21 November 2024 4:00 PM
अँप डाउनलोड

MPSC सराव पेपर VOL-11

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
महात्मा गांधीना अर्धनग्न फकीर म्हणून कोणी संबोधले होते ?
प्रश्न
2
भारतीयांनी सायमन कमिशनचा विरोध का केला ?
प्रश्न
3
‘वंदेमातरम’ या वृत्तपत्राचे संपादक कोण होते ?
प्रश्न
4
अखिल भारतीय किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे झाले होते ?
प्रश्न
5
इ.स. १९५३ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान कोणाला मिळाला ?
प्रश्न
6
उत्तर ध्रुवाला आर्याचे मूळ निवासस्थान खालीलपैकी कोणी मानले ?
प्रश्न
7
तीनही गोलमेज परिषदेला हजर राहिलेली व्यक्ती खालीलपैकी कोण ?
प्रश्न
8
कर्नल वायलीच्या हत्येचा आरोप ठेऊन खालीलपैकी कोणाला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली ?
प्रश्न
9
‘राष्ट्रीयता एक धर्म आहे, जो ईश्वरापासून मिळतो’ हे विधान कोणाचे ?
प्रश्न
10
राष्ट्रसंघानी (League of Nations) ची स्थापना केव्हा झाली ?
प्रश्न
11
कुका आंदोलन कोठे घडून आले होते ?
प्रश्न
12
जालियानवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्याकरिता कोणती समिती नेमण्यात आली ?
प्रश्न
13
स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली ?
प्रश्न
14
१८५७ च्या उठावापुर्वी इंग्रजांव्दारा केल्या जाणाऱ्या आर्थिक शोषणाविरूद्ध बिहारमधील संथाल जातीच्या लोकांनी केव्हा विद्रोह केला होता ?
प्रश्न
15
महात्मा गांधी राजकीय गुरु कोणाला मानीत असत ?
प्रश्न
16
१९२९ मध्ये केंद्रीय कायदेमंडळात बॉम्ब फेकणारा भगतसिंगचा सहकारी कोण होता ?
प्रश्न
17
यंग बंगाल चे संस्थापक कोण होते ?
प्रश्न
18
मुस्लीम लीगने मुक्ती  दिवस केव्हा पाळला ?
प्रश्न
19
‘पाकिस्तान’ हा शब्दप्रयोग सर्वप्रथम कोणी केला ?
प्रश्न
20
‘इंडियन ओपिनियन’ या वृत्तपत्राचे संपादक कोण होते ?
प्रश्न
21
‘हिंद स्वराज’ नावाचे पुस्तक कोणी लिहिले होते ?
प्रश्न
22
सुप्रसिद्ध गीत ‘आमार सोनार बांगला’ ची रचना कोणी केली होती ?
प्रश्न
23
भारतात शहीद दिवस (३० जानेवारी) खालीलपैकी कोणत्या महापुरुषांच्या पुण्यतिथीला साजरा केला जातो ?
प्रश्न
24
राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेच्या वेळी एकूण किती सदस्य उपस्थित होते ?
प्रश्न
25
सुभाषचंद्र बोस यांनी १९२८ मध्ये कोणासोबत ‘इंडिपेडन्स फॉर इंडिया लीग’ ची स्थापना केली ?

राहुन गेलेल्या बातम्या

x