28 January 2025 9:29 AM
अँप डाउनलोड

MPSC सराव पेपर VOL-15

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
मं. गांधींनी दांडीयात्रा व सविनय कायदेभंगाची चळवळ केव्हा सुरु केली ?
प्रश्न
2
‘The ablest of the rebel leaders’ अशा शब्दात हिन्सेट ए. स्मिथने खालीलपैकी कोणत्या गौरव केला ?
प्रश्न
3
‘गुबारे खातीर’ हे खालीलपैकी कोणाच्या पत्रसंग्रहाचे नाव आहे ?
प्रश्न
4
विष्णू गणेश पिंगळे कोणत्या जिल्ह्यातील होते ?
प्रश्न
5
अनुशीलन समितीची स्थापना कोणत्या प्रांतात झाली ?
प्रश्न
6
बांदिवाॅशची लढाई कोणा कोणामध्ये झाली होती  ?
प्रश्न
7
ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार केव्हा समाप्त झाला ?
प्रश्न
8
भारताचे बिस्मार्क असे कोणाला संबोधले जाते ?
प्रश्न
9
ब्रम्हदेश भारतापासून कोणत्या साली वेगळा झाला.
प्रश्न
10
लो. टिळकांशी मतभेद झाल्यानंतर इ.स. १८८८ मध्ये आगरकरांनी कोणते साप्ताहिक सुरु केले ?
प्रश्न
11
लॉर्ड विल्यम बेटींकने कोणत्या साली कायदा करून सतीची चाल बंद केली ?
प्रश्न
12
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची पहिली भारतीय महिला अध्यक्षा कोण ?
प्रश्न
13
गोवा मुक्तिदिन कोणता ?
प्रश्न
14
ब्रिटीश पार्लमेंटमध्ये निवडून गेलेल्या पहिल्या भारतीयाचे नाव काय ?
प्रश्न
15
गांधींना ‘राष्ट्रपिता’ हि पदवी कोणी दिली ?
प्रश्न
16
पहिला भारतमंत्री होण्याचा मान ……… यास मिळाला.
प्रश्न
17
मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा गांधी हि पदवी कोणी दिली ?
प्रश्न
18
दिनांक १६ ऑगस्ट १९३२ रोजी जातीय निवाडा कोणी प्रसिद्ध केला ?
प्रश्न
19
कॉंग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन …….. येथे २२ डिसेंबर १९३६ रोजी भरले होते .
प्रश्न
20
अभिनव भारत संघटनेची स्थापना कोठे झाली ?
प्रश्न
21
१८५७ च्या उठावाच्या राजकीय कारणात कोणत्या गव्हर्नर जनरलचे साम्राज्यवादी धोरण कारणीभूत ठरले ?
प्रश्न
22
नानासाहेब पेशवे यास मिळणारे ८ लाख रुपयाचे वर्षासन इ.स.१८५१ साली इंग्रजांनी बंद केले. आपणास न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करण्यासाठी नानासाहेबांनी ………. यास इंग्लंडला पाठवले.
प्रश्न
23
एप्रिल १८५९ मध्ये तात्या टोपे यांनी कोठे फाशी देण्यात आले ?
प्रश्न
24
मोगल सत्तेचा शेवटचा बादशहा ……… याचा मृत्यू रंगून येथे झाला.
प्रश्न
25
नेहरून रिपोर्टमध्ये कशाची मागणी केली होती ?

राहुन गेलेल्या बातम्या

x