गमतीखातर अव्वल संघ निवडला जाताना संघांना पुढील प्रकारे वगळले जाते. या पाच संघातून जोड्या तयार केल्या जातात. प्रत्येक जोडीतील दोन्ही संघ एकमेकांबरोबर सामना खेळतात. प्रत्येक जोडीतील हरणारा संघ बाद ठरवला जातो. उरलेल्या संघाच्या पुन्हा जोड्या केल्या जातात व सामने खेळवून हरणारा संघ बाद केला जातो. याप्रकारे अव्वल संघ निवडीसाठी जितके सामने खेळले जात असावे ते ती संख्या दाखवणारा पर्याय निवडा.

राहुन गेलेल्या बातम्या

x