28 January 2025 9:44 AM
अँप डाउनलोड

MPSC सराव पेपर VOL-12

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सर्वात जास्त महिलांचा सहभाग असलेल्या ‘चितगाव कट’ (१९३०) चे नेतृत्व कोणी केले ?
प्रश्न
2
सविनय कायदेभंगाच्या आंदोलनासंदर्भातले गुजरातमधील दांडी हे ठिकाण साबरमती आश्रमापासून किती अंतरावर आहे ?
प्रश्न
3
‘No appeal, No vakil, No dalil अशी चमत्कारिक स्थिती सरकारने कोणत्या कायद्याने निर्माण केली ?
प्रश्न
4
‘हरिजन सेवक संघ’ ही संस्था कोणी सुरु केली ?
प्रश्न
5
सायमन कमिशन भारतात आले तेव्हा भारतमंत्री कोण होते ?
प्रश्न
6
‘कामा गाटा मारू’ हे कशाचे नाव होते ?
प्रश्न
7
खान अब्दुल गफारखान यांनी स्थापन केलेल्या खुदा-ई-खिदमदगार या संघटनेतील पठाण त्यांच्या गणवेशावरून लाल उगलेवाले म्हणूनही ओळखले जात. खुदा-ई-खिदमदगार याचा अर्थ ……… होतो.
प्रश्न
8
काही आधुनिक व राष्ट्रवादी मुस्लिमांना लीगची जातीय राजकारण पसंत नव्हते, त्यामुळे त्यांनी अहरार हि चळवळ सुरु केली. या चळवळीत खालीलपैकी कोणाचा सहभाग नव्हता ?
प्रश्न
9
खालीलपैकी कोणी ६१ दिवसांचा दीर्घकाळ उपवास करून प्राणत्याग केला.
प्रश्न
10
कॅबिनेट मिशनचे नेतृत्व खालीलपैकी कोणाकडे होते ?
प्रश्न
11
लोकमान्य टिळक व महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली कामगारांची ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेस (आयटक) ची स्थापना केव्हा झाली ?
प्रश्न
12
स्वराज्य पक्षाचे चिटणीस म्हणून कोणी काम पहिले ?
प्रश्न
13
इ.स. १९३८ मध्ये हरिपुरा येथील राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
प्रश्न
14
जातीय निवाडा जाहीर केल्याच्या निषेधार्थ महात्मा गांधी …….. रोजी येरवडा तुरुंगात आमरण उपोषणाला बसले.
प्रश्न
15
वैयक्तिक सत्याग्रहाचे तिसरे अनुयायी म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती ?
प्रश्न
16
इ.स. १९२७ मध्ये मद्रास येथे भरलेले कॉंग्रेसचे अधिवेशन सायमन कमिशनच्या प्रश्नावर विशेष गाजले. या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
प्रश्न
17
मुस्लीम लीगची स्थापना झाली तेव्हा भारताचा व्हाईसरॉय कोण होता ?
प्रश्न
18
खालीलपैकी स्वराज्यपक्षाचे सदस्य कोण नव्हते ?
प्रश्न
19
प्रांतामध्ये व्दिदल राज्यपद्धती हे खालीलपैकी कोणत्या सुधारणांचे प्रमुख वैशिष्टे होते ?
प्रश्न
20
लॉर्ड मोर्ले यांच्या नंतर भारतमंत्री म्हणून ………. यांची नियुक्ती करण्यात आली.
प्रश्न
21
………… या दिवशी भगतसिंग व बटूकेश्वर दत्त या दोन क्रांतीकारकांनी केंद्रीय कायदेमंडळात बॉम्ब टाकून पब्लिक सेफ्टी बिल व ट्रेड डीस्प्युट बिल या जुलमी कायद्याचा निषेध केला.
प्रश्न
22
राष्ट्रीय कॉंग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन इ.स. १९३६ मध्ये पं. जवाहरलाल नेहरूंचा अध्यक्षतेखाली फैजपूर येथे भरले होते. फैजपूर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
23
असहकार आंदोलनात हिंसाचारामुळे प्रसिद्धीला आलेले चौरीचौरा हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
प्रश्न
24
१९२९ च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष पं. जवाहरलाल नेहरू होते. हे अधिवेशन इतिहासात खूप गाजले कारण……….
प्रश्न
25
लंडन येथे भरलेल्या तिसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय कॉंग्रेसचे कोणते पुढारी हजर होते ?

राहुन गेलेल्या बातम्या

x