26 December 2024 6:09 AM
अँप डाउनलोड

MPSC सराव पेपर VOL-19

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
धावपटू सुनिता राणीने बुसान आशियाई स्पर्धेतील धावण्याच्या कोणत्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते ?
प्रश्न
2
संयुक्त राष्ट्र संघाचे १९१ वे सदस्य राष्ट्र कोणते ?
प्रश्न
3
१५ वी आशियाई क्रिडा स्पर्धा २००६ मध्ये कोणत्या देशात आयोजित केली आहे ?
प्रश्न
4
‘भारताचे पॅरीस’ खालीलपैकी कोणत्या शहरास म्हणतात ?
प्रश्न
5
‘कोनिका कप’ कोणत्या खेळासाठी दिला जातो ?
प्रश्न
6
न्या.व्ही.एम. तारकुंडे आयोग कशासाठी नेमण्यात आला होता ?
प्रश्न
7
‘द गोल’ हि कोणत्या खेळाडूची आत्मकथा आहे ?
प्रश्न
8
प्रसिद्ध बुद्धिबळ खेळाडू ‘गाटा कामास्की’ कोणत्या देशाचे आहेत ?
प्रश्न
9
‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने’ विकसित केलेले हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र कोणते ?
प्रश्न
10
कोणत्या देशात चेचन्या अतिरेक्यांनी ऑक्टोबर २००२ मध्ये एका चित्रपटगृहात ७०० प्रेक्षकांना ओलीस ठेवले होते ?
प्रश्न
11
‘गुगल’ या सर्च इंजिनची स्थापना कधी झाली ?
प्रश्न
12
कोणत्या राज्याने कुटुंब नियोजनाच्या प्रोत्साहनासाठी ‘नवी देवी रूपक योजना’ सुरु केली आहे ?
प्रश्न
13
‘मुहाजिर कौमी आंदोलन’ कोणत्या देशात चालू आहे ?
प्रश्न
14
हॅरी पॉटर या चित्रपटाच्या मालिकेत हॅरी पॉटरची मुख्य भूमिका कोणत्या बाल कलाकाराने साकारली ?
प्रश्न
15
डॉ. माधव गोडबोले समिती कशासाठी नेमण्यात आली होती ?
प्रश्न
16
‘ट्रान्स वर्ल्ड एअर लाईन्स’ कोणत्या देशाच्या विमानसेवेचे नाव आहे ?
प्रश्न
17
भारतातील पहिले आयमॅक्स -३ डी  थिएटर कोठे सुरु झाले ?
प्रश्न
18
भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत ?
प्रश्न
19
कोणत्या जगप्रसिद्ध टेनिस खेळाडूने आपल्या कारकिर्दीतील १००० व सामना २००३ मध्ये खेळला ?
प्रश्न
20
भारतातील कोणत्या राज्याने ३१ हजार गावे इन्टरनेटच्या माध्यमातून ‘ग्राम संपर्क’ नावाच्या वेबसाईटने जोडली ?
प्रश्न
21
भारत व रशिया या दोघांनी मिळून खालीलपैकी कोणते क्षेपणास्त्र बनवले आहे ?
प्रश्न
22
‘माय क्रिकेटिंग इयर्स’ पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
प्रश्न
23
नायजेरियातील हिंसाचारनंतर २००२ मिस वर्ल्ड स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केली ?
प्रश्न
24
१२ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?
प्रश्न
25
गंगा-मेकाँग प्रकल्प काय आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x