26 December 2024 6:01 AM
अँप डाउनलोड

MPSC सराव पेपर VOL-41

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
एकात्मिक ग्रामीण विकास योजनेच्या अंतर्गत बँकेने खालीलपैकी ……. या घटकास विनातारण कर्ज दिले पाहिजे.
प्रश्न
2
प्रादेशिक ग्रामीण बँकाच्या शाखेच्या अधिकात अधिक संस्थांची नोंद खालील राज्यात केलेली आहे?
प्रश्न
3
जागतिक बँक विशेषत: कोणत्या बाबीसाठी कर्ज देते?
प्रश्न
4
राष्ट्रीयीकरणापूर्वी अग्रक्रम क्षेत्राला बँकाच्या ढोबळ कर्जाची टक्केवारी ……….. प्रमाणे होती.
प्रश्न
5
खालील क्रम पूर्ण करा. ३, ११, २२, २६, ……
प्रश्न
6
राष्ट्रीयीकरणानंतर व्यापारी बँकाचे पतपुरवठा आणि ठेव यांचे प्रमाण ………. प्रमाणे रहात आले आहे.
प्रश्न
7
भारतीय नियोजन मंडळाचा दर्जा कोणता आहे?
प्रश्न
8
जास्त पावसाच्या प्रदेशात शेतकामासाठी उपयुक्त बैल कोणता?
प्रश्न
9
कोळंबी पकडण्यासाठी डोल जाळ्याचा वापर कोठे केला जातो?
प्रश्न
10
भारत सरकारचे जास्त उत्पन्न मिळवून देणारे कर-
प्रश्न
11
पुढील कारणामुळे भारतात भांडवल प्रदान गुणोत्तर उच्चतर आहे.
प्रश्न
12
पंचवार्षिक योजनेचा प्रारंभ भारतात केव्हापासून झाला?
प्रश्न
13
महाराष्ट्रात कोणत्या पिकाचे हेक्टरी व एकूण उत्पादन देशात सर्वात जास्त आहे?
प्रश्न
14
सोने, चांदी, किंवा परकीय चलन यांची आयात करण्याची सर्वसाधारण किंवा विशेष प्रकारची परवानगी देण्याचे अथवा भारतीय चलन निर्मिती करण्याचे प्रधिकार कोण देते?
प्रश्न
15
धवल क्रांतीचे जनक कोण?
प्रश्न
16
महाराष्ट्रात रब्बी हंगामात कोणत्या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते?
प्रश्न
17
4DK चा 15 BI शी कसा संबंध आहे तसा खालीलपैकी कोणाचा 35TW शी संबंध येईल?
प्रश्न
18
खालील क्रम पूर्ण करा. 28, ३५, …., ७७
प्रश्न
19
वस्तूंच्या किमती नियमीत करण्याच्या दृष्टीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे प्रभावी साधन म्हणजे ………. हे आहे.
प्रश्न
20
शास्त्रीय दृष्टिकोनातून एखाद्या प्रदेशात वनांचे प्रमाण किती असावे?
प्रश्न
21
सामान्य किंमत पातळी वाढविण्यास कारणीभूत असलेला खालीलपैकी कोणता घटक मागणीच्या बाजूचा नाही
प्रश्न
22
जानकीरामन समिती कशासाठी होती?
प्रश्न
23
निर्यात-आयात बँक ही खालील तारखेला अस्तित्वात आली
प्रश्न
24
खालील क्रम पूर्ण करा- BDE, CFG, DHI, EJK…….
प्रश्न
25
वेगळ्या अक्षराची मुळाक्षरे असणारा गट शोधा. AABC, ACAD, ADEF, AADE
प्रश्न
26
वने लावून त्यांची संपूर्ण कापणी करण्यापर्यंतच्या चक्रास काय म्हणतात?
प्रश्न
27
पुढील अक्षर श्रेणी पूर्ण करा. ABEF GHKL NNQR STWX
प्रश्न
28
‘बोटीची हुंडी’ व ‘मालउत्पत्तीचा दाखला’ हे खालील प्रकारच्या व्यापारातील महत्त्वाचे दस्तएवज आहेत.
प्रश्न
29
जर BICYCLE हा शब्द C3DZDM2 असा लिहिला तर LABOUR हा शब्द कसा लिहाल
प्रश्न
30
कोणती बँक एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमांतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना अर्थसाहाय्य देऊ शकते?
प्रश्न
31
गोड्या पाण्यात उत्पादन केला जाणारा कार्प मासा कसा असतो?
प्रश्न
32
कॉर्पोरेशन कर खालील घटकाकडून आकारले जाते……….
प्रश्न
33
महाराष्ट्रामध्ये मांस आणि दूध उत्पादनासाठी कोणत्या जातीच्या शेळीचा वापर करतात?
प्रश्न
34
सातव्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य घोषवाक्य कोणते?
प्रश्न
35
आयातगृहे किंवा मध्यस्थगृहे ही खालीलपैकी ………. व्यापारात महत्त्वाची माध्यमे (संस्था) आहेत.
प्रश्न
36
राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीबरोबर आयकर वाढत असल्यास, त्याला………म्हणतात.
प्रश्न
37
हरितक्रांती खालीलपैकी कोणत्या घटकामुळे यशस्वी झाली आहे?अ) खतांचा जास्त वापरब) संकरित बियाणाचा वापरक) किटकनाशकांचा व तृणनाशकांचा वापरड) यांत्रिक शेती
प्रश्न
38
आठव्या वित्त आयोगाने राज्याच्या आयकरात किती वाटा देण्याचे सुचविले होते?
प्रश्न
39
आंब्याची संकरित जात कोणती?
प्रश्न
40
शेती विकासासाठी दिर्घ मुदतीची कर्जे कोणाकडून दिली जातात?
प्रश्न
41
कोणत्या बँका अर्थव्यवस्थेत पतपैसा निर्माण करतात?
प्रश्न
42
राज्याचे नियोजन कोण तयार करते?
प्रश्न
43
केंद्र सरकारला …………….. यावर कर आकारण्याचा अधिकार नाही.
प्रश्न
44
व्यापार तफावत संपुष्टात आणण्यासाठी कोणता डावपेच उपयुक्त ठरतो?
प्रश्न
45
जास्त फळे देणारी पपईची बुटकी जात कोणती?
प्रश्न
46
खालीलपैकी एकाने तशी शिफारस केल्यास भारत सरकार कमकुवत बँकेला सक्षम बँकेत विलीन होण्यास भाग पाडू शकते?
प्रश्न
47
राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँकेची स्थापना खालील वर्षी करण्यात आली-
प्रश्न
48
जर एका सांकेतिक लिपीत GOVERN हा शब्द IQXHGPT असा लिहितात तर FINANCE हा शब्द त्या लिपित कसा लिहाल.
प्रश्न
49
भारतीय शेतीमधील बेकारी कोणत्या प्रकारची आहे?
प्रश्न
50
सर्वसाधारणपणे भारतीय आर्थिक नियोजन फसले आहे. कारण ………

राहुन गेलेल्या बातम्या

x