26 December 2024 6:06 AM
अँप डाउनलोड

MPSC सराव पेपर VOL-23

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘सत्यमेव जयते’ शब्द खालीलपैकी कशातून घेतले आहे ?
प्रश्न
2
भारतातील खालीलपैकी कशाचे उत्पादन सर्वाधिक होते ?
प्रश्न
3
मंगळग्रहावर जीवसृष्टीच्या शोधासाठी जून २००२ मध्ये युरोपीय अंतरीक्ष केंद्रातून कोणता उपग्रह सोडण्यात आला ?
प्रश्न
4
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचे सभापती कोण आहेत ?
प्रश्न
5
शिवाजी सावंत यांची ‘युगांदर’ कादंबरी कोणाचा जीवनावर आधारित आहे ?
प्रश्न
6
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक एड्स रोगी आहेत ?
प्रश्न
7
भारताच्या योजना आयोगाचे अध्याक्ष्य कोण आहेत ?
प्रश्न
8
११ व्या अर्थ आयोगाने महाराष्ट्राला किती टक्के वाट दिला ?
प्रश्न
9
रशियाच्या कोणत्या अवकाश यानास महासागरात बुडवण्यात आले ?
प्रश्न
10
खालीलपैकी कोणी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक शतके झळकावली ?
प्रश्न
11
भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते ?
प्रश्न
12
युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया चे अध्यक्ष्य कोण आहेत?
प्रश्न
13
‘द इनसायडर ‘ या आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत ?
प्रश्न
14
स्वतंत्र झालेला इस्ट तिमोर पूर्वी कोणत्या देशाचा भाग होता ?
प्रश्न
15
अमिताभ बच्चन यांचा मेणाचा पुतळा कोणत्या संग्रहालयात ठेवला आहे ?
प्रश्न
16
‘बाल्को’ हि कंपनी कोणत्या राज्यात आहे ?
प्रश्न
17
सर्वोच्च न्यायालयाची भूमिका निभावणारे ‘लॉर्ड चान्सलर’ हे पद रद्द करणारा देश कोणता ?
प्रश्न
18
उदय शंकर कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?
प्रश्न
19
खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला २००३ चा इंदिरा गांधी पुरस्कार मिळाला ?
प्रश्न
20
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना कोणत्या देशात आश्रय दिला गेला आहे ?
प्रश्न
21
खालीलपैकी कोणत्या वाद्याशी पंडित रविशंकर यांचे नाव जोडले गेले आहे ?
प्रश्न
22
जगातील पहिला आंतरिक पर्यटक कोणता ?
प्रश्न
23
‘मदर’ पुस्तकाचे लेखक कोण ?
प्रश्न
24
भारतातील २८ वे राज्य कोणते ?
प्रश्न
25
छात्तीगढ या राज्याची राजधानी कोणती ?

राहुन गेलेल्या बातम्या

x