26 December 2024 6:47 AM
अँप डाउनलोड

MPSC सराव पेपर VOL-24

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
कोणता जगप्रसिद्ध अभिनेता अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांताच्या गव्हर्नरपदी निवडून आला आहे ?
प्रश्न
2
भारताचे अॅटर्नी जनरल खालीलपैकी कोण आहेत ?
प्रश्न
3
राज्यात सर्वाधिक पवनऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
प्रश्न
4
जवाहर रोजगार योजनेवर केंद्र व राज्य सरकारांचा हिस्सा अनुक्रमे किती आहे ?
प्रश्न
5
भारताने ऑक्टो २००३ मध्ये पाकिस्तानसमोर किती सूत्री शांतता प्रस्ताव मांडला?
प्रश्न
6
जगातील पहिल्या क्लोन्द्वारे निर्मित मेंढीचे नाव काय ?
प्रश्न
7
टेस्ट क्रिकेटच्या एका पारित सर्वाधिक रन बनविणारा खेळाडू कोण ?
प्रश्न
8
भारतातील सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देणारा उद्योग कोणता आहे ?
प्रश्न
9
संरक्षण खर्चाच्या बाबतीत आशियामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो ?
प्रश्न
10
खालीलपैकी ध्वनीचे एकक कोणते आहे ?
प्रश्न
11
हैद्राबादमध्ये आयोजित आफ्रो- आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणारा दुसऱ्या क्रमांंकाचा देश कोणता ?
प्रश्न
12
बाराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?
प्रश्न
13
स्वतंत्र तेलांंगणा  राज्याची मागणी कोणत्या राज्यातून होत आहे ?
प्रश्न
14
दादर व नगर हवेलीच्या राजधानीचे ठिकाण कोणते आहे ?
प्रश्न
15
ग्रँड ट्रंक रोडने कोणती दोन शहरे जोडली गेली आहेत ?
प्रश्न
16
भारतात आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आता फक्त …. येथे आयोजित केले जातील.
प्रश्न
17
खालीलपैकी स्वाध्याय चळवळीचे प्रणेते कोण होते ?
प्रश्न
18
भारताच्या नाविक दलाचे प्रमुख कोण आहेत ?
प्रश्न
19
भारतातील सर्वात प्राचीन पर्वत रांग कोणती आहे ?
प्रश्न
20
जगातील पहिले पेट्रोलियम विद्यापीठ कोठे स्थापन होत आहे ?
प्रश्न
21
‘वाॅल स्ट्रीट’ नावाचा शेअर बाजार कोणत्या शहरात आहे ?
प्रश्न
22
सातवे जागतिक हिंदी संमेलन कोणत्या देशात भरले होते ?
प्रश्न
23
महाराष्ट्रात किती कृषी निर्यात विभाग स्थापन झाले आहेत ?
प्रश्न
24
टेस्ट क्रिकेटमध्ये ३५० विकेट घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज कोण ?
प्रश्न
25
खालीलपैकी भारतातील महत्वाचे कोळसा क्षेत्र कोणते ?

राहुन गेलेल्या बातम्या

x