26 December 2024 6:25 AM
अँप डाउनलोड

MPSC सराव पेपर VOL-33

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२००२-०३ चा ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ कोणाला मिळाला ?
प्रश्न
2
‘देवीरुपक योजना ‘ कोणत्या राज्यात कार्यान्वित आहे ?
प्रश्न
3
दुधाचा महापूर योजना देशात प्रथम ………………. यावर्षी सुरु झाली.
प्रश्न
4
युगोस्लाव्हिया या देशाचे नवीन नाव कोणते ?
प्रश्न
5
…………….. हे झाड तुलनेने कमी काळात भरपूर चारा देते.
प्रश्न
6
२००३ चा रेमन मॅगसेसे पुरस्कार खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीला मिळाला ?
प्रश्न
7
२००३ ची ‘टूर डी फ्रांस’ ही जगप्रसिद्ध सायकल स्पर्धा जिंकणारा खेळाडू कोणता ?
प्रश्न
8
जर LAKE हा शब्द MBLF असा लिहिला तर FACE हा शब्द कसा लिहाल ?
प्रश्न
9
भारतात सर्वसामान्य नागरिकांना तिरंगा ध्वज फडकविण्याची अनुमती केव्हापासून मिळाली ?
प्रश्न
10
भारतातील  एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा …………. इतका वाटा आहे.
प्रश्न
11
अलिप्त राष्ट्र चळवळीचे (NAM) शिखर संमेलन २००३ मध्ये कोठे भरले ?
प्रश्न
12
खालील अंकमालिका पूर्ण करा.११ ,१४, २५, ३९,६४, ?
प्रश्न
13
‘मराठी विश्वकोश निर्मिती मंडळा’ चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ?
प्रश्न
14
भारताने २००२ मध्ये अवकाशात प्रक्षेपित केलेल्या ‘मेटसॅट’ या उपग्रहाला कोणाचे नाव देण्यात आले ?
प्रश्न
15
स्वजल धारा परियोजनेअंतर्गत ………….. एवढा वित्त पुरवठा केंद्र सरकार करेल .
प्रश्न
16
भारतीय पंतप्रधानांनी कोणत्या वर्षापर्यंत भारत चंद्रावर यान पाठवत असल्याची घोषणा केली ?
प्रश्न
17
‘देवदास’ या कांदबरीचे लेखक कोण आहेत ?
प्रश्न
18
१२ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत ?
प्रश्न
19
रिकाम्या जागी योग्य अंक शोधा.Question title
प्रश्न
20
महाराष्ट्रात …………………. फळपिकाचे उत्पादन देशात सर्वाधिक होते.
प्रश्न
21
सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ?
प्रश्न
22
ठिंबक सिंचन पद्धतीमुळे …………….. इतकी पाण्याची बचत होते.
प्रश्न
23
महाराष्ट्रात एकूण किती महसुली विभाग आहेत ?
प्रश्न
24
‘आॅस्कर’ हा पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे ?
प्रश्न
25
खालील अक्षरमालिकेतील पुढील अक्षरे कोणती ?AB, EF, IJ, MN, QR, ?
प्रश्न
26
कुक्कुटपालन व शेती व्यवसाय एकत्रित घेतल्यास ते …………… या वर्गात मोडतात.
प्रश्न
27
भारताच्या कोणत्या राज्यात समान नागरी कायदा लागू केला आहे ?
प्रश्न
28
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अक्षरसमूह येईल ?BCDE : EDCB : : VWXY : ?
प्रश्न
29
आंतराष्ट्रीय शांतता दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
प्रश्न
30
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?१६, २५, ३६, ४९ ,६४, ?
प्रश्न
31
१९९७ मध्ये जपानमध्ये संपन्न झालेला ‘क्योटो करार ‘ कशासंबंधी  आहे ?
प्रश्न
32
WZV , XUT, VSR, TOP,  ?
प्रश्न
33
N, K, H, E, ?
प्रश्न
34
खालील क्रमातील गाळलेली संख्या लिहा.२३२ , ३४३ , ४५४ , ………….
प्रश्न
35
२००५ ची ‘चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा’ कोणत्या देशात होणार आहे ?
प्रश्न
36
भारतीय रेल्वेला एप्रिल २००२ मध्ये किती वर्षे पूर्ण झालीत ?
प्रश्न
37
………….. हे पीक कमी पावसावर येऊ शकते.
प्रश्न
38
जर HORSE = ८२५३९ , तर ROSE = ?
प्रश्न
39
भारतात संसदीय इतिहासात आतापर्यंत राज्यसभा व लोकसभा यांची संयुक्त अधिवेशने किती वेळा बोलाविण्यात आली ?
प्रश्न
40
एका कुंटुबात रश्मी अशीषपेक्षा लहान आहे . शिरीष आकाशपेक्षा मोठा आहे. रश्मी आकाशपेक्षा मोठी आहे .शिरीष राश्मीपेक्षा लहान आहे तर सर्वात मोठे कोण ?
प्रश्न
41
खालील मालिका पूर्ण करा .ED, FC , GB, ?
प्रश्न
42
‘ब्रिटीश बुद्धिबळ चॅम्पियन् शिप -२००३ ‘ कोणत्या खेळाडूने जिंकली ?
प्रश्न
43
२००३ चा क्रिकेट वर्ल्ड कप कोणत्या देशाने जिंकला ?
प्रश्न
44
‘सार्क ‘चे १२वे शिखर संमेलन कोठे भरावयाचे प्रस्तावित आहे ?
प्रश्न
45
रिझर्व बँक ऑफ इंडिया चे विद्यमान गवर्नर कोण आहेत ?
प्रश्न
46
खालील क्रम पूर्ण करा .३ , ६ , १८ , ७२, …………
प्रश्न
47
२००८ च्या आॅलिम्पिक खेळांचे आयोजन …………… या देशात होणार आहे .
प्रश्न
48
बिल गेटस यांनी भारतातील कोणत्या रोगाच्या नियंत्रणासाठी १० कोटी डॉलरचे अनुदान जाहीर केले ?
प्रश्न
49
‘शिपीदान व लिगीतान’ बेटांबाबत कोणत्या दोन देशांदरम्यान वाद निर्माण झाला होता ?
प्रश्न
50
भारत सरकारने कोणत्या भाषेला घटनेच्या आठव्या परिशिष्टात समाविष्ट करण्याचे ठरविले आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x