26 December 2024 6:08 AM
अँप डाउनलोड

MPSC सराव पेपर VOL-17

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
महाराष्ट्रामध्ये शेतकरी कामगार पक्षाची स्थापना ………… साली झाली.
प्रश्न
2
भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी इंग्लंडने पंतप्रधान कोण होते ?
प्रश्न
3
पं. जवाहरलाल नेहरू आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत कारण …………
प्रश्न
4
पाकिस्तान चळवळीच्या विकासाला कारणीभूत असणारा अतिमहत्त्वाचा घटक कोणता ?
प्रश्न
5
“प्रातिनिधिक सरकार” हे तत्व भारताकरिता अधिकृतपणे कोणी मान्य केले ?
प्रश्न
6
व्हर्नाक्यूलर प्रेस अॅक्ट कोणी  पास केला ?
प्रश्न
7
अॅनी बेझंट कोणत्या वर्षी कॉंग्रेसच्या अध्यक्षा होत्या ?
प्रश्न
8
‘दिनमित्र’ कर म्हणून कोण ओळखले जाते ?
प्रश्न
9
मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली ?
प्रश्न
10
भारतीय राष्ट्रीय कॉंगेसची स्थापना ………. यांनी केली ?
प्रश्न
11
शिवजयंती उत्सव महाराष्ट्रामध्ये कोणी सुरु केला ?
प्रश्न
12
…………. ह्या काँग्रेस रेडीओ चालवीत असत ?
प्रश्न
13
डेक्कन सभेची पुण्यामध्ये स्थापना एम.जी. रानडे ह्यांच्या प्रेरणेने ………….. साली झाली.
प्रश्न
14
‘मराठी सत्तेचा उत्कर्ष’ हा ऐतिहासिक प्रबंध कोणी लिहिला ?
प्रश्न
15
सातारा येथे पत्री सरकार कोणी स्थापन केले ?
प्रश्न
16
आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी केली ?
प्रश्न
17
मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?
प्रश्न
18
मुस्लीम लीगची स्थापना केव्हा झाली ?
प्रश्न
19
पाकिस्तान कल्पनेचा जनक ………….
प्रश्न
20
१८९५ पर्यंत खालीलपैकी कोणती व्यक्ती पुणे सार्वजनिक सभेची मुख्य नेता होती ?
प्रश्न
21
भारतीय मुस्लिमांनी खिलापत चळवळ सुरु केली कारण ………..
प्रश्न
22
कोणता कालावधी ‘गांधी युग’ म्हणून ओळखला जातो ?
प्रश्न
23
भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन …………. या शहरात झाले ?
प्रश्न
24
अभिनव भारत संघटनेचे संस्थापक कोण होते ?
प्रश्न
25
प्लेग आयुक्त रॅन्ड याचा पुणे येथे कोणी खून केला ?

राहुन गेलेल्या बातम्या

x