26 December 2024 6:00 AM
अँप डाउनलोड

MPSC सराव पेपर VOL-20

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
श्री हरिवंशराय बच्चन यांच्या काव्यसंग्रहाचे नाव ……
प्रश्न
2
भारताचे नवे सरन्यायाधीश कोण ?
प्रश्न
3
महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराविरुध्द कोण लढा देत आहे ?
प्रश्न
4
आंतरराष्ट्रीय सद्भावनेचा रेमन मगसेस पुरस्कार कोणास मिळाला होता ?
प्रश्न
5
कोणत्या संस्थेत भारताला प्रथम म्युच्युअल फंड सुरु केला ?
प्रश्न
6
ग्रामीण क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या व्यक्तीस व संस्थांना राज्यात कोणता पुरस्कार दिला जातो ?
प्रश्न
7
‘कॉसमॉस’ या विज्ञानविषयक पुस्तकाचे लेखक कोण ?
प्रश्न
8
महिला धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
प्रश्न
9
भारतातील पेट्रो-केमिकल उद्योग कोणत्या देशाच्या तांत्रिक सहाय्याने स्थापन करण्यात आला ?
प्रश्न
10
भारताची दहावी पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षीपासून सुरु झाली ?
प्रश्न
11
युरो चलनाची नाणी व नोटा प्रत्यक्षात कधीपासून चलनात आल्या आहेत ?
प्रश्न
12
ताज कॉरीडॉर प्रकरणी कोणत्या नेत्यावर दोषारोप करण्यात आला आहे ?
प्रश्न
13
‘कोल्हाट्याच पोर’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक …….. यांनी लिहिले आहे .
प्रश्न
14
२०१० पर्यंत सर्वाना प्राथमिक शिक्षण मिळावे म्हणून केंद्र सरकार कोणती योजना राबवीत आहे ?
प्रश्न
15
ग्रँडमास्टर किताब मिळालेली भारताची पहिली बुद्धीबळ खेळाडू कोण ?
प्रश्न
16
‘गोल्डन क्वाड्रँगल’ हे कशाशी संबंधित आहे.
प्रश्न
17
जगातील पहिला मानवाचे अवशेष कोठे आढळले आहेत ?
प्रश्न
18
अंतराळात जाणारी पहिली खाजगी व्यक्ती कोण ?
प्रश्न
19
मुखर्जी आयोग कशासाठी नेमण्यात आलेला होता ?
प्रश्न
20
जगातील सर्वाधिक ‘थोरियम’ आढळणारा देश कोणता ?
प्रश्न
21
२००२ साली जागतिक एड्स परिषद कोठे भरली होती ?
प्रश्न
22
महाराष्ट्र शासनाने २००२ चा ‘लता मंगेशकर पुरस्कार’ ……. यांना दिला.
प्रश्न
23
भारतात ‘ई-कॉमर्स’ चे विश्व केव्हापासून खुले झाले आहे ?
प्रश्न
24
जगातील कोणत्या शहरात पुरामुळे धोका असल्याने सन २१०० पर्यंत ते शहर नामशेष होण्याची शक्यता आहे ?
प्रश्न
25
भारताचे १००० ते ५००० किमी. पल्ला असणारे क्षेपणास्त्र कोणते ?

राहुन गेलेल्या बातम्या

x