26 December 2024 6:33 AM
अँप डाउनलोड

MPSC सराव पेपर VOL-40

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२५: ३५ :: ३१ : ?
प्रश्न
2
खालील संख्यागट तयार करण्यासाठी कोणत्या नियमांचा वापर कराल?५३, ४५, ३६, २९
प्रश्न
3
एका विशिष्ट सांकेतिक भाषेत STRONG हा शब्द TSORGN असा लिहिला जातो त्याच भाषेत PUBLIC हा शब्द कसा लिहिला जाईल?
प्रश्न
4
“W8Z” चा “U3B” शी जसा संबंध आहे. तसा “P25” चा खालील पैकी कोणाशी संबंध आहे?
प्रश्न
5
रिक्त स्थानी योग्य अंक शोधा.Question title
प्रश्न
6
जर DO=+-, GO=×-, GOD=?
प्रश्न
7
FCA, HEC, JGE, LIG ?
प्रश्न
8
अ) सर्व पुरुष हे ज्ञानी आहेत.         ब) पुरुष हे मर्त्य आहेतयावर आधारीत योग्य निष्कर्ष
प्रश्न
9
जर HORSE : ८२५३९, तर ROSE =?
प्रश्न
10
खालील मालिकेत ‘?’ च्या जागी योजावयाचा योग्य पर्याय कोणता ? DANGER, ANGERD, GERDEN, ERDANG, ?
प्रश्न
11
गाळलेली संख्या लिहा, २३२, ३४३, ४५४, …..
प्रश्न
12
AZ, CX, EV, GT
प्रश्न
13
मोगल बादशहा अकबरशहाचे वर्षासन पुन्हा सुरु होण्यासाठी कोणी प्रयत्न केले?
प्रश्न
14
लोकर कापसापेक्षा महाग आहे पण रेशमाइतकी नाही, तर सर्वात महाग काय?
प्रश्न
15
शिपाई=बंदूक तर शिक्षक=?
प्रश्न
16
कोणत्या समाजसुधारकावर सर थॉमस पेन या विचारवंताचा प्रभाव होता?
प्रश्न
17
एका सांकेतिक लिपीत LOVE हा शब्द JMTC असा लिहितात तर त्या सांकेतिक लिपीत MUCH हा शब्द कसा लिहावा?
प्रश्न
18
‘अहमदीया’ आंदोलन कोणत्या प्रांतात घडून आले?
प्रश्न
19
एका कुटुंबात वसंत वैभवपेक्षा लहान आहे. वासंती सुनंदापेक्षा मोठी आहे. वसंत सुनंदापेक्षा मोठा आहे. वासंती वसंतापेक्षा लहान आहे. तर सर्वात मोठे कोण?
प्रश्न
20
जर CUT=XFG, YES=?
प्रश्न
21
खाली दिलेल्या प्रश्नामध्ये संख्यांचे ३ संच दिलेले आहेत. कंसात दिलेल्या संख्याचा कंसाबाहेरील संख्येशी विशिष्ट संबंध आहे. तो संबंध ओळखून गाळलेली संख्या दिलेल्या पर्यायामधून निश्चित करा.१६ (१२०) २४२३ (१२०) १७३४ (?) २६
प्रश्न
22
‘चले जाव’ ठरावाचा मसुदा ……. यांनी तयार केला होता.
प्रश्न
23
‘सुबोध रत्नाकर’ हा काव्यसंग्रह कोणी लिहिला ?
प्रश्न
24
गटात न बसणारा घटक ओळखा. F+K=17, J+R=28, S+L=31, J+K=20, R+S=37
प्रश्न
25
खालील पर्यायांमधून प्रश्नचिन्हाच्या जागी संबंधित संख्या शोधा.Question title
प्रश्न
26
मोहनचा जन्म १९४० चा व सोहनचा १९२० चा तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
प्रश्न
27
FPEO : ? :: JITS : HRGQ
प्रश्न
28
A=B आणि B=O असेल तर A=?
प्रश्न
29
वर्णाक्षरांचे स्थानिक मूल्य लक्षात घेतल्यास BEAT ह्या शब्दाचा गुणाकार २०० होईल. तर BOAT चा गुणाकार किती येईल ?
प्रश्न
30
१६, १८, ३६, ?
प्रश्न
31
इतर तीनांच्या गटात न बसणारी संख्या कोणती?
प्रश्न
32
भारतात ‘वन संशोधन संस्था’ कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
33
SPEAKER=९४५१३५६ :: SEAP=?
प्रश्न
34
विसंगत संख्या शोधा २, ९, 28, ६५, १२६, २१६
प्रश्न
35
ZWV, XUT, VSR, TQP
प्रश्न
36
जर FOREST= ३४२८, FOSTER = ३८२४, तर ESTER=?
प्रश्न
37
एका सांकेतिक भाषेत ISLAND हा शब्द DNALSI असा लिहिला जातो तर त्याच भाषेत COUNTRY हा शब्द कसा लिहावा?
प्रश्न
38
एका लायब्ररीमध्ये ८४ विद्यार्थी बसले आहेत. त्यांना ६ ग्रुपमध्ये असे विभागा की: जेणेकरून प्रत्येक ग्रुपमध्ये ७ पेक्षा कमी व १८ पेक्षा जास्त विद्यार्थी नसतील. तर किती जनांचा ग्रुप होईल?
प्रश्न
39
क्रम पूर्ण करा – ST, OP, KL, GH, …….
प्रश्न
40
‘अ’’ब’ चे वडील आहेत. परंतू ‘ब’’अ’ चा मुलगा नाही, तर ब व व चे एकमेकांशी नाते काय?
प्रश्न
41
जर १२ १०=६५, ४ १४=२६, ६ १८=३९, तर २ ८=?
प्रश्न
42
ab – ca – beab – c
प्रश्न
43
खालीलपैकी …… यांनी संमतीवय विधेयकास विरोध केला होता.
प्रश्न
44
रिक्त जागी इंग्रजीतील कोणते अक्षर येईल? I, L, H, K, F, …..C
प्रश्न
45
खालील पर्यायामधून जुळणारी संख्या शोधाQuestion title
प्रश्न
46
जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निर्षधार्य खालीलपैकी कोणी ‘कैंसर-ए-हिंद’ पदवीचा त्याग केला?
प्रश्न
47
रिक्त जागी कोणती संख्या येईल १, ११, …., ४४
प्रश्न
48
एक मनुष्य उत्तरेकडे ५ कि.मी. चालत गेला. नंतर उजवीकडे वळून ३ कि.मी. गेला. पुन्हा उजवीकडे वळून २ कि.मी. आणि पुन्हा उजवीकडे १ कि.मी. जाऊन डावीकडे वळून ३ कि.मी. गेल्यास सुरुवातीच्या ठिकाणापासून किती किमी अंतरावर आहे?
प्रश्न
49
एका सांकेतिक लिपीत १०९ हे FDV असे आणि ७४६ हे RLP असे लिहितात तर त्याच लिपीत २६८३ हे कसे लिहावे?
प्रश्न
50
आईचे वय आज तिच्या मुलाच्या तीनपट आहे. दहा वर्षानंतर आईचे वय मुलाच्या दुप्पट होईल तर आज तिचे वय किती?

राहुन गेलेल्या बातम्या

x