26 December 2024 6:16 AM
अँप डाउनलोड

MPSC सराव पेपर VOL-34

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जमिनीतील पाण्याची ………………. ही अवस्था पिकवाढीसाठी योग्य असते .
प्रश्न
2
सिमांत शेतकऱ्याचे धारणाक्षेत्र …………. इतके असते.
प्रश्न
3
वस्तूंच्या किंमती वाढल्या म्हणजे पैशाची खरीदीशक्ति …………..
प्रश्न
4
महाजन समिती (१९९७) कशासंबंधी होती ?
प्रश्न
5
महाराष्ट्र वनसंरक्षण अधिनियम कायदा ……………. यावर्षी अंमलात आला.
प्रश्न
6
ओपेक (OPEC) ही संघटना कोणत्या वर्षी  स्थापन झाली ?
प्रश्न
7
गहू पिकावरील तांबोरा रोगाच्या निर्मुलनासाठी …………… हे वापरतात .
प्रश्न
8
सोयाबीनमध्ये तेलाचे प्रमाण ……….. इतके टक्के असते
प्रश्न
9
भारताच्या ट्रेझरी बिल बाजारातील सर्वात मोठे खरेदीदार कोण ?
प्रश्न
10
‘परभणी क्रांती’ ही …………. या फळभाजीची जात आहे.
प्रश्न
11
महाराष्ट्रातील किती टक्के क्षेत्र विहिरीद्वारे होणाऱ्या बागायतीखाली आहे ?
प्रश्न
12
‘एकात्मिक ग्रामीण विकास योजना (IRDP)’ कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरु झाली ?
प्रश्न
13
भारतातील दुसरा शहरे बाजार कोठे स्थापन झाला ?
प्रश्न
14
जर्सी गाईचे उगमस्थान …………. या देशात आहे.
प्रश्न
15
कोणत्या प्रकाराच्या खात्यावर बँक व्याज देत नाही ?
प्रश्न
16
……… यावर्षी महाराष्ट्र मत्स्याव्यावसाय विकास महामंडळाची स्थापना झाली .
प्रश्न
17
भारतात सर्वप्रथम कोणत्या राष्ट्रीय नेत्याची मुद्रा असलेली चलणी नाणी वितरीत झाली ?
प्रश्न
18
कोणत्या वर्षी भारतात ‘आयात निर्यात’ (exam) बँक स्थापन झाली ?
प्रश्न
19
नियोजन आयोगानुसार ………….. पेक्षा कमी उष्मांक मिळणाऱ्या शहरी व्यक्ती या दारिद्य्ररेषेखाली येतात .
प्रश्न
20
रुपयाच्या तिसऱ्या अवमुल्याचे वेळी भारताचे अर्थमंत्री कोण होते ?
प्रश्न
21
शेतकऱ्यांना मिळणारे पिक कर्ज हे प्रत्यक्षात कसे असते.
प्रश्न
22
भारतात सर्वाधिक नागरी सहकारी बँक कोणत्या राज्यात आहेत ?
प्रश्न
23
…………… या झाडाच्या लकडापासून बंदूक तयार होते .
प्रश्न
24
रिझर्व बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण केव्हा केले गेले ?
प्रश्न
25
भारतात ११वा अर्थ आयोग केव्हा नेमला गेला ?
प्रश्न
26
भारतीय ऊस संशोधन केंद्र …………येथे आहे.
प्रश्न
27
………… या माशामध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वाधिक आहे .
प्रश्न
28
……………… या दरम्यान असणारा जमिनीचा सामू पिकांच्या वाढीसाठी अंत्यंत योग्य असतो .
प्रश्न
29
किंमतपातळी दीर्घ काळ निरपेक्ष व स्थिर राहिल्यास ……………
प्रश्न
30
पाचवी पंचवार्षिक योजना कोणाच्या प्रतिमानावर आधारीत होती ?
प्रश्न
31
१९६९ साली भारतात व्यापारी बँकांच्या किती टक्के शाखा ग्रामीण भागात होत्या ?
प्रश्न
32
आधुनिक बँक व्यवसायाचीसुरवात कोणत्या शतकात झाली ?
प्रश्न
33
……….. यावर्षी भारताला खनिज तेलाच्या किंमतीतील वाढीचा तिसरा धक्का बसला.
प्रश्न
34
भारतात रेल्वेसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार मांडला जात आहे ?
प्रश्न
35
इंपिरियल बँकेचे राष्ट्रीयीकरण ….. या समितीच्या शिफारसीनुरूप झाले ?
प्रश्न
36
ग्रामीण भागाला संस्थात्मक मार्गाने होणारा वित्त पुरवठ्याचा हिस्सा दिवसेंदिवस ……………….. होत आहे.
प्रश्न
37
भारताचा व्यापारशेष दुसऱ्यांदा कोणत्या वर्षी अनुकूल होता ?
प्रश्न
38
विदेशी जातींमध्ये खालीलपैकी कोणत्या जातीचा वळू शेतकामासाठी वापरतात ?
प्रश्न
39
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे मुख्यालय………….. येथे आहे.
प्रश्न
40
महाराष्ट्राचा दुसरा सिंचन आयोग  ………………… यांच्या अध्यक्षतेखाली नेमला गेला होता .
प्रश्न
41
ओघळपाडी धूप होण्यास कारणीभूत घटक …………… हा होय.
प्रश्न
42
भारताच्या परराष्ट्रीय व्यापारात ‘सार्क ‘ मधील कोणत्या देशाचा वाटा सर्वाधिक आहे ?
प्रश्न
43
भारताच्या कर महसुलापैकी कोणत्या मार्गाने सर्वाधिक कर महसूल गोळा होतो ?
प्रश्न
44
पिकाला दिलेल्या पाण्यापैकी साधारणतः …………………….. टक्के पाणी बाष्पीभवनाद्वारे निघून जाते.
प्रश्न
45
जनता सरकारने राबविलेल्या योजनेचे स्वरूप कसे होते ?
प्रश्न
46
खालीलपैकी कोणता वस्तूंच्या किंमतीतील बदलांचा प्रमुख परिणाम नाही ?
प्रश्न
47
विकास, विश्वास व  विशाल या …… पिकाच्या जाती आहेत.
प्रश्न
48
…………..ठिंबक  सिंचन पद्धतीमध्ये पाण्याचा प्रवाह नेहमीपेक्षा जास्त असतो.
प्रश्न
49
पाणी व जमीन व्यवस्थापन संस्था कोठे आहे ?
प्रश्न
50
भारतीय हुंडीचे किती प्रकार पडू  शकतात ?

राहुन गेलेल्या बातम्या

x