21 November 2024 4:20 PM
अँप डाउनलोड

MPSC सराव पेपर VOL-18

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
विम्बल्डन टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकाविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
प्रश्न
2
‘शशी थाऊर’ हे प्रसिद्ध साहित्यिक कोणत्या संस्थेच्या सेवेत आहेत ?
प्रश्न
3
कोणती संघटना दक्षिण-दक्षिण देशातील सहकार्य आणि उत्तर-दक्षिण राष्ट्रात संवाद साधण्याचा प्रयत्न करते ?
प्रश्न
4
११ व्या सार्क परिषदेत प्रसिद्ध झालेल्या काठमांडू जाहीरनाम्यात किती कलमे आहेत ?
प्रश्न
5
जगातील सर्वात जास्त प्रमाणात भूसुरुंग पेरण्यात आलेले राष्ट्र कोणते ?
प्रश्न
6
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष कोण आहेत ?
प्रश्न
7
जगातील सर्वकालीन सर्वश्रेष्ठ चित्रपट अभिनेत्यामध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्याचा समावेश आहे ?
प्रश्न
8
२००१ सालचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय पारितोषिक कोणास देण्यात आले ?
प्रश्न
9
‘अल कायदा’ या अतेरिकी संघटनेची स्थापना कोणी केली ?
प्रश्न
10
कास (कंडीशनल अॅक्सेस सिस्टिम) कशासंबंधी आहे ?
प्रश्न
11
लाहोर बससेवा प्रथम कधी सुरु झाली ?
प्रश्न
12
तहलका प्रकरणाच्या चौकशी समितीचा  राजीनामा देणारे न्यायाधीश कोण ?
प्रश्न
13
चकमा शरणार्थ्याचा प्रश्न हा कोणत्या दोन देशांमधील वादाचा प्रश्न आहे ?
प्रश्न
14
२००२ ची मिस वर्ल्ड (विश्वसुंदरी) कोण होती ?
प्रश्न
15
‘स्पीकर्स डायरी’ हे पुस्तक कोणी लिहिले ?
प्रश्न
16
शहरी भागात संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने क्र्व्हा घेतला ?
प्रश्न
17
महाराष्ट्राच्या २००३-०४ या वर्षाच्या अर्थसंकल्पात कोणत्या समाज सुधारकाच्या नावाने अनेक विकास योजना जाहीर झाल्या आहेत ?
प्रश्न
18
सार्स रोगाची लागण कोणत्या देशात झाली ?
प्रश्न
19
………. हिची विश्वसुंदरी म्हणून मे २००३ साली निवड झाली .
प्रश्न
20
सुनिता राणी त खेळाडूने मादक द्रव्याचे सेवन केलेल्या वादग्रस्त प्रकरणाची चौकशी करणारी समिती कोणती ?
प्रश्न
21
श्रीलंकन सरकार आणि एलटीटीई यांच्यातील शांतता चर्चेची तिसरी फेरी कोठे पार पडली ?
प्रश्न
22
युनोच्या ‘मिलिनियम डेव्हलपमेंट गोल्स’ नुसार ठरविलेले उद्यिष्ट साध्य करण्याचे अंतिम वर्ष कोणते ?
प्रश्न
23
खालीलपैकी कोणते राष्ट्र अजूनही युनोचे सदस्य झालेले नाही ?
प्रश्न
24
ईशान्य भारतात भारताचे सैन्य कोठे तैनाव केले आहे ?
प्रश्न
25
‘पार्थिव पटेल’ जा कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x