26 December 2024 6:18 AM
अँप डाउनलोड

MPSC सराव पेपर VOL-31

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जगात सर्वात मोठे पोस्ट ऑफिसचे नेटवर्क खालीलपैकी कोणत्या देशात आहे ?
प्रश्न
2
केंद्रीय सांख्यिकी संघटनेचे देशातील पहिली आर्थिक गणना कोणत्या वर्षी केली होती ?
प्रश्न
3
२००३-०४ या वर्षात खालीलीपैकी कोणत्या पिकाच्या उत्पन्नात सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसते ?
प्रश्न
4
जागतिक निर्यातीमध्ये भारताचा हिस्सा २००५ मध्ये …… इतका होता
प्रश्न
5
फळे व भाज्यांच्या उत्पादनात भारताचा जगात ……… क्रमांक लागतो .
प्रश्न
6
संगीत नाटक अॅकडमी ची स्थापना  १९५९ मध्ये झाली असली तरी त्याला स्वायत्त संघटनेचा दर्जा …. या वर्षी देण्यात आला .
प्रश्न
7
निवडणूक आयोगाची स्थापना …………… या वर्षी करण्यात आली .
प्रश्न
8
केंद्रीय सांख्यिकीय संघटनेचे मुख्य कार्यालय कोठे आहे ?
प्रश्न
9
जगातील एकूण म्हशींच्या ………… टक्के म्हशी भारतात आहेत .
प्रश्न
10
खालीलपैकी कोणता नृत्यप्रकार प्रामुख्याने तामिळनाडूचा  नृत्यप्रकार म्हणून ओळखला जातो ?
प्रश्न
11
सध्या भारतात एकूण मंत्रालयात / विभागांची संख्या ……….. इतकी आहे .
प्रश्न
12
भारताचा सर्वाधिक विदेशी व्यापार ………. या देशाशी होतो .
प्रश्न
13
देशाची पाचवी आर्थिक गणना कोणत्या वर्षी करण्यात आली ?
प्रश्न
14
‘विशेष आर्थिक क्षेत्र ‘ कायदा केव्हापासून लागू झाला ?
प्रश्न
15
जागतिक आंबा उत्पादनात किती टक्के आंब्याचे उत्पादन केवळ भारतात होते ?
प्रश्न
16
अंडी उत्पादनात भारताचे (२००४-०५ )स्थान जगात आहे .
प्रश्न
17
पहिल्या पंचवार्षिक योजना काळात भारताच्या व्यापारतोलात दरवर्षी सरासरी तूट …….. रुपयांची होती?
प्रश्न
18
भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये व तत्सम क्षेत्राचा वाटा केवळ ……….. टक्के आहे
प्रश्न
19
भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) या अखिल भारतीय सेवेचे नियंत्रण खालीलपैकी कोणते मंत्रालय करते ?
प्रश्न
20
मुलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्य घटनेत केव्हा करण्यात आला ?
प्रश्न
21
भारतीय कलेची जागतिक स्तरावर माहिती व्हावी म्हणून त्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी भारत सरकारने ललित कला अॅकडमीची (नॅशनल अॅकडमी )ची स्थापना ……….. या वर्षी केली.
प्रश्न
22
२००४-०५ मध्ये दुधाची उपलब्धता प्रतिदिन ………….. ग्रॅम प्रति व्यक्ती होती .
प्रश्न
23
निर्यात संवर्धनासाठी भारत सरकारने पहिले निर्यात संवर्धन क्षेत्र देशात कोठे स्थापित केले होते ?
प्रश्न
24
खालीलपैकी कोणत्या केंद्रशासीत प्रदेशात ‘उपराज्यपाल ‘ पद अस्तित्वात नाही ?
प्रश्न
25
वांती व जुलाब ही …….. या रोगाची मुख्यत्वे लक्षणे आहेत.
प्रश्न
26
अलीकडील काळात अन्नधान्य पेरणीच्या जमिनीमध्ये दिवसेंदिवस ……… होताना दिसते.
प्रश्न
27
खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही ?
प्रश्न
28
खालीलपैकी कोणत्या भाजीच्या उत्पादनात भारताचा जगात प्रथम क्रमांक लागतो ?
प्रश्न
29
……….. या घटकामुळे दुधाचा रंग पांढरा असतो.
प्रश्न
30
कर्मचारी चयन आयोग (Staff Selection Commission) ची स्थापना केव्हा करण्यात आली ?
प्रश्न
31
२००५-०६ मध्ये भारताच्या एकूण व्यापाराच्या किती टक्के व्यापार युरोपीय देशांसोबत झाला ?
प्रश्न
32
जागतिक व्यापार संघटनेची २००५ मधील मंत्रिस्तरीय बैठक…………. येथे भरली होती .
प्रश्न
33
पाचव्या आर्थिक गणनेनुसार भारतात सर्वाधिक उद्योगिक क्षेत्र ………. या राज्यात आहे.
प्रश्न
34
कृषी उत्पादन व जल संवर्धनासाठी भारत सरकारने २००२ मध्ये सुरु केलेल्या कार्यक्रमांतर्गत पठारी भागात विहिरी खोदण्यासाठी अर्थसहाय्य खालीलपैकी कोणत्या प्रमाणात केले जात आहे ?
प्रश्न
35
भारतीय पुरातत्व विभागाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?
प्रश्न
36
नगरपालीकेसंबंधी असलेली ७४ वी घटनादुरुस्ती अधिनियम १९९२ वर अंमलबजावणी …… रोजी करण्यात आली .
प्रश्न
37
२००५-०६ मध्ये भारताने सर्वाधिक आयात ……………… या वस्तूंची केली .
प्रश्न
38
भारतात पशु- विमा योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने ………….. दिवशी मंजुरी दिली.
प्रश्न
39
भूमिहीन, लहान तथा सीमांत शेतकरी पशुपालन हा व्यवसाय ………… या स्वरुपात स्वीकारतात.
प्रश्न
40
भारत ………… चा सर्वात मोठा उत्पादक व सर्वात मोठा उपभोक्ता देश आहे .
प्रश्न
41
खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताचा व्यापारतोल अनुकूल होता ?
प्रश्न
42
सहकारी कर्जाच्या संघटनांमध्ये सुधारणा करण्यासाठी भारत सरकारने ऑगस्ट २००४ मध्ये खालीलपैकी कोणत्या समितीचा स्थापना केली होती ?
प्रश्न
43
‘शिक्षण ‘ हा विषय राज्य घटनेतील ……… सूचीमध्ये मोडतो .
प्रश्न
44
३१ ऑगस्ट २००४ रोजी भारत सरकारने …………. या वर्षासाठी विदेशी व्यापार नितीची घोषणा केली.
प्रश्न
45
२००५ मध्ये भारताने सर्वाधिक निर्यात ……… या वस्तूंची केली .
प्रश्न
46
खालीलपैकी कोणत्या गटाला भारताने (२००५-०६) सर्वाधिक निर्यात केली ?
प्रश्न
47
जगातील एकूण गाय-बैलांच्या ……. टक्के गाय-बैल भारतात आढळतात .
प्रश्न
48
सिक्कीम विधानसभेत किती सदस्य आहेत ?
प्रश्न
49
भारताचा  आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भात डिसोझा समिती केव्हा नेमण्यात आली ?
प्रश्न
50
भारतीय राज्य घटनेनुसार सध्या भारतात एकूण किती स्थायी स्वरूपाच्या सांसदीय समित्या आहेत ?

राहुन गेलेल्या बातम्या

x