3 December 2024 10:24 PM
अँप डाउनलोड

MPSC सराव पेपर VOL-32

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जर HIJ = ५४ , तर STU = ?
प्रश्न
2
Question title
प्रश्न
3
AB, EF, IJ, JK, PQ, WX यातील विसंगत घटक सांगा.
प्रश्न
4
मालिका पूर्ण करा .३८, ५५, ८२, ११९, ……….
प्रश्न
5
रवींद्रनाथ टागोरद्वारा रचित ‘जण–गण-मन’ हे गीत सर्वप्रथम कॉंग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात गायले गेले ?
प्रश्न
6
प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?५०, ७२, ९८, १२८, ?
प्रश्न
7
२ X ३ = ९, ४ X ५ = २४, ६ X ७ = ४७, ८ X ९ = ?
प्रश्न
8
सध्याच्या हिमालय पर्वतरांगेच्या जागेवर सुमारे ६० कोटी वर्षांपूर्वी कोणता समुद्र होता ?
प्रश्न
9
क्रिकेट = मैदान, तर बुद्धिबळ = ?
प्रश्न
10
मालिका पूर्ण करा .NP,RU,XB, FK ?
प्रश्न
11
सध्या भारतात एकूण …….. राज्ये व …….. केंद्रशासित प्रदेश आहेत ?
प्रश्न
12
Question title
प्रश्न
13
जर A25Z = B24Y , तर C23X = ?
प्रश्न
14
१९७३ च्या वाघ परियोजनेंतर्गत आतापर्यंत किती वाघांसाठी अभयारण्या स्थापित करण्यात आले आहेत ?
प्रश्न
15
खालील क्रम पूर्ण करा.MLON, KJQP, IHSR, HGTS,…………..
प्रश्न
16
एका विद्यार्थ्याने एका संख्येला २ने गुणण्याएवजी २ने भागले व त्याचे उत्तर २ आले , तर बरोबर उत्तर किती यावयास पाहिजे होते ?
प्रश्न
17
जर SHORE = ८६९५४, तर ROSE = ?
प्रश्न
18
मालिका पूर्ण करा.३ , २४ , १२, ९६, ………….
प्रश्न
19
FOREST = ३४२८, FOSTER = ३८२४, तर ESTER = ?
प्रश्न
20
प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?५, ९, १७, ६५, ३७, ? , ६५, ५१३
प्रश्न
21
आयताकृती कागदाचे आठ समान भाग करण्यासाठी किती घड्या घालणे आवश्यक आहे ?
प्रश्न
22
प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?GH= ७८ : : MN : ?
प्रश्न
23
२००६ चा महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा सर्वोच्च ‘ महाराष्ट्र भूषण ‘ पुरस्कार कोणाला देल्यात आला ?
प्रश्न
24
१९९१- २००१  या कालावधीत सर्वाधिक लोकसंख्यावाढ (६४.५३ टक्के) कोणत्या राज्यात घडून आली ?
प्रश्न
25
८ अॉगस्ट, १९७८ ला मंगळवारी जन्मलेल्या मुलाचा १९९६ सालच्या वाढदिवशी कोणता वार असेल ?
प्रश्न
26
बीनाची मुलगी परेशच्या मुलाची आतेबहीण आहे, तर परेश बीनाचा कोण ?
प्रश्न
27
जर CAT = २४, FLX = ४२, HE = १३, तर SHE = ?
प्रश्न
28
खालीलपैकी विसंगत घटक कोणता ?
प्रश्न
29
जर HOT = ९१६२१, तर BOT = ?
प्रश्न
30
भारताचा उत्तर-पश्चिमेला ……….. या देशांच्या सीमा भिडल्या आहेत .
प्रश्न
31
आईचे वय आज मुलाच्या तीनपट आहे. दहा वर्षानंतर आईचे वय मुलाच्या दुप्पट होईल; तर आज तिचे वय किती ?
प्रश्न
32
जर HORSE = DRONG , तर LION = ?
प्रश्न
33
भारतीय घटना समितीने राष्ट्रीय ध्वजाचे प्रारूप …………. या दिवशी स्वीकारले .
प्रश्न
34
खालील क्रम पूर्ण करा.JLM, KNO, LPQ, MRS, …………
प्रश्न
35
एका संख्येची ९ पट व तिची ४ पट यातील फरक ७० आहे तर ती संख्या सांगा.
प्रश्न
36
खालीलपैकी कोणती नदी सिंधू नदीची उपनदी नाही ?
प्रश्न
37
पठारावरील कोणत्या नदीच्या खोऱ्याने देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या १० टक्के भाग व्यापला आहे ?
प्रश्न
38
ab-ca-bcab-c
प्रश्न
39
SPEAKER = ९४१३५६ : : SEAP = ?
प्रश्न
40
कार्डामम पर्वत रांगा’ खालीलपैकी कोणत्या पर्वताच्या पर्वतरांगा मानल्या जातात ?
प्रश्न
41
प्रश्नार्थक जागी काय येईल ?४२९, ४४४, ४१७, ४३२ ,४०५, ?
प्रश्न
42
DEAR : ४५११८ : : SPOT : ?
प्रश्न
43
जर १२ X १० = ६५ , ४ X १४ = २७, ६ X १८ = ३९ तर २ X ८ = ?
प्रश्न
44
जर ६ X ९ = १५३, ५ X ६ = १११, ३ X ७ = १०४ तर २ X ८ = ?
प्रश्न
45
पुढील मालिका पूर्ण करा .KA, LB, ND, QG, ………
प्रश्न
46
‘अ ‘ ‘ब ‘ चे वडील आहेत, परंतु ‘ब ‘ ‘अ ‘ चा मुलगा नाही, तर  ‘ब ‘ व ‘अ’ चे एकमेकांशी नाते काय ?
प्रश्न
47
जर JUNGLE = ६७३२५१, YAK = ४८९, तर UGLY = ?
प्रश्न
48
भारताच्या राजचिन्हावर खालच्या बाजूला असलेल्या पट्टीवर डाव्या बाजूला या प्राण्याचे चित्र आहे.
प्रश्न
49
प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?N, L, I, E, ?
प्रश्न
50
भारताची मुख्य किनारपट्टी आणि अंदमान निकोबार व लक्षद्वीप एकूण किनारपट्टी ……… कि.मी. आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x