26 December 2024 6:36 AM
अँप डाउनलोड

MPSC सराव पेपर VOL-36

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
प्रश्नाचीन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?५८, ६९, ७९, ९०, ?
प्रश्न
2
नेहरू अहवालात कशाची मागणी करण्यात आली होती ?
प्रश्न
3
रिक्त स्थान पूर्ण करा४४०, ४८२, ५२६, ?
प्रश्न
4
‘मराठी सत्तेचा उदय’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
प्रश्न
5
पुढील क्रम पूर्ण कराBDE, CFG, DHI, EJK, ………..
प्रश्न
6
जर MOON = ५७, तर DEEP = ?
प्रश्न
7
खालीलपैकी कोणती संख्या इतर संख्यांसारखी नाही ?
प्रश्न
8
पुढील संख्यामालेतील रिक्त जागी काय असेल ?११, २४, ३९, ५६, ……….
प्रश्न
9
खालीलपैकी विसंगत संख्या कोणती ?१०९८, १२०६, १९७७, १३२३
प्रश्न
10
K ३ L चा M ५ N शी जो संबंध आहे , तर C ७ D चा कोणाशी संबंध असेल ?
प्रश्न
11
अंकामालिका पूर्ण करा : ५, २५, ६१, ………..
प्रश्न
12
खालील मालिका पूर्ण करा१२Hr १४Fq १७Dp, ……..
प्रश्न
13
जर L² = १४४, F² = ३६ तर W² = ची किंमत किती ?
प्रश्न
14
या संख्यामालीकेतील पुढील संख्या कोणती ?४, २७, २५६, ……..
प्रश्न
15
खालीलपैकी विसंगत संख्या कोणती ?
प्रश्न
16
विद्यार्थी वसतिगृहाचे आद्याजनक ……….. यांना मानले जातात.
प्रश्न
17
इतरांशी जुळणारा घटक सांगा.
प्रश्न
18
जर TELCO हा शब्द UFMDP असा लिहिला तर MANGO हा शब्द कसा लिहाल ?
प्रश्न
19
खालील मालिकेतील विसंगत संख्या शोध२, ९, २८, ६५ , १२६, २१६
प्रश्न
20
MKD चा ११ या अंकाशी जसा संबंध आहे तसा खालीलपैकी कोणत्या अंकाचा UGC शी आहे ?
प्रश्न
21
रिकाम्या जागी काय असेल ?ADG : BEH :: CFI : ?
प्रश्न
22
खालील क्रम पूर्ण करा२८, ३५, …….., ७७
प्रश्न
23
खालील क्रम पूर्ण कराST, OP, KL, GH, ……
प्रश्न
24
रिकाम्या जागी काय येईल ?EH : JM :: MP : ?
प्रश्न
25
जर CUT = PHG तर SIR = ?
प्रश्न
26
पुढील संख्यामालिका पूर्ण करा ०, ३, ९, १८, ………
प्रश्न
27
रिक्त जागी कोणते अक्षर येईल ?I, L, H, K, F, ………, C
प्रश्न
28
जर A = २, B = ४, C = ६, D = ८, तर MUMBAI हा शब्द कसा लिहिला जाईल ?
प्रश्न
29
प्रश्नाचीन्हाच्या जागी येणारा आकडा सांगा.१७ : ३७ :: ६५ : ?
प्रश्न
30
क्रम पूर्ण कराE, J, O, T, ?
प्रश्न
31
९/१७, १९/८, ७/१९, २०/६, ५/२१, ………. हि मालिका पूर्ण करा.
प्रश्न
32
कॉंग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन ……… येथे भरले.
प्रश्न
33
१८५७ च्या उठावपूर्वी लॉर्ड डलहौसीच्या काळात हिंदी शिपायांनी एकूण किती उठाव केले होते ?
प्रश्न
34
FOX, GOX, HOX, GOB, IOX यातील विसंगत अक्षरगट कोणता ?
प्रश्न
35
खालील मालिका पूर्ण कराA७, ZY८, BCD०, ………
प्रश्न
36
७, ४९, ९८, ११, १२१, ……… या क्रमात रिकाम्या जागी काय येईल ?
प्रश्न
37
खालील अंक्सामुहातील विसंगत समूह ओळखा१२१, १६९, २२५, २८९
प्रश्न
38
रिकाम्या जागी काय येईल ?FPEO : ? :: JITS : HRGQ
प्रश्न
39
रिकाम्या जागी कोणता अक्षरगट येईल ?ZA, XC, VE, TG, ……
प्रश्न
40
काकोरी कटात खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता ?
प्रश्न
41
जर ASSIST = ५७, LIST = ९७, तर LASS = ?
प्रश्न
42
बंगालच्या फाळणीची मूळ कल्पना ……….. यांची होती.
प्रश्न
43
‘शारदा सदन’ हि संस्था कोणी सुरु केली ?
प्रश्न
44
‘खुदाई खितामादगार’ या संघटनेचे जनक कोण आहे ?
प्रश्न
45
पुण्याच्या गोखले बागेत १८६४ मध्ये कोणत्या समाजसुधारकाने एक पुनर्विवाह घडवून आणला?
प्रश्न
46
रिकाम्या जागी कोणता अंक येईल ?२४, ५७६, ६००, : ३४, ११५६, ………….
प्रश्न
47
योग्य पर्याय निवडून संख्यामालिका पूर्ण करा ?७, १९, ३९, …., १०३, १४७
प्रश्न
48
‘मराठी भाषेचे पाणिनी’ असे कोणाला संबोधले जाते ?
प्रश्न
49
रिक्त स्थान पूर्ण करा८२, ८०, ७६, ६८, ५२, …….
प्रश्न
50
खालील अक्षरसामुहातील काही अक्षरे वगळली आहेत, वगळलेल्या अक्षरांचा कोणता गट श्रेणी पूर्ण करील ?ab…….cbc………..a…….ab……ab……..c

राहुन गेलेल्या बातम्या

x