28 January 2025 9:27 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-94

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘लक्ष्मी’ हा भारताचा पहिला बँकिंग रोबोट चेन्नई येथील खालीलपैकी कोणत्या बँकेने वापरण्यास सुरुवात केली आहे.
प्रश्न
2
योग्य पर्याय निवडा. अ) के.टी. तुलसी यांची २०१६ साली राज्यसभेवर निवड झाली. ब) के.टी.तुलसी हे कायदा क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती आहेत.
प्रश्न
3
जागतिक बँक आणि केंद्रसरकारच्या औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाने प्रसिद्ध केलेल्या ‘इझ ऑफ डूईग बिझनेस’ या निर्देशाकानुसार……… अ) महाराष्ट्र हे राज्य दहाव्या स्थानावर आहे. ब) गुजरात हे राज्य पहिल्या स्थानावर आहे.
प्रश्न
4
योग्य पर्याय निवडा. अ) उद्योग प्रशासनासंबंधीचा ‘सुवर्ण मयूर पुरस्कार’ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार ‘इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्स’ या संस्थेकडून दिला जातो. ब) २०१६ साठी हा पुरस्कार ‘स्टिल ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेड या भारतीय पोलाद उत्पादक कंपनीस दिला गेला.
प्रश्न
5
विमान प्रवास सामान्य माणसाच्या आवाक्यात आणण्यासाठी २१ ऑक्टोंबर २०१६ रोजी केंद्र सरकारने खालीलपैकी कोणती योजना सुरु केली आहे.
प्रश्न
6
जागतिक बँकेने प्रसिद्ध केलेल्या ‘Indian State level Energy Efficiency Implementation Readiness या अहवालानुसार देशातील ऊर्जाबचत आणि कार्यक्षमतेमध्ये अ) केरळ हे राज्य प्रथम स्थानावर आहे. ब) आंध्रप्रदेश व राजस्थान ही राज्ये अनुक्रमे प्रथम व द्वितीय स्थानावर आहेत. क) या यादीमध्ये महाराष्ट्र हे राज्य तिसऱ्या स्थानावर आहे.
प्रश्न
7
अयोग्य विधान ओळखा. अ) २०१५-१६ कचा ‘कालिदास सन्मान’ पुरस्कार राज बिसारीया यांना जाहीर झाला आहे. ब) बिसारीया हे कर्नाटक नाट्य क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती आहेत.
प्रश्न
8
विभागीय परिषदांविषयी (Zonal councils) पुढील विधाने विचारात घ्या. अ) विभागीय परिषदा या घटनात्मक दर्जाच्या संस्था आहे. ब) नुकतीच पश्चिम विभागीय परिषदेची २२ वी बैठक मुंबई येथे पार पडली.
प्रश्न
9
पुढील विधाने विचारात घ्या. अ) ‘इंटरपोलीस’ ही आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना सहकार्य संस्था म्हणून कार्य करणारी स्वयंसेवी स्वरुपाची संस्था आहे. ब) १९२३ साली स्थापन झालेल्या या संघटनेत १९० देश सदस्य आहेत.
प्रश्न
10
संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र म्हणून ओळखला जाणारा ‘संग्राम’ हा कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या वर्षी महाराष्ट्रात सुरु झाला होता.
प्रश्न
11
बिन्देश्वर पाठक यांच्याविषयी पुढील विधाने विचारात घ्या . अ) पाठक हे ‘सुलभ इंटरनशनल’ या समाजसेवी संस्थेचे संस्थापक आहेत. ब) पाठक यांची भारतीय रेल्वेच्या ‘स्वच्छ रेल्वेच्या ‘स्वच्छ रेल अभियान’ चे सदीच्छादूत म्हणून नियुक्ती झालि आहे.
प्रश्न
12
विभागीय परिषदांची निर्मिती (Zonal Councils) खलीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे करण्यात आली .
प्रश्न
13
प्रधानमंत्री युवा योजनेविषयी पुढील विधाने विचारता घ्या. अ) देशातील युवकांमध्ये खेळासंबंधीची जास्तीत जास्त स्पर्धा निर्माण व्हावी हा या योजनेचा उद्देश आहे. ब) ही योजना एकूण पाच वर्षासाठी राबविली जाणार आहे.
