28 January 2025 9:41 AM
अँप डाउनलोड

MPSC सराव पेपर VOL-28

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
तेरावी लोकसभा ……. या दिवशी बरखास्त झाली.
प्रश्न
2
UWHJBDDF हा संकेत VICE या शब्दासाठी आहे तर EGKMDFDF हा संकेत कोणत्या शब्दासाठी आहे ?
प्रश्न
3
BEAT म्हणजे ZCYR तर SOUP म्हणजे काय?
प्रश्न
4
OaC = २७, ए = १२५ तर H = ?
प्रश्न
5
Question title
प्रश्न
6
NARESH हा शब्द ७३०५२६ असा लिहिला जातो, GOPI हा शब्द १४८९८ असा लिहिला जातो तर PARESH हा शब्द कसा लिहाल ?
प्रश्न
7
जर FIL : DGJ तर RUX : ?
प्रश्न
8
२००४ मध्ये …. या देशाने प्लेगविरोधी नवीन लस शोधली आहे.
प्रश्न
9
विधाने :      अ) सर्व गुन्हेगार कैदी आहेत.ब) एकही कैदी सुशिक्षित नाहीअनुमाने :    I) काही सुशिक्षित कैदी आहेतII)  काही सुशिक्षित गुन्हेगारी आहेत
प्रश्न
10
९९, ९४, ९८, ९३, ९७, ९२, ९६
प्रश्न
11
एका सांकेतिक भाषेत CODE हा शब्द ५४५१३ असा लिहिला जातो तर CARD हा शब्द कसा लिहाल ?
प्रश्न
12
राज्यात सर्वाधिक सार्वजनिक क्षेत्रातील रोजगार ….. यामध्ये आहे.
प्रश्न
13
१५, २४, ३३, ४२, ?
प्रश्न
14
फेब्रुवारी २००८ मध्ये इस्रोच्या कोणत्या केंद्रामध्ये दुर्घटना घडून आली ?
प्रश्न
15
मण्यांच्या सहाय्याने एक चौरस तयार करा. प्रत्येक बाजूवर समान अंतरावर ११ मणी असले पाहिजेत, एकूण किती मणी लागतील ?
प्रश्न
16
पत्रकारांच्या विरोधात कोणत्या राज्याच्या विधानसभेने हक्कभंगाचा प्रस्ताव मंजूर केला ?
प्रश्न
17
रोजगार हमी योजना महाराष्ट्रात केव्हापासून राबविण्यात येत आहे ?
प्रश्न
18
Question title
प्रश्न
19
२००४ सालचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार कोणास मिळाला ?
प्रश्न
20
Question title
प्रश्न
21
६, ११, २१, ४१, …..
प्रश्न
22
भारतातील सर्व नद्या किती सालापर्यंत जोडल्या जाणारा आहेत ?
प्रश्न
23
महाराष्ट्रातील ‘न्हावा शेवा’ या बंदराला…….. या नावाने ओळखले जाते.
प्रश्न
24
भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेदरम्यान राष्ट्रीय उत्पनात किती टक्क्याने वाढ घडवून आणण्याचे प्रस्तावीत आहे ?
प्रश्न
25
९१, ८९, ८३,….., ….., ७१, ६७

राहुन गेलेल्या बातम्या

x