6 November 2024 2:59 AM
अँप डाउनलोड

MPSC सराव पेपर VOL-1

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
……….. विद्युत केंद्रामुळे मराठवाड्याची औद्योगिक उन्नती होत आहे.
प्रश्न
2
सहारा वाळवंटा जवळून जाणारा समुद्रप्रवाह …………
प्रश्न
3
बारखण टेकड्यांची निर्मिती ………मुळे होते.
प्रश्न
4
महाराष्ट्रात …….. राष्ट्रीय उद्याने आहेत.
प्रश्न
5
महाराष्ट्रात विविध प्रकारची फळे पिकविणाऱ्या प्रथम क्रमांकाच्या जिल्हयाचे नाव……….
प्रश्न
6
……..प्रदेश घनदाट जंगलांचा प्रदेश ,म्हणून ओळखला जातो.
प्रश्न
7
महाराष्ट्र पठारावर काळ्या मृदेची निर्मिती …………… या मूळ खडकापासून झाली आहे.
प्रश्न
8
विदर्भातील तलावांना म्हणतात……….
प्रश्न
9
हिमालय व आल्प्स पर्वताची निर्मिती ……….समुद्राचा तळभाग उंचावून झाली.
प्रश्न
10
रब्बी ज्वारी लागवडी खालील क्षेत्रात राज्यात ……….. जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आहे.
प्रश्न
11
आर्टेशियन विहिरींचा शोध सर्वप्रथम ……… मध्ये लागला.
प्रश्न
12
कुंभी ,कासारी, तुळशी,भोगावती व सरस्वती या नद्या ………..नदीच्या उपनद्या आहेत.
प्रश्न
13
महाराष्ट्रात तापी नदीचा प्रवाह ………कि.मीटर लांब आहे.
प्रश्न
14
……….. जिल्हयात जांभा मृदा प्रामुख्याने आढळते.
प्रश्न
15
विषुववृत्तावरील कमी भाराच्या प्रदेशाला …….. म्हणतात.
प्रश्न
16
उष्ण पाण्याचे झरे ……… आढळतात.
प्रश्न
17
महाराष्ट्रात खरीप पिकांचे सर्वात जास्त क्षेत्र ……. जिल्ह्यात आहे.
प्रश्न
18
हाॅटोटाॅट म्हणजे ……..
प्रश्न
19
धुलीकणांची निर्मिती ……… मुळे होते.
प्रश्न
20
…………. या खनिजाच्या उत्पादनात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे.
प्रश्न
21
गडचिरोली जिल्ह्यात ………….येथे सरकारी लाकूड कटाई गिरणी आहे.
प्रश्न
22
रायगड जिल्हयात ………. येथे कागदाची गिरणी आहे.
प्रश्न
23
महाराष्ट्राच्या वायव्य कोपऱ्यात धुळे जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी नदी …………
प्रश्न
24
मोटारीच्या सुट्या भागांची निर्मिती करण्याचा कारखाना ………. येथे आहे.
प्रश्न
25
भूमिगत पाण्यामुळे तयार होणारे विविध आकार ……… देशात पहावयास मिळतात.

राहुन गेलेल्या बातम्या

x