26 December 2024 6:39 AM
अँप डाउनलोड

MPSC सराव पेपर VOL-38

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘वॉशिंग्टन’ हि कोणत्या फळ पिकाची जात होय
प्रश्न
2
सध्या भारताची सर्वाधिक निर्यात कोणत्या देशाला होते ?
प्रश्न
3
इतर कोणत्याही जनावरांपेक्षा …………. या जनावराचे दुध पचनास हलके असते
प्रश्न
4
शेळीची ………. हि परदेशी जात सर्वाधिक दुध देते
प्रश्न
5
भारतातील जास्तीत जास्त लोक कोणत्या क्षेत्रात काम करतात ?
प्रश्न
6
दीर्घ काल घडून येणारी किंमतवाढ ……….. या घटकास फायदेशीर ठरते ?
प्रश्न
7
भारतातील सिंचनासाठी प्लास्टिकचा वापर कधीपासून सुरु झाला ?
प्रश्न
8
‘जन्मप्रमान’ म्हणजे विशिष्ट कालावधीत दर ……… लोकसंख्येमागे जन्माला येणाऱ्या सजीव बालकांची संख्या होय ?
प्रश्न
9
……….. या उपकरणा द्वारे अतिशय लहान प्रवाह सुद्धा मोजता येतात
प्रश्न
10
दुसरी पंचवार्षिक योजना ……….. यांच्या प्रतीमानावर आधारित होती ?
प्रश्न
11
‘चाफा’ हा खालीलपैकी कोणत्या पिकाचा संकरीत वाण आहे
प्रश्न
12
भारतात खर्चावर आधारित कर प्रथम केव्हा लादला गेला ?
प्रश्न
13
अन्नधान्य उत्पादनामध्ये देशातील महाराष्ट्राचा वाटा सातत्याने …………..
प्रश्न
14
रिझर्व बँकेने भारतात ‘हुंडी बाजार योजना’ प्रथम केव्हा सुरु केली ?
प्रश्न
15
‘स्पेशल इकॉनॉमिक झोन’ हि संकल्पना भारताने कोणत्या देशातून उचलली ?
प्रश्न
16
………. या वस्तूच्या बाबतीत शासनाने दुहेरी किमतीचे धोरण बहुतांशी यशस्वीपणे राबविले.
प्रश्न
17
भारतीय घटनेच्या कोणत्या कलमान्वये ‘भारताच्या आकस्मिक खर्च निधी’ ची रचना केली गेली ?
प्रश्न
18
प्रादेशिक ग्रामीण बँकांना स्वतःचे व्याजदर ठरविण्यास रिझर्व बँकेने केव्हापासुन परवानगी दिली आहे?
प्रश्न
19
भारतात योजना आयोगाची स्थापना केव्हा झाली ?
प्रश्न
20
भूगर्भातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी ……….. हे उपकरण वापरतात.
प्रश्न
21
भारतातील दहाव्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ कोणत्या ?
प्रश्न
22
चलनवाढीचा दर चार टक्क्यांपेक्षा अधिक असू नये, असे मत कोणत्या समितीने व्यक्त केले होते ?
प्रश्न
23
संत्र्याच्या दोन झाडांमधील अंतर किमान ……… इतके असावे
प्रश्न
24
कोणत्या तेलबियांच्या उत्पादनात महाराष्ट्रचा देशात पहिला क्रमांक लागतो
प्रश्न
25
१९९१ ची जनगणना कोणत्या राज्यात होऊ शकली नाही ?
प्रश्न
26
पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत झालेल्या वाढीचा पहिला धक्का भारताला ………… या वर्षी सोसावा लागला.
प्रश्न
27
‘गॅट’ (GATT) करार कोणत्या वर्षी संपन्न झाला ?
प्रश्न
28
खालीलपैकी कोणते एक पिक महाराष्ट्रात सर्व हंगामामध्ये लागवडीस घेता येतो
प्रश्न
29
भारत सरकारने ‘शंभर टक्के निर्यात करणारे उद्योग’ (Export Oriented Units) योजना कधी सुरु केली ?
प्रश्न
30
भारताचा व्यापार शेष …………… या वर्षी प्रथमच अनुकूल होता
प्रश्न
31
वित्त आयोगाची स्थापना कोण करते ?
प्रश्न
32
१९९३ साली न्यू बँक ऑफ इंडियाचे कोणत्या बँकेत विलानीकरण झाले ?
प्रश्न
33
हिरवे सोने कोणत्या पिकला म्हणतात
प्रश्न
34
‘सेन्ट्रल शिप अँड वूल रिसर्च इंस्टिट्युट’ भारतात कोठे आहे ?
प्रश्न
35
‘वनश्री’ हा किताब कोण देते ?
प्रश्न
36
खालीलपैकी कोणत्या जातीच्या गायीला महाराष्ट्रात ‘सोरटी’ असे संबोधतात
प्रश्न
37
भारतात सध्या एकूण राष्ट्रीयकृत बांका किती आहेत ?
प्रश्न
38
सुरु उसाचा कालावधी किती महिने असतो
प्रश्न
39
स्वातंत्रोत्तर काळातील भारतातील पहिली विकास बँक कोणती ?
प्रश्न
40
‘भारतीय रोख विनिमय मंडळ’ (SEBI) केव्हा स्थापन झाली ?
प्रश्न
41
जगातील एकूण गोवंश जानावारांच्या संखेच्या ……… टक्के गोवंश जनावरे भारतात आढळतात.
प्रश्न
42
कोणत्या वर्षीच्या अर्थाविधेयकात चेलाय्या समितीच्या शिफारशींच्या विचार केला गेला ?
प्रश्न
43
‘कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चरल बँकिंग’ कुठे आहे ?
प्रश्न
44
इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण ………. या वर्षी झाले.
प्रश्न
45
……… या कारणाचा किंमतवाढीच्या मागणी घटकांतर्गत कारणांमध्ये समावेश होणार नाही.
प्रश्न
46
फळ झाडांपैकी मानवाने ……….. याची लागवड सर्व प्रथम केली
प्रश्न
47
अग्रणी बँकाचे मूळ कोणत्या अभ्यासगटाच्या शिफारशींमध्ये आढळते ?
प्रश्न
48
जिल्हा पातळीवर कृषी नियोजन करण्याची इको युनिट योजना केव्हा सुरु करण्यात आली
प्रश्न
49
जनावारंना होणारा ‘बुळकांडी’ हा रोग ………. मुळे होतो.
प्रश्न
50
महाराष्ट्रातील पहिला जलसिंचन आयोग केव्हापासून सुरु करण्यात आला

राहुन गेलेल्या बातम्या

x