प्रश्न
14
२०१६ ची ‘आशिया पसिफिक परिषद’ नुकतीच ‘लिमा’ येथे पार पडली. या परिषदेमध्ये खालीलपैकी किती देश सदस्य आहेत .
प्रश्न
15
‘जॉनी बेयरोस्टो’ या खेळाडूविषयी पुढील विधाने विचारात घ्या. अ) हा इंग्लंडच्या क्रिकेटपटू आहे. ब) याने एका कलेंडर वर्षात यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक बळी मिळवीण्याचा विश्वविक्रम केला आहे.
प्रश्न
16
न्या.ब्रिजेशकुमार यांच्या अध्यक्षतेखालील कृष्णा पाणी विवाद लवादाने…………. अ)महाराष्ट्रात ६६६ टी. एम.सी. पाणी वाटपाचा आदेश दिला आहे. ब) आंध्रप्रदेशात १००१ टी.एम.सी पाणी वाटपाचा आदेश दिला आहे. क) कर्नाटकास ९०७ टी.एम.सी पाणी देण्याचा आदेश दिला आहे.
प्रश्न
17
योग्य पर्याय निवडा . अ) २०१६ चा जागतिक निमोनिया दिवस १२ नोव्हेंबर रोजी साजरा केला गेला. ब) पहिला निमोनिया दिवस २००९ साली साजरा झाला होता.
प्रश्न
18
नोव्हेंबर २०१६ मध्ये आलेल्या नवीन प्राप्तीकर सुधारणा विधेयकानुसार पुढीलपैकी काय खरे आहे. अ) ८ नोव्हेंबर नंतर बँक खात्यात जमा केल्या जाणाऱ्या बेहिशेबी रक्कमेवर ५० टक्के कर आकारला जाणार आहे. ब) ८ नोव्हेंबर नंतर आयकर विभागाने पकडलेल्या बेहिशेबी रक्कमेवर ८५ टक्के कर आकारला जाणार आहे.
प्रश्न
19
योग्य पर्याय निवडा . अ) ३० खुली आंतरराष्ट्रीय चम्पियनशिप स्पर्धा मलेशिया येथे पार पडली. ब) या स्पर्धेमध्ये भारताच्या नंदू उगले यांनी धावण्याच्या स्पर्धेत दोन रौप्य पदके पटकाविली आहेत.
प्रश्न
20
२०१६ ची राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धा खालीलपैकी कोणत्या राज्यात पार पडली ?
प्रश्न
21
केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री……….यांनी २०१६ च्या ‘इफाफी चित्रपट समारोह’ च्या समारोपावेळी देशातील सर्व भविष्यात डिजिटलाईज्ड केल्या जातील असे जाहीर केले.
प्रश्न
22
‘एक छोटा माणूस’ हे खालीलपैकी कोणाचे आत्मचरित्र आहे.
प्रश्न
23
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर २०१६ मध्ये वाराणसी येथे उदघाटन केलेल्या ‘गंगा ऊर्जा प्रकल्पा’ चा काय आहे ?
प्रश्न
24
बिंदेश्वर पाठक यांना खालीलपैकी कोणकोणत्या पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. अ) इंदिरा गांधी प्रियदर्शनी पुरस्कार ब) स्टॉकहोल्म वॉटर प्राईज पुरस्कार क) पद्मभूषण पुरस्कार
प्रश्न
25
डॉ. अनिल भारव्दाज यांच्याविषयी योग्य विधाने निवडा. अ) त्यांना नुकताच भौतिकशास्त्रातील योगदानासाठी ‘इन्फोसिस पुरस्कार’ जाहीर झाला. ब) भारद्वाज हे विक्रम साराभाई अवकाश केंद्र’ येथे अवकाश भौतिकी प्रयोगशाळेत संचालक म्हणून कार्यरत आहेत . क) त्यांना यापूर्वी ‘शांतीस्वरूप भटनागर पुरस्काराने’ सन्मानित केले गेले आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x