28 January 2025 9:24 AM
अँप डाउनलोड

MPSC सराव पेपर VOL-4

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
दक्षिण कोकणचे वैशिष्ट्ये असलेले भूरूप …………
प्रश्न
2
सूर्याचे भासमान भ्रमण ………अक्षांशा दरम्यान चालते.
प्रश्न
3
देवीचे प्रसिद्ध मंदिर नसलेले ठिकाण ……..
प्रश्न
4
दी व्हॅली ऑफ टेन थाऊजण्ड स्मोक हे ……….चे नाव आहे.
प्रश्न
5
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवरून ……….नदी वाहते.
प्रश्न
6
संगमरवर हे …….. चे रुपांतर आहे.
प्रश्न
7
लाॅरेन्शियन, बाल्टिक, सैबेरियन, व गोंडवाना या भूमिखंडांची निर्मिती……….कालखंडात झाली.
प्रश्न
8
ग्रीनीचे येथील रेखावृत्त मूळ रेखावृत्त मानले जावे असे १८८४ च्या वॉशिंग्टन येथील ……..ठरते.
प्रश्न
9
महाराष्ट्राच्या क्षेत्रफळांपैकी जंगलांनी व्यापलेला भाग………टक्के आहे .
प्रश्न
10
गरम पाण्याचे झरे असलेले अमरावती जिल्ह्यातील गाव…………
प्रश्न
11
पश्चिम महाराष्ट्रात वस्ती करून असलेल्या आदिवासी जमातीचे नाव ……….
प्रश्न
12
महाराष्ट्रातील एकूण रस्त्यांपैकी ………..प्रकारचे रस्ते सर्वात जास्त लांब आहे.
प्रश्न
13
महाराष्ट्राला भारताचे …………कोठार म्हणून ओळखले जाते.
प्रश्न
14
१ लाखाहून जास्त लोकवस्ती असलेला महाराष्ट्रातील शहरातील लोकांची टक्केवारी …….आहे.
प्रश्न
15
चंद्रपूर,सिरोंचा इ. ठिकाणी उन्हाळ्यात तापमान……..असते.
प्रश्न
16
देशाचे नाव असलेला …………हा जगातील एकमेव महासागर आहे .
प्रश्न
17
आर्क्टिक व पॅसिफिक महासागर …………सामुद्रधुनीने जोडले आहेत.
प्रश्न
18
एखाद्या स्थानाचे अक्षांक ………वरून ठरवतात.
प्रश्न
19
कोकणच्या पश्चिमेकडील सागरी किनाऱ्यालगतच्या भागाला ……….म्हणतात.
प्रश्न
20
राष्ट्रीय महामार्गापैकी राज्यातील सर्वात  जास्त लांबीचा महामार्ग …………..
प्रश्न
21
पृथ्वीच्या निर्मितीचे एकूण…….कालखंड आहेत.
प्रश्न
22
महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध असलेला जिल्हा…….
प्रश्न
23
एका तासात सूर्यापुढून ………….रेखावृत्ते सरकतात.
प्रश्न
24
विदर्भातील रेल्वेमार्गावर नसणारे जिल्हाचे ठिकाण …………..
प्रश्न
25
………….या देशात वारंवार भूकंपाचे धक्के बसतात.

राहुन गेलेल्या बातम्या

